’लोक माझे सांगाती’ कोणी वाचले आहे का? काय लायकीचे पुस्तक आहे?

" शरद पवारांच्या 75 व्या वाढदिवशी ’लोक माझे सांगाती’ ही शरद पवारांची यशोगाथा सांगणारी राजकीय आत्मकथा प्रकाशित करण्यात आली.
हे कोणी वाचले आहे का? काय लायकीचे पुस्तक आहे?
"आयुष्याच्या पूर्वार्धात पुरोगामी, सर्वसमावेशक असलेले पवार 1990 पासून ग्लोबल, क्रिकेटमय, उद्योगपतीमय, लवासा-मय, लोकानुनय करणारे का बनत गेले ?. ते मराठा जाती-मय, जातीयवादी संघटनांचे संरक्षणकर्ते का होत गेले?
: प्रा हरी नरके

field_vote: 
0
No votes yet

शरद पवारांच्या 75 व्या वाढदिवशी ’लोक माझे सांगाती’ ही शरद पवारांची यशोगाथा सांगणारी राजकीय आत्मकथा प्रकाशित करण्यात आली.

ऐसी वर ही बातमी अनु राव यांनी दिली नाही हीच बातमी आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

i.e. emojees!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता अनुतै भडकतील अशानं, पळून जायला चपला तयार ठ्वा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

फट म्हणता ब्रह्महत्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणी लिहिलंय, इतर काही तपशील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ राजकीय आत्मचरित्र राजहंस प्रकाशन . ४०० पानांच्या या पुस्तकात २५ ते ३० पाने छायाचित्रांची आहेत. या छायाचित्रांचे बारामती ते मुंबई, मुंबई ते दिल्ली, लोक माझे सांगाती, विश्व नागरिक असे चार टप्पे असून त्याच आधारे पुस्तकाची मांडणी केली आहे. पुस्तकाचे लेखन स्वत: पवार यांनी केले. पवार यांनी यात नेत्यांची शब्दचित्रे रेखाटली आहेत. Listed on Bookganga but currently unavailable.
Hard Copy Price: R 450 / $ 6.92 (Inclusive of all taxes)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0