दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२१
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२८ मे
जन्मदिवस : पृथ्वीवरचे हिमयुग आणि इतर ग्रहांवरचे हवामान याचा अंदाज देणारा मिलुतिन मिलान्कोविच (१८७९), क्रांतिकारक, साहित्यिक वि.दा. सावरकर (१८८३), उद्योगपती शंतनूराव किर्लोस्कर (१९०३), 'जेम्स बॉंड'चा जनक इयन फ्लेमिंग (१९०८), नोबेलविजेता लेखक पॅट्रिक व्हाईट (१९१२), पहिली महिला रेडिओ खगोलाभ्यासक रूबी पेन-स्कॉट (१९१२), गायक पं. डी.व्ही. पलुस्कर (१९२१), कवी, टीकाकार के. सच्चिदानंदन (१९४६)
मृत्युदिवस : लेखिका ॲन ब्रॉन्टे (१८४९), क्रांतिकारक भगवतीचरण (१९५०), सिनेदिग्दर्शक व निर्माते मेहबूब खान (१९६४), चित्रपट दिग्दर्शक बी. विठ्ठलाचार्य (१९९९)
---
गणतंत्र दिवस - नेपाळ
ख्रि.पू. ५८५ : ग्रीक तत्त्वज्ञ थेल्सच्या भाकीतानुसार सूर्यग्रहण घडल्यामुळे आल्याथीस आणि स्याहारेस यांची लढाई संपून शांतिकरार घडला.
१९३६ : ॲलन ट्युरिंगने 'ऑन कम्प्युटेबल नंबर्स' हा संगणकशास्त्राच्या सैद्धांतिक मांडणीतील पायाभूत शोधनिबंध प्रकाशित केला.
१९३७ : प्रसिद्ध मोटार कंपनी फोक्सवॅगनची स्थापना.
१९५२ : ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९५९ : अंतराळयात्रेत माकडे तगून राहण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न.
१९६५ : बिहारमध्ये भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा कोळसा खाण अपघात, २५० ठार.
१९९८ : भारतीय अणुचाचणीला पाकिस्तानने ५ चाचण्या करून प्रत्युत्तर दिले.
२००२ : मार्स ओडिसी या मिशनला मंगळावरील बर्फाच्या अस्तित्त्वाचे दाखले मिळाले.
२००२ : बेल्जियममध्ये स्वेच्छामरणाला कायदेशीर मान्यता.
२००८ : नेपाळमध्ये लोकशाहीची स्थापना.
२०१० : प. बंगालमधील रेल्वे अपघातात १४१ नागरिकांचा मृत्यू.
दिवाळी अंक २०२१
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- Rajesh188
प्रतिक्रिया
एकच नांव
खडूस
लोनली प्लॅनेट
लोनली प्लॅनेट
किंवा
वेटींग फॉर गोदो
किंवा
तनहाई
किंवा
ऑदर इज हेल
किंवा
कितने दुर कितने पास
किंवा
वुइ आर लीजंड्स
Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love
शेअर इट ने एक क्लिप मागितली
शेअर इट ने एक क्लिप मागितली पोरट्याला तर पैसे पडतील म्हणतो शिंचा.
ॲप यूं फासलों से...
किंवा ॲप की याद आती रही
पॉर्नोकियो
पॉर्नोकियो १
१ (तिरक्या डोळ्यांनी पॉर्न पाहताना नाकाचे स्तंभन होणारे काका२)
२(काय की...अपघातात नाक तुटलं असेल आणि डॉक्टरने वापरात नसलेल्या जागेवरची त्वचा वापरून रिपेअर केलं असेल३)
३(ते सुश्रुतबिश्रुत असंच करायचे म्हणे)
Liberalism is a mental disorder
भला उसकी ब्रू मेरे भ्रू से
भला उसकी ब्रू मेरे भ्रू से उच्च कैसे?
उच्चभ्रू आणि उच्चब्रू
वाट पाहाणे - ताठपणे/मोडून.
वाट पाहाणे - ताठपणे/मोडून.
पाहतोस काय मर्दा
पाहतोस काय मर्दा
घे गायछाप जर्दा
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अमोल सरवटे आणि वसंत करंदीकर
अमोल सरवटे आणि वसंत करंदीकर...कोठावळे आणि रणदिवे दिवाळी विशेषांककरता काय काय करून घेतात या विचारात ...
नावे ठेवा
पिढी नवी, खडूसपणा वही
जनरेशन ग्याप
पेठेतून कोथरुडात, पण नेहमी त्याच मुडात
नाकखुपसू विचारवंत आणि फेबुवरील त्यांची टवाळी
सध्या इतकेच, बाकी आठवेल तसे ॲडवतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रश्न...
ठेवा की द्या???
असो
books near to our eyes are difficult to read
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
हे गाणं फक्त तुमच्यासाठीच
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अँ
मला तर ते छुपाना भी नही आता आवडत ह्यातलच.
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
???
पण नावे ठेवायला यात मुदलातली चित्रा कोठे आहे? आणि तिचे पुन्हा बारसे कशासाठी करायचे?
चित्रा
पण नावे ठेवायला यात मुदलातली चित्रा कोठे आहे?
............पण चित्रा दाखवायला यात मुद्दल कोठे आहे?
मेरे पास सेल फोन है,
मेरे पास सेल फोन है, इन्टर्नेट है, फेसबुक, वॉस्सॅप, ट्वीटर् है| तुम्हारे पास क्या है?
हुडुत! मेरे पास टाईम है टाईम!
फिकीर अपनी अपनी एकाकी मी!
फिकीर अपनी अपनी
एकाकी मी!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
Santomix वि. Zentel
...
La donna è mobile
संदर्भ:
https://youtu.be/xCFEk6Y8TmM
लुचियानो पाव्रॉत्ती एक नंबर
लुचियानो पाव्रॉत्ती एक नंबर होता, ते वरिजिनल पाहिलेय ना? काय पहाडी आवाज तेच्यायला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धाग्याचे शीर्षक बदला की हो
इतक्या कोट्या झाल्या तर आता शीर्षक बदला की! चित्राला शीर्षक द्या, चित्रातील संवाद लिहा, चित्राला मथळा द्या, असा काही हेतू जाणवतो आहे.
("चित्र छान आहे, पण धाग्याचे शीर्षक कैच्या कै आहे!" असे मी म्हटले, तरी शीर्षकाला नावं ठेवतो आहे, चित्राला नावं ठेवत नाही.)
शीर्षक मुद्दाम द्व्यर्थी
शीर्षक मुद्दाम द्व्यर्थी ठेवले अहे इतकाही विनोद ऐसीकरांच्या डोक्यावरुन जावा ही कमाल वाटते.