शिव्या आणि लैगिंक शिक्षण

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तथाकथित अश्लील शिवी ऐकलीत तेव्हा तुम्हाला त्याचा अर्थ माहित होते का? नसणारच पण जेव्हा तुम्ही त्याचा शोध शब्दकोषात शोधलं तेव्हा काय वाटलं?
माझा अनुभव मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मित्राला शिवी दिली (पहिले त्यांनी दिली मी तोच शब्द परतफेड केला). माझ्या तोंडात पहिल्यांदा शिवी ऐकल्याने त्यालाच लाज वाटली माफी मागावी लागली मला. पण मला त्या शिविचा अर्थ माहित नव्हता शिवी भेंचो होती. आता भ पासून सुरु होत असल्याने शब्द काही समजत नव्हता नंतर एका भैयाच्या तोंडातून व्यवस्तीत ऊच्चर एकला आणि आत्मग्लानी ने ग्रस्त झालो. कारण मित्राची बहीणीला मी ओळखत होतो. आणि सवयीप्रमाणे मनचक्षु समोर चित्र उभे झाले होते जे काही केल्या जात नव्हते. त्यानंतर तोंडावर शिव्या दिल्या नाहीत.(मन कोणाला वाचता येत?)
मुलगा जेव्हा स्त्रीच्या लैगिंक अवयवांची पहिल्यांदा शिवी हासडतो तेव्हा तिचा अर्थ काय आणि तो पदार्थ काशासोबत खातात हे हि माहित नसत. आणि जेव्हा त्याला ते समजत तेव्हा तो लैगिक शिक्षण आत्मसात करायला सुरवात करतो.
पुरुषांनी(सभ्य) स्रीयांसमोर(शालीन-कुलिन इ.) शिव्या देऊ नये असा आपल्या समाजात मानक आहे. पण तिचं जर इंग्रजी भाषांतर बोललो तर सभ्य पणाला काहीच गंज लागत नाही उदा fuck आणि झव. असं का?
काही मजेशीर. जेव्हा एक मुलगी मुलाला 'साला' म्हणजे 'हे भल्या माणसा मी तुझ्या बहिणीसोबत शय्यासुख घेते' बोलते तेव्हा हसू अनावर होत व डोळ्यासमोर खट्याळ अमेरिका सदृश्य दोन मुली खट्याळ पणा करतानाचे चित्र उभे राहत, पण भारत खूप मागे आहे अमेरिकेहून!!
ता.क. या लेखाचा कोणताही उद्देश नसून लेखक कोणताही तज्ञ नाही व लेख पुरुष देतात त्या शिव्यांचा संदर्भात आहे. स्त्रिया काय शिव्या देतात यावर प्रतिक्रिया देऊ शकता.
बदकाला पोहायला आणि आणि बापाला...... शिकवू नये.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हायला, भारिच.
बदकाच्या पप्पाना काहीच शिकवन्यात अर्थ नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जेव्हा एक मुलगी मुलाला 'साला' म्हणजे 'हे भल्या माणसा मी तुझ्या बहिणीसोबत शय्यासुख घेते' बोलते तेव्हा हसू अनावर होत

ज्या संस्कृतीत अर्जुन गर्भगळीत होऊ शकतो, तिथे स्त्रिया समलैंगिक असण्याबद्दल किंवा स्त्रियांच्या गोट्या कपाळात जाण्याबद्दल फार आक्षेप घेऊ नयेत.

मुलींनी शिव्या देण्याबद्दल काही पुरुषांना भलतंच नवल वाटतं; याची मला फार गंमत वाटते. पुरुष एखाद्याला भेंचोत किंवा भिकारचोट म्हणतात तेव्हा शब्दशः अर्थ काढतात का काय! आमचा एक मामा होता; त्याची बोलण्याची पद्धतच "काय भेंच्योत मजा आली सांगू तुला!" आता यात भेंच्योत नक्की कोण, मामा, मजा का आणखी कोणी/काही? पण असे प्रश्न विचारायचे नाहीत! पुरुषानं दिलेल्या शिव्या ठीक, पण बायकांनी त्याच शिव्या दिल्या की अस्थानी.

म०म०व०पणावर औषध निघालेलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुरुषानं दिलेल्या शिव्या ठीक, पण बायकांनी त्याच शिव्या दिल्या की अस्थानी.

अदिती तै, अशी लोक तुम‌च्या ऐसी व‌र प‌ण आहेत्. म‌ला "भिकार‌चोट्" आणि "येड‌चोट्" श‌ब्द वाप‌रु न‌येत मुलींनी असा स‌ल्ला दिलाय कार‌ण म्ह‌णे ते चांग‌ले दिस‌त नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरुषांनी पुरुषांसमोर शिवी दिली तर ठीक स्रीयांसमोर शिवी दिली तर असंस्कृतपणा. हि चु****रि का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मान्यवर सदस्या अदिती यांस नम्र संपादकीय विनंती.
ऐसीच्या व्यासपीठावर कृपया सांसदीय भाषा वापरावी. भिकारचोट, भेनचोद वगैरे सभ्य शिव्यांना काहीच हरकत नाही. पण म.म.व. म्हणणं हा कंबरेखालचा वार झाला.
तुमचे सदस्यत्व रद्द करावे की तुमच्यावर दोन आठवड्यांची बंदी घालून ती सतरा दिवस राबवावी यावर सध्या विचार चालू आहे.
-व्यवस्थापक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयोव्...
दोन शिव्या द्याय‌च्या, दोन घ्याय‌च्या. हाकानाका.
काय उगि बंदि बिंदि घाल‌ताय‌सा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे पाहा अभ्याजी, मोठे लोक भांडत असताना लहानांनी मधे पडायचं नसतं, भांडण सोडवायला तर बिलकुल जायचं नसतं. मुक्काट्याने चणे फुटाणे घेऊन बाजूला उभं राहून गुमान मजा बघायची. क्काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भांडायला जमत नसेल तर गर्दितल्या पोरासोरावर डाफरु नका उगिच. जरा जोर लावा अन भांडा.
.
.
आयोव... तुमचा असला अपमान? असला? ह्याट्ट....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिव्या द्याव्या, भावना व्यक्त कराव्यात आणि मोकळं व्हावं, तर ते नाही! तुम्ही भिक्कारडे म०म०व०पणे कुचमत राहा! कसल्या भेंच्योत नम्र संपादकीय विनंत्या करताय! सरळ 'आमच्यातला भिकारचोट मध्यमवर्गीय मेलेला नाही' हे मान्य केल्यावर बोळा लवकर निघेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म म व चा अर्थ काय आहे? समजत नाही (मी पुण्याचा नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌राठी म‌ध्य‌म‌ व‌र्गिय‌ SmileBiggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

म म व हि शिवी देणारे व घेणारे पुण्याचे नाहीत . उगा पुण्याची बदनामी थांबवा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेच्च्या! एकदा सभ्यपणे वार्निंग देऊनही ऐकेनात? आता याहून काहीतरी गंभीर शिक्षा केली जाईल. तुमच्या खरडवहीतलं लीलाचं चित्र काढून टाकून त्याजागी खास शुचीमामींच्या कलेक्शनातली गोग्गोड चित्रं लावली जातील.

आणि आमचा मध्यमवर्गीय किती लहानपणी, आणि किती निर्घृणपणे मेला किंवा आम्ही आमचे बोळे कुठेकुठे फिरवलेले आहेत याची चर्चा करण्याची ही जागा नव्हे.

आणि हो, तुम्हाला सुर्वातीलाच माननीय, आदरणीय म्हटलं, त्या ममवइतक्याच जहाल शिव्या आहेत हे तुमच्या लक्षातही येऊ नये, अं? हर हर, कुठे जाऊन पडली अदिती आमची!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन (शिव्या) दिल्या दोन (शिव्या) घेतल्या याची मला सवय आहे हो! तुमच्या बुळचण म०म०व० सभ्यपणाला शिव्यांमुळे किती यातना होताहेत, हे समजतंय.

मी आधीपासूनच 'ऐसी अक्षरे'वर आहे; आणखी कुठे जाऊन पडणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

why does meaning of "saalaa" taken as " i sleep with your sister".
When one calls "saalaa " to another person , it may also mean that former's wife is like a sister to latter's.

Why is it considered that one implies physical relationship with another person's sister?
The implied meaning may be other way round.
Is it considered vulgar to imply siblingship between two people?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

याला म्ह‌ण्टात‌ पॉझिटिव्ह‌ थिंकिंग‌.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हाच प्र‌श्न म‌ला पड‌ला होता, प‌ण मी विचार‌ला नाही.

एनी वे, तुझे क‌म‌बॅक प्र‌श्नापासुन झाले हे उत्त‌म झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हतबल आणि अगतिक झाल्यावर शाब्दिक अपमान करून समाधान करून घेणे म्हणजे शिव्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं तुम्हाल‌ ख‌र‌ंच वाट‌ते अच‌र‌ट बाबा. मी र‌स्त्याव‌र अनेक लोकांक‌डुन शिव्या ऐक‌ल्या आहेत जे अग‌तिक, ह‌त‌ब‌ल व‌गैरे न‌व्ह‌ते. उल‌ट त्यांच्या ग‌ळ्यात अर्धा किलोच्या सोन्याच्या माळा, बुडाखाली इनोव्हा किंवा फॉर्च्युन‌र, त‌ब्येत एखाद्या व‌ळु सार‌खी. जे त्यांच्या शिव्या खात होते तेच ह‌त‌ब‌ल वाट‌ले.
--------------
तुम्ही पांढ‌र‌पेशे, पाप‌भिरु, म‌ध्य‌म‌व‌र्गीय ज‌स्टीफिकेश‌न देताय‌ का उगाच‌च‌..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अग‌दी असेच‌ म्ह‌ण‌तो. शिव्यांचा विरोध अव‌श्य क‌रा प‌ण‌ शिवी म्ह‌ण‌जे ह‌त‌ब‌ल‌तेचे प्र‌तीक‌ व‌गैरे निव्व‌ळ‌ लोल‌वा प्र‌कार‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी तर आनंदातही शिव्या देते! काय वायझेड आनंद होतो शिव्या देताना!

(अवांतर : एरवी मी एवढी उद्‌गारचिन्हं वापरत नाही, पण शिव्या म्हटल्यावर पर्याय नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बायकांसमोर् शिव्या देणं म्हणजे झवतं गाढव उरावर घेण्याचा प्रकार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

तुम्हाला बराच अनुभव दिसतोय. तुमच्या उरांना त्या गाढवाने नक्की काय केलं हे जाणून घ्यायला ऐसीकरांना आवडेल याची खात्री आहे. बायकांसमोर शिव्या दिल्यावर काय झालं तेही सविस्तर लिहा, म्हणजे लोकांना तुलना करून पाहाता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजेश घासकडवी, शिव्यांमध्ये अतिशयोक्ती अलंकार वापरतात् हे न समजण्या इतके तुम्ही खुळ्या लवड्याचे आहात् असे वाटले नव्हते,व्यवस्थापक आहात म्हणजे तुमच्या आंडाला लोणी लावत फिरायचे का सगळ्यांनी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

लोणी हा शब्द फारच सभ्य झाला. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकही शिवी न देता समोरची व्यक्ती प्रचंड उचकू शकते, आणि ताज्या धारेच्या शिव्या देऊनही काहींवर ढिम्म परिणाम होत नाही हे सप्रमाण सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.

पण विषय बदलण्यापेक्षा खरंच सांगा ना, बायकांसमोर शिव्या दिल्यावर काय झालं ते. गाढवाबाबत नंतर बोलू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिव्या दिल्यावर स्ट्रेस कमी होतो म्हणे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

या धाग्याव‌र‌, शिव्यांच्या भेंड्या खेळाव्या का ?
बाद‌वे, शिवी या श‌ब्दाची व्युत्प‌त्ती काय‌ आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

>>धाग्यावर, शिव्यांच्या भेंड्या खेळाव्या का ?>>
आपण ऐसीकर.मला माहित असलेल्या शिव्या,मी वापरलेल्या वगैरे सांगण्याचं प्रयोजन नसणार॥ लॅाजिक,व्युत्पत्ती,ऐतिहासिक दाखले,उपहासात्मक सौम्य सुभाषितं,आर्य/द्रविड कोण आद्य,अभिनव मराठी ललिताने शिव्यांचे वळण कधी ओलांडले अशी चर्चा अपेक्षित असावी. विश्वकोशांत सर्व शिव्या आहेतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

देखोनि हरखली अंड । पुत्र जाला ह्मणे रांड ॥ तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥1॥ जाय तिकडे पीडी लोकां। जोडी भांडवल थुंका ॥ थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु. ७७

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुकोबांच्या/तुकोबाकालीन मराठीत 'रांड' हा शब्द, संदर्भानुसार, 'स्त्री', 'विधवा' किंवा 'वेश्या', यांपैकी कोणत्याही अर्थाने, इंटरचेंजिएबली, वापरला जात नसे काय?

कदाचित There was not much of a distinction between those terms in the society of yore? तज्ज्ञांनी खुलासा करावा.

(तोच न्याय थोडासा ताणून विसाव्या शतकातील मराठीस लावायचा झाल्यास, वर नितिन थत्त्यांनी उद्धृत केलेल्या उदाहरणातील नितिन थत्त्यांच्या आजीने नितिन थत्त्यांच्या वडिलांस 'रांडेचा' म्हणणे हे अगदीच तर्कविसंगत नसावे. होतीच मुळी नितिन थत्त्यांची आजी रांड - 'स्त्री' या अर्थाने - आणि मग तिने स्वत:च्या मुलास 'रांडेचा' म्हणून संबोधलेे - बोले तो, तो येशू कसा, स्वत:स 'सन ऑफ म्यान' म्हणवून घ्यायचा, त्या धर्तीवर, 'सन ऑफ अ वूमन' या अर्थाने - तर तिचे नेमके काय चुकले? त्या व्याख्येने होतेच मुळी ते रांडेचे! फॉर द्याट म्याटर, थत्तेचाचाही आहेत, नि आपण सर्वच आहो. त्यात काय मोठे?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यातली रांड ही रांड/वेश्या आहे. तिला मुलगा झालेला नको आहे कारण तो भांड ( भडवा, गिह्राइक आणणारा आणि निरुपयोगी) होणार.
विधवेस रंडकी म्हणतात.
राणीस प्रजा घरी ,मागे तिरस्काराने रांड ,{ राजास राण्डेचा} म्हणते. यांच्याकडे चाकरी करून धन मिळते पण त्यांच्या आज्ञा पाळणे नकोसे असते. म्हणून शिवी.हतबलपणा.
धंध्या व्यवसायातली म्हण :- ज्याचे तोंड पाहू नये त्याची xx पाहावी लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रांड (p. 407) rāṇḍa f (रंडा S) A widow. Always with contemptuous implication. Pr. रांडेच्या लग्नास छत्तीस विघ्नें. 2 A female slave; a courtesan; any woman of easy virtue: also a woman in general, when used in contempt or anger, or with reference to weakness, unprotectedness, desolation &c. 3 fig. (Good-for-nothingness, like the state of a woman when her husband is dead). Spoiled or greatly damaged state. Ex. यंदा शेतें चांगलीं आलीं होतीं पण आंत पाणी शिरून अवघीं रांड झालीं. 4 A term of reproach for a pusillanimous and abject wretch. रांडेचा Sprung from illicit intercourse. 2 The word is much used as a vulgar expletive or as an interjection of astonishment. रांडेचा or रांडचा मार- लेला Henpecked. रांडेवांचून पाणी पीत नाहीं He cannot drink even a drop of water without some harsh word to his wife. Said of an abusive husband. रांडेहून रांड Said of an imbecile or an exceedingly effeminate man.

रांडअमल (p. 407) rāṇḍamala m Petticoat-government. 2 Any imbecile or inglorious rule.

रांडक (p. 407) rāṇḍaka a C or P (रांड) Widowed. Ex. सडा मफ- लीस व रांडक बायको व भिकारी बैरागी हे निमदस्ती. (Extract from a record.)

रांडका (p. 407) rāṇḍakā m (रांड) A widower.

रांडकाम (p. 407) rāṇḍakāma n Woman's work; housewifery or the domestic business of females. 2 Widow's work; char-work abroad or grass-cutting and stickgathering in the jungle.

रांडकारभार (p. 407) rāṇḍakārabhāra m Female administration of a department or a business: also female proceedings or doings. Hence, revilingly, any poor, silly, or imbecile doings.

रांडकी (p. 407) rāṇḍakī f (रांड) A widow. Used always with implication of contempt or pity.

रांडखांड (p. 407) rāṇḍakhāṇḍa f (रांड by redup.) A word of abuse for a female, implying Widow, whore, wench &c.

रांडगळा (p. 407) rāṇḍagaḷā m (Woman's voice.) A treble or shrill voice: also an effeminate or unmanly voice.

रांडगा (p. 407) rāṇḍagā a R (रांड) Addicted to wenching.
11

रांडगांठ (p. 407) rāṇḍagāṇṭha f A knot of a particular form,--grannam's knot: disting. from पुरुषगांठ Reef-knot.

रांडगाणें (p. 407) rāṇḍagāṇēṃ n रांडगाऱ्हाणें n Terms for whining or unmanly complaining or begging; a widow's dole. v गा, सांग.

रांडचाल (p. 407) rāṇḍacāla f (Widow-manner.) A term for cowardliness, or imbecility, or effeminacy in general.

रांडछंद (p. 407) rāṇḍachanda m Propensity to wenching.

रांडछंदी (p. 407) rāṇḍachandī a Addicted to wenching.

रांडपाटा (p. 407) rāṇḍapāṭā m (रांड & पट Clothes.) Widowhood. v भाग, ये, मिळ, प्राप्त हो, कपाळीं ये.

रांडपोर (p. 407) rāṇḍapōra n (रांड & पोर) A comprehensive term for the inhabitants of a place, including the women and children. Ex. आज कथेस झाडून रांड- पोर आलें होतें 2 A light term for one's wife and children as composing a family. 3 A widow's child, an orphan on the father's side. 4 A bastard or whoreson.

रांडपोर कीं राजपोर (p. 407) rāṇḍapōra kī ṃrājapōra Widow's son or king's son; i. e. whether the one or the other are uncontrolled and undisciplined--both are lawless and reckless.

रांडबाज (p. 407) rāṇḍabāja m ( H) A wencher or a whoremonger.

रांडबाजी (p. 407) rāṇḍabājī f ( H) Wenching or whoring.

रांडभांड (p. 407) rāṇḍabhāṇḍa f (रांड by redup.) A widow revilingly, any wench or hussy.

रांडमस्ती (p. 407) rāṇḍamastī f The plumpness and vigor asserted (by the Hindús) to come to a widow upon the death of her husband. Hence any freshness briskness, or sauciness arising to a person upon the removal of his controller or restrainer.

रांडमाणूस (p. 407) rāṇḍamāṇūsa n (रांड & माणूस) A woman-person, a female. Used with reference to the weakness and inferiority of the female sex. 2 A term of contempt for an imbecile, pluck-lacking, womanhearted man.

रांडमामी (p. 407) rāṇḍamāmī f A term of pity or tenderness for a widow.

..........

आणखी किती पाहिजेत?

..........

'भांड'चा 'भडवा' असा अर्थ मोरेश्वरभटाकडे तरी सापडला नाही. (चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यात तरी तो अर्थ नाही. पण भांडमधून भडवा हा अर्थ सुचीत होतोय.
महाजन एकमेकास,बोलीभाषेत रांड ही शिवी वापरतात. (कुणीतरी रांडेचा अपमान थांबवा लिहिलच. सर्वात प्रामाणिक रांडच असते अशी एक अध्यात्मिक गोष्टंही आहे.) मग रांडच शिव्या देईल तेव्हा कोणते शब्द वापरेल? - नीच,भाड्या,भडव्या. = अप्रामाणिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग रांडच शिव्या देईल तेव्हा कोणते शब्द वापरेल?

पतिव्रते? कुलीन स्त्रिये?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हाहा SmileSmileSmile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यावरून हॉस्टेलच्या दिवसांत ऐकलेला एक जुना अँग्लो-पंजाबी विनोद आठवला.

एक रांड दुसऱ्या रांडेस बाजारात (रांडबाजारात नव्हे; रेग्युलर बाजारात; भाजी म्हणा किंवा 'बाजार' म्हणा, किंवा रोजवापराच्या इतर कोणत्याही सामानाची खरेदी करावयास दोघीही गेल्या असता) भेटली असता त्यांच्यातील संभाषणास सुरुवात कशी होईल?

(उत्तर: "हो रऽ, की हालचाल है?")

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झाशीच्या राणीनं १८५७च्या उठावापूर्वी, स्वतःचा उल्लेख रांडमुंड असा केल्याचं वाचनात आलं होतं. त्यात संदर्भानुसार शब्दाचा अर्थ विधवा असा होता.

तरीही, समजा एखाद्या बाईनं किंवा समाजानं असं ठरवलं की सगळ्याच स्त्रियांना रांड म्हणावं आणि हा शब्द अगदी सोवळ्यातल्या नसला तरीही अपमानव्यंजक नसेल. तर काय फरक पडतो! किंबहुना थत्तेंच्या आजीनं (माझ्याही ओळखीच्या आज्या होत्या अशा) स्वतःचा उल्लेख रांड असा करायचा ठरवला, तर त्यावरून आक्षेप घेणारे आपण कोण!

खरं तर शब्दाच्या मूळ अर्थाकडे जायचं तर ज्ञान हा शब्द किती मर्यादित होईल. पण तो शब्द सोवळ्यातला झालेला आहे. मग च्यायला, अपशब्दांनीच काय सालं घोडं मारलंय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हतबल-
scold या शब्दाचा अर्थ देताना शब्दकोश म्हणतो -blame with angry words;find fault noisily ( e g a weak mother with a wilful child; a bad tempered woman with her daily help)
तसंच शिव्यांचं आहे. चिडलेली असहाय आई हट्टी पोराला वठणीवर आणू शकत नाही; नोकराणीने क्रोकरीतला कप फोडला पण पगार कापू शकत नाही अथवा कामावरून काढू शकत नाही.
शिव्या देणाय्राकडे खरोखरच काही अद्दल घडवण्याची ताकत असेल तर तो/ती तसे करेलच पण तसं नसतं तेव्हा बाराखडीतली काही अक्षरं ~~~~.
अगदी शिव्याही येत नसतील तर कोपय्रावरच्या पानवाल्याला म०म०व० श्रोता बनवतात, बोटांना चटका बसेपर्यंत जळकी सिग्रेट सोडत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवी हे म‌राठी सार‌स्व‌ताचे आद्य लेणे आहे. अग‌दी आठेक‌शे व‌र्षांपूर्वीच्या शिलालेखात‌ही (लोकेश‌न ठाणे)

"अथ तु जो कोणुहु वि ए शास‌न‌ लोपि तेहा श्री वैद्य‌नाथ‌ देवाची भाल‌ स‌कुटुंबी आप‌डे | तेहाची माय‌ गाढ‌वे झ‌विजे | " व‌गैरे म‌ज‌कूर‌ येतो. तेव्हा झ‌कारी शिवी किमान‌ आठेक‌शे व‌र्षे जुनी असून‌ ती प‌वित्र‌ प‌रंप‌राच आप‌ण‌ ज‌प‌तो आहोत‌ ह्या जाणिवेने ऊर‌ क‌सा अग‌दी भ‌रून‌ येतो.

इंग्र‌जांच्या काळात‌ शिवी म्ह‌ण‌जे छी थू व‌गैरे संक‌ल्प‌नांचा संस‌र्ग‌ झाला. भ‌टांना याची लाग‌ण‌ स‌र्वांत‌ जास्त‌ झाली आणि एकूण‌च‌ स‌माज‌मान‌सात‌ल्या क‌ल्च‌र‌ल एलिट्स‌म‌ध्ये शिवीविर‌हित‌ जिणे हे आद‌र्श‌ मान‌ले गेले. प‌ण‌ आप‌ला इतिहास‌ उज्ज्व‌ल‌ आहे. स‌ग‌ळेच‌ जुन्या काळी दाबून‌ श्या देत‌ अस‌त‌. शिव्या अव‌श्य द्याव्यात‌. फ‌क्त‌ देता देता तोंडाची गांड क‌रू न‌ये म्ह‌ण‌जे झाले.

(अंम‌ळ‌ शिवीप्रेमी) बॅट‌मॅन‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>भ‌टांना याची लाग‌ण‌ स‌र्वांत‌ जास्त‌ झाली.

इंग्र‌जांच्या जास्त‌ ज‌व‌ळ‌ राह‌णाऱ्या भ‌टांना (पुण्या मुंब‌ईच्या) झाली असावी.

माझ्या व‌डिलांना घ‌री याय‌ला उशीर‌ झाला अस‌ता, "हा रां*चा अजून‌ क‌सा आला नाही?" अस‌ं माझ्या चिप‌ळूण‌ला राह‌णाऱ्या आजीने माझ्या आईला विचार‌ल‌ं होत‌ं.

अर्थात‌ यात‌ ती स्व‌त:लाच‌ रां* म्ह‌ण‌त‌ होती हे तिच्या गावीही न‌व्ह‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ब‌रोब‌र‌, त‌सेच‌ म्ह‌णाय‌चे होते. ध‌न्य‌वाद‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंग्र‌जांच्या जास्त‌ ज‌व‌ळ‌ राह‌णाऱ्या भ‌टांना (पुण्या मुंब‌ईच्या) झाली असावी.

सदाशिवपेठेत शिव्या अब्रह्मण्यम् सदरात मोडत असल्याचे ऐकिवात नव्हते. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब‌र‌ प‌ण‌ म‌ग‌ शिव्या दूष्ट वैट्ट अस‌तात‌ व‌गैरे प्रोपोगण्डा कुठे आणि क‌धी सुरू झाला न‌क्की? तो फ‌क्त‌ एक त‌र्क‌ होता, म‌र्यादित सॅंप‌ल‌च्या आधारे केलेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फ‌क्त‌ देता देता तोंडाची गांड क‌रू न‌ये म्ह‌ण‌जे झाले.

दोहोंत नक्की फरक काय? Biggrin

(सवांतर: उपरनिर्दिष्ट स्मायली हे दात असलेल्या तोंडाचे चित्रण आहे, ही बाब जरूर निरीक्षावी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फ‌र‌क‌ मुख्य‌त्वेक‌रून‌ प्र‌माणाचा आणि ज‌रा गुणात्म‌क‌ही आहेच‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्राणी-प‌क्षी शिव्या देतात हा अनुभ‌व‌ आहे Smile
एखाद्या निवांत‌ ब‌स‌लेल्या प‌क्ष्याक‌डे मुद्दाम‌ ट‌क‌ लावुन प‌हात‌ र‌हा. तो अस्व‌स्थ‌ होतो, उगाच‌च‌ पिसे रागारागाने साफ‌ व‌गैरे क‌रु लाग‌तो. त‌री ट‌क‌ लावुन प‌हाणे सोडू न‌का. थोड्याच वेळात वैताग‌लेला, क‌र्क‌श्य‌ आवाज‌ काढुन उडुन जातो.
श‌प्प‌त!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

माणसे ह देतात हा अनुभ‌व‌ आहे Smile
एखाद्या निवांत‌ वडा पाव खाणाऱ्या माणसाकडे टक लावून पाहत रहा. अस्व‌स्थ‌ होतो, उगाच‌च‌ हात रागारागाने हलवु व‌गैरे क‌रु लाग‌तो. त‌री ट‌क‌ लावुन प‌हाणे सोडू न‌का. थोड्याच वेळात वैताग‌लेला, क‌र्क‌श्य‌ आवाज‌ काढुन चालत
श‌प्प‌त!!!आवाज‌ काढुन चालत जातो.
श‌प्प‌त!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लैगिंग म्हणजे नक्की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तंग तुमान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेवटची बदकवाली ओळ पूर्ण करा!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म०म०व० लोकांची सर्वसाधारण लैंगिकता, खरं तर जालावर प्रदर्शित होणारं अज्ञान पाहता 'मास्टर्स आणि जॉन्सन'चं मराठी भाषांतर करण्याची तीव्र गरज जाणवते. मराठी आंजावरच, "आमच्या वेळेला लैंगिक शिक्षणाचं फॅड नव्हतं, तरीही आमचं सगळं व्यवस्थित झालंच ना" अशी मुक्ताफळं दिसतात. माझ्या वडलांच्या वयाच्या लोकांशी समलैंगिकतेबद्दल गप्पा मारताना, "'त्या' स्त्रिया नेमकं काय करत असतील?" असे प्रश्न ऐकले आहेत. (त्या पुरुषांच्या बायकांबद्दल मला करुणा दाटून आली. They indeed have missed a lot of fun!)

सारांश असा - वडलांना शिकवता येईल अशा बऱ्याच गोष्टी असतात. पोरं काढली म्हणजे झालं, ही हेटरो-पुरुषप्रधान-लैंगिक अंधश्रद्धा सोडली तर बऱ्याच लोकांना, अगदी पुरुषांनाही, फार जास्त आनंद मिळेल. जुन्या म्हणी अज्ञाननिदर्शकही असू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>जालावर प्रदर्शित होणारं अज्ञान पाहता 'मास्टर्स आणि जॉन्सन'चं मराठी भाषांतर करण्याची तीव्र गरज जाणवते.

तुम्हाला खूप‌च‌ म‌राठी भाषांत‌र‌ं क‌राय‌चीत.
१. मास्ट‌र‌ & जॉन्स‌न‌
२. सीमा बुवा
३. गीतार‌ह‌स्य‌
४. .....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गीतारहस्याची काय भानगड आहे? आणि तुमचाही अभ्यास कमी पडतोय.
द सेकंड सेक्स करुणा गोखले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आधी कुणीत‌री केलेला अनुवाद‌ चुकीचा किंवा अपुरा किंवा काल‌बाह्य‌ किंवा "ब्राह्म‌णी" अस‌ण्याची श‌क्य‌ता गृहीत‌ ध‌रून‌ प‌र‌त‌ तुम्हाला ह‌वा त‌सा "योग्य‌" अनुवाद‌ क‌र‌ण्याची ग‌र‌ज‌ आहे अस‌ं म्ह‌ट‌ल‌ं.

गीतार‌ह‌स्य‌ हे आप‌ल‌ं अस‌ंच‌. Biggrin लिस्ट‌ वाढ‌वाय‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यात सिमोनचं नाव, तुम्ही लिहिलंय तसंच म०म०व० पद्धतीनं लिहिलेलं आहे. बाकी तो अनुवाद चांगला का वाईट या बद्दल बोलण्याएवढं फ्रेंच (आणि एकंदरच भाषाविषय) मला येत नाही(त). 'द सेकंड सेक्स'च्या कोणत्याही इंग्लिश अनुवादाबद्दल या विषयातल्या तज्ज्ञ खुश नाहीत; अशी गॉसिपी माहिती मला आहे.

(अवांतर - 'आफ्टर द सेकंड सेक्स' नावानं सिमोनच्या सहा मुलाखती प्रकाशित झाल्या. जर्मन स्त्री‌वाद्यांनी पैसे जमा करण्यासाठी हा उपक्रम चालवला होता. त्या मुलाखती फ्रेंचमध्ये घेतल्या गेल्या; सुरुवातीला जर्मनमध्ये प्रकाशित झाल्या. त्यातून इंग्लिशमध्ये अनुवादित झाल्या. हौसेखातर मी त्यांचे मराठी अनुवाद केले आहेत; ते कुठेही प्रकाशित केलेले नाहीत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्वात प्रथम खफवर पडलेला प्रतिसाद इकडे आणतो
//शरद
गुरुवार, 13/04/2017 - 22:23
बाकी शिव्या ( शेलक्या ) सहज वापरण्यात सुरत आणि दापोली अव्वल आहेत.
वाराणसी की हिंदी : चिडले की आप ने सुरुवकत करतात. नेहमीचं बोलताना शिवीने सुरुवात करतात असे डॅाक्यु मध्ये पाहिले.//

शिव्या देणाय्राची मानसिक शारिरीक कुवत अगोदर लिहिलीच आहे. आणखी
१) शब्दा वाक्यांवर जोर देण्यासाठीही असतात. त्याची तिव्रता कमी अधिक असते.
२) उगाच एक सवय म्हणून
३) स्वत:च्या मोडक्या नशिबालाही दिल्या जातात. उदा० लॅाटरीचं तिकिट वाया गेल्यावर,बस ट्रेन चुकल्यावर.
ममव हा एक वेगळा गट आहे आणि आम्ही त्यातले नाही असं कुणी मराठी म्हणू शकत नाही. मराठी (=घाटी लोक इतरांच्या लेखी मागे बोलले जाते) रा मोठ्या सेटचाच ममव असा एक वेगळा सबसेट करण्याचा प्रयत्न असतो. मराठी घरातले संस्कार म्हणजे भांडायचं त्रागा करायचा,अमक्याने बघा पैसे चारून काम करून घेतलं हो म्हणून वेळ घालवायचा. तर हा पगडा सर्वांवरच आहे. इतरांकडे संस्कार वेगळे असतात. काम बिनबोभाट झालं नाही तर काय करायचं त्याची वाच्यता न करता करून मोकळे होतात. शिव्या बाथरूममध्ये शावरखाली बसून देतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिव्या बाथरूममध्ये शावरखाली बसून देतात.

हे आपणांस कसे कळले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंचित‌स‌ं अभ‌द्र‌ काही ऐक‌ल‌ं त‌र लोक 'शिव शिव' अस‌ं का म्ह‌ण‌तात? की त्यांना 'शिव्या शिव्या' असे म्हणून थोड्या स्ट्रॉंग स्ट‌फाची फ‌र्माईश क‌राय‌ची अस‌ते?
'व‌न्स् मोअर, व‌न्स मोअर' प्र‌माणे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जसा 'शांभवी'चा मूळ अर्थ 'शंभूची आवडती, अर्थात पार्वती' असा होता, परंतु पुढे श्लेषार्थाने म्हणा किंवा कुत्सितार्थाने म्हणा, '(शंभूची लाडकी, अर्थात) दारू (पाठभेद: भांग)' असा अर्थ तीस प्राप्त झाला, तद्वत, 'शिवी'चा मूळ अर्थ कदाचित काही वेगळा असावा काय, नि आजचा अर्थ तीस नंतर (कदाचित श्लेषार्थाने अथवा कुत्सितार्थाने) प्राप्त झाला असावा काय?

(शिव शिवराळ असावा काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही व्युत्पत्ती नाही पटत.
शिवराळ हे शिवराक या गोव्यातल्या "उपासाचे पदार्थ" यावरून आले आहे त्याचा शिव्यांशी संबंध नाही.
पापक्षालनासाठी शिव शिव म्हणत असत. शिवाचे एक तोंड जगाचा संहार,समाप्तीसाठी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिव‌राक प‌दार्थ‌ हे खाल्ले जात अस‌ताना शिव्यांना ज‌न्म‌ देत अस‌तील का? म्ह‌ण‌जे 'हॅट शिंचे काय हे जेव‌ण' आणि म‌ग जेव‌णाच्या म‌ग‌दुराच्या प्र‌माणात पुढे शिव्या असे काही?
ता.क‌. - 'शिव‌राळ'ची उत्प‌त्ती 'शिव‌राक'म‌ध्ये आहे हे (ख‌रे आहे असे) स‌म‌जून ग‌ल‌ब‌लून आले. आताप‌र्य‌ंत स‌म‌ज‌त होतो की र‌वाळ, पाण्याळ, ओढाळ, तुपाळ, ख‌ट्याळ, म‌धाळ त‌से आप‌ले शिव‌राळ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चमचमित पदार्थ सपक झाले की म्हणत असतील शिवराळ झाले हो. मग तुमच्या समाधानासाठी शिव्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिव‌राळ‌ची व्युत्प‌त्ती शिव‌राक व‌रून आलीय हे कै प‌ट‌त‌ नै स‌कृद्द‌र्श‌नी त‌री. व्युत्प‌त्तिकोशात पाहून सांग‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅनला कामावर पाठवले की ।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

अनेक‌ लोक‌, अनेक‌ श‌ब्द‌ , अप‌श‌ब्द‌ बोल‌त‌ अस‌तात.

बोल‌णारा ज‌र‌ बाब्या / बाबी असेल‌ त‌र‌, वाट्टेल‌ ते बोल‌ले त‌री "बोलाय‌ला फार‌ हूषार‌ ब‌र्का " असं कौतुक‌ होईल‌.
आणि बोल‌णारा ज‌र‌ कार्टा/ कार्टी असेल‌ त‌र‌, " काय‌ मेलं ते बोल‌णं? जिभेला काही हाड‌च‌ नाही " असं ऐकाय‌ला मिळेल‌ . व‌र‌ जी ल‌खोली वाहीली जाईल, त्याला मंत्र‌पुष्पांज‌ली स‌म‌जावी लागेल‌ ते वेग‌ळ‌च.

(संद‌र्भ: म‌राठी म्ह‌ण --- " आप‌ला तो बाब्या, लोकाचं ते कार्टे" .)

त्यामूळे काय‌ बोल‌ले .? त्याहून‌ही कोण बोल‌ले याला फार‌ म‌ह‌त्व‌ आहे.

थोर‌ लोक‌ बोल‌तात त्यावेळी श‌ब्दं नाही, त्यामाग‌ची भाव‌ना म‌ह‌त्वाची, असे ब‌जाव‌ले जाते.

त‌स्मात श्री पु ल‌ देश‌पांडे नी म्ह‌ण‌ल्याप्र‌माणे -- " काही लोक‌ दूध‌ पित‌ अस‌ले त‌री ताडी पिताय‌त‌ असे वाट‌ते, त‌र‌ काहींच्या हातात‌ला ताडीचा पेला देखिल‌ अमृताचा भास‌तो."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
तोरा मन दर्पन कहलाए |
भले-बुरे सारे करमोंको - देखे और दिखाए ||

या धाग्याच्या निमित्ताने कुणाकुणाला य‌मुनाबाई आगाशेंची आठ‌व‌ण‌ आली त्यांनी हात्व‌र्क‌राब‌घू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या कोण?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

य = य‌ड‌प‌ट‌
मु = मूर्ख‌
ना = नालाय‌क‌
बा = बाव‌ळ‌ट‌
ई = इर‌साल‌ (याब‌द्द‌ल थोडी शंका आहे, व्हेरिफाय‌ केले पाहिजे.)
आ = आच‌र‌ट‌
गा = गाढ‌व‌
शे = शेंब‌डा

असे ते कॉम्बिनेश‌न‌ होते. तू साला य‌मुनाबाई आगाशे म्ह‌ट‌ले की छप्प‌न्न‌ शिव्यांची पॉव‌र त्यात असे. भ‌लेही त्या शिव्या प्युअर‌ व्हेज क्यूं ना हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यमुनाबाई ठाऊक होत्या, पण यमुनाबाईंचे आडनाव आगाशे आहे याची कल्पना नव्हती, म्हणून म्हटले की त्याच का दुसऱ्या कोणी, याची खात्री करून घ्यावी.

(शिवाय आमच्या व्हर्जनीत ई हा ओढूनताणून इत्यादीतला होता. असो.)

(बादवे इरसाल ही आमच्या लेखी शिवी नसून गुणवर्णन आहे. तर तेही असो.)

@आबा: अलीकडे पुण्यास कधी येणे झालेच, तरी ४११०३०मध्ये कडमडण्याची वेळ अंमळ कमीच येते. आणि कडमडलोच, तरी हजारातला चुकून एखादा जुना ल्याण्डमार्क तोही क्वचितच ओळखू आल्याने गोंधळायला होते. सबब, ४११०३०चा व्हिसा हा निव्वळ नॉष्टाल्जिया म्हणून बाळगून आहे. रद्द झाला तरी फारसा वांदा नाही. फक्त लक्ष्मीरोडपुरता ट्रान्झिट व्हिसा दिला जष्ट इन केस म्हणून, तरी पुरेसे आहे. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छोटा प्र‌श्न‌
शुक्र‌वारात‌ पुणे २ असा क्र‌ अस‌ताना आणि डेजि इथे पुणे ४ असा क्र‌ अस‌ताना पुणे ३ हा क्र‌ ख‌ड‌की या भागास‌ का दिला असावा. आणि पुणे २ आणि पुणे ४ याम‌धील‌ भागास‌ पुणे ३ न‌ म्ह‌ण‌ता पुणे ३० असा क्र‌ का दिला असावा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आज जो पुणे ३० म्हणून ओळखला जाणारा भाग आहे, तो कोणे एके काळी पुणे २चाच भाग होता. नंतर कधीतरी (म्हणजे नक्की कधी ते ठाऊक नाही. माझ्या कळत्या वयापासून तो पुणे ३०च अाहे. पिढीजात पुणेकर कदाचित अधिक माहिती पुरवू शकतील.) तो वेगळा काढण्यात आला तेव्हा मधले सगळे आकडे अगोदरच घेतले गेले असावेत.

आता पुणे ३ हे पुणे २ आणि पुणे ४ यांच्या मध्ये का नाही याबद्दल कल्पना नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यात लॉजिक कशाला शोधायचे थत्ते . जसं MH १२ पुणे , MH १४ भोसरी पण MH १३ सोलापूर तसेच .
( शिवाय पुणे २ हे फार पूर्वीच पुणे ३० झालंय )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्याच लॉजिक ने पुन्यात ट्राफिक‌मामाला भांड‌लो होतो. उगि गाडि थांब‌वुन पीयुसि है का, डॉक्युमेंट है का, कार्ड आर‌सि का नाही म्ह‌णुन तंडाय‌ला.
म्ह‌ण‌ले १२ आणि १४ च्या नाही आड‌व‌त गाड्या, १३ का खुप‌त‌ंय्. त‌र १३ वाले लै ड्यांबिस अस‌तेत म्ह‌ण‌ला. नाहि दिलो पैसे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक नंब‌र‌ अभ्या.

(मामाविरोध‌क‌) बॅट‌मॅन‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आज‌काल पुण्यात एम‌एच ०१ ते ५० प‌र्यंत स‌ग‌ळ्या गाड्या दिस‌तात. स‌ग‌ळ्यांनाच मामा अड‌व‌तात असं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज‌काल मामा प‌ण आम‌च्याइक‌ड‌चे भर‌ती झालेत हो. आता नै के वाट‌त‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हाट आर यू डुईंग‌ न‌बा. तुम‌चा पुणे-३०चा व्हिसा र‌द्द‌ होईल‌ अशाने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

गुड‌ टु सी दॅट‌ पुण्यात‌ही हे प्र‌क‌र्ण‌ होते. मी फ‌क्त‌ मिर‌जेत‌च ऐक‌लेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे म्हाईते हे.
हे द्याय‌ची घाई प्र‌चंड असाय‌ची.
जास्त पॉव‌र‌वाली उप‌ल‌ब्ध न‌स‌ल्याने मग तुच य‌मुनाबाई, तुच, अशी रिपिटेश‌न व्हाय‌ची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा, अग‌दी अग‌दी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि सवयीप्रमाणे मनचक्षु समोर चित्र उभे झाले होते जे काही केल्या जात नव्हते.

डोळ्यासमोर खट्याळ अमेरिका सदृश्य दोन मुली खट्याळ पणा करतानाचे चित्र उभे राहत

भ‌कु, तुम‌चा म‌न‌च‌क्षू स्ट्रॉंग‌ आहे हा तुम‌चा प्रॉब्लेम‌ आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************