आजचा सुधारक

आजचा सुधारक - मार्च २०१२ बद्दल माहितगार यांनी एक धागा काढलेला आहेच. मी 'आजचा सुधारक'चा प्रतिनिधी म्हणून अनौपचारिकरित्या काम करत आहे. आजचा सुधारकचे जुने अंक बघण्यासाठी आणि वर्गणीदार होण्यासाठी माझ्याशी संपर्क साधावा. मासिकाची वार्षिक वर्गणी रू. ३०० इतकी आहे. संस्थांसाठी वर्गणी रू. ३५० असून परदेशस्थ व्यक्तींसाठी वर्गणी २५ डॉलर तर परदेशस्थ संस्थांसाठीची वर्गणी ३० डॉलर इतकी आहे.

माझा संपर्क -
उत्पल व. बा.
४०/६५७, लोकमान्यनगर,
पुणे - ४११० ३०

चलभाष : ९८५०६७७८७५
ई-मेल : utpalchandawar@gmail.com

रोखीने वर्गणी भरण्यासाठी पुण्यातील अजून एक पत्ता -

मिळून सार्‍याजणी - ४०/१/ब, भोंडे कॉलनी, अलूरकर म्युझिक हाउससमोर, कर्वे रस्ता, पुणे - ४११ ००४.
स्थिरभाष : ०२० २५४५४८३५

'आजचा सुधारक'कडे थेट वर्गणी भरण्यासाठी भरत मोहनी यांच्याशी ९८२२७३६८०८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पत्रव्यवहारासाठी पत्ता -
आजचा सुधारक, गौरीवंदन, १२३, शिवाजीनगर, नागपूर - ४४० ०१०

संपादकीय विभागाची माहिती -

कार्यकारी संपादक : संजीवनी कुळकर्णी आणि अनुराधा मोहनी.
संपादक मंडळ : नंदा खरे, सुनीती देव, दिवाकर मोहनी, अश्विनी कुळकर्णी, सुलक्षणा महाजन

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वेगळा धागा काढण्याची खरोखर आवश्यकता होती का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

...दोन-तीन दिवसांपूर्वी मी धाग्याद्वारे माहिती देणार होतो..पण माहितगार यांचा धागा दिसला म्हणून थांबलो. आज 'स्नेहांकिता' यांचा प्रतिसाद वाचून तिथे माहिती देणार होतो, पण मग वाटलं की सर्व वाचकांना कळावे म्हणून वेगळा धागा काढावा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंकाची वर्गणी आणि इतर संपर्काबद्दलच्या माहितीबद्दल आभार.
प्रकाशनाकरता विशेष शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

धन्यवाद मुक्तसुनीत...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0