uBlock Origin - भडक सायटींपासून आणि नको असलेल्या जाहिरातींपासून सुटका

* म्यू ब्लॉक ओरिजिन काय आहे?

या ब्राउझर एक्सटेंशन चा वापर करून तुम्ही तुम्हाला दिसायला आवडत नसलेल्या वेबसायटींना सुधारू शकता. जसे कि फेसबुक मधून साईडबार गायब करणे. फ्रेंड सजेशन गायब करणे वगैरे वगैरे.

तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती सुद्धा तुम्ही वेबपेजेसवरून गायब करू शकता.

जर एखादी वेबसाईट तुम्हाला ब्राउझर मधून ओपन होऊ द्यायची नसेल - तर तिला नेहमीसाठी ब्लॉक पण करू शकता.

(हे एक्सटेंशन क्रोम डेस्कटॉप, फायरफॉक्स वर चालते पणअँड्रॉइड वरच्या क्रोम वर चालत नाही)

* हे एक्सटेंशन कसे वापरावे?

क्रोम साठी इथून इंस्टाल करा - https://chrome.google.com/webstore/detail/ublock-origin/cjpalhdlnbpafiam...
फायरफॉक्स साठी इथून इंस्टाल करा - https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/ublock-origin/

एकदा इंस्टाल केल्यांनतर तुम्हाला त्यातले "फिल्टर " सेट करावे लागतील. एकदा एखादे फिल्टर इनेबल केले कि त्यातल्या कोड प्रमाणे आपल्याला नको असलेले गोष्टी विशिष्ट वेबसायटीवरून गायब होतील. खूप सारे ३rd Party Filters उपलब्ध आहेत. अजून फिल्टर्स हवे असल्यास इथे पहा https://filterlists.com इथे तुम्हाला फेसबुक फिल्टर हवे असल्यास facebook असे सर्च करा आणि हवे असलेले फिल्टर इंस्टाल करा.

* तुम्ही स्वत:चे देखील फिल्टर लिहू शकता.

त्यासाठी फक्त तुम्हाला पेज वर राईट क्लिक करून Block This Element ऑप्शन निवडूननको असलेला भाग वेबपेजवरून निवडावा लागेल.

उदाहरणार्थ - मला लोकसत्ता ची वेबसाईट फार चित्रमय वाटते. मला फक्त त्यातल्या text कडे लक्ष द्यायचे असते आणि काही कॉलम्स मुळीच वाचायचे नसतात (जसे कि मनोरंजन). त्याचबरोबर बऱ्याचशा बातम्यांमध्ये कडमडनारे ज्योतिषींचे व्हिडीओ मला ब्लॉक करायचे होते. म्हणून मी काही फिल्टर सध्या वापरत आहे (खाली खाली कमेंट मध्ये पोस्ट करेन). यामुळे माझे लोकसत्ता वेबपेज जे कि असे दिसायचे

before

ते आता असे दिसते!

after

* अधिक माहितीसाठी ublock origin tutorial असे यु ट्यूब वर सर्च करा*

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया


www.loksatta.com###LS_Article_Top_News > .reltxt
www.loksatta.com###append_social_share
www.loksatta.com###fixedBnews
www.loksatta.com###menu-item-1137081 > a[href="/manoranjan/"]
www.loksatta.com###menu-item-1137095 > a[href="/photo-gallery/"]
www.loksatta.com###menu-item-1137102 > a[href="/loksatta-live/"]
www.loksatta.com###menu-item-1137981 > a[href="/astrotype/weekly-rashi-bhavishya/"]
www.loksatta.com###menu-item-11476790 > a[href="/trending/"]
www.loksatta.com###responded
www.loksatta.com###search-text
www.loksatta.com###searchsubmit
www.loksatta.com##.MB25.listbox:nth-of-type(10)
www.loksatta.com##.MB25.manoranjan
www.loksatta.com##.MB25.photogallery
www.loksatta.com##.MB25.rhspanel:nth-of-type(13)
www.loksatta.com##.MB25.shadow.calculator
www.loksatta.com##.MB25.shadow.poll
www.loksatta.com##.MB25.video-widget
www.loksatta.com##.MT15.related
www.loksatta.com##.MT30.leftcol > .MB25.shadow:nth-of-type(2)
www.loksatta.com##.MT30.leftcol > .MB25.shadow:nth-of-type(4)
www.loksatta.com##.MT30.leftcol > .MB25.shadow:nth-of-type(5)
www.loksatta.com##.MT30.rightcol
www.loksatta.com##.MT30.rightcol > .MB25.shadow:nth-of-type(5)
www.loksatta.com##.\31 .comment-body
www.loksatta.com##.background_overlay
www.loksatta.com##.custom-share > .facebook
www.loksatta.com##.ent-gallery.MB25.shadow
www.loksatta.com##.fa-facebook.fa
www.loksatta.com##.jw-reset.jw-aspect
www.loksatta.com##.jw-reset.jw-media
www.loksatta.com##.jw-reset.jw-video
www.loksatta.com##.lead-stories
www.loksatta.com##.mleft.MB25.listbox:nth-of-type(11)
www.loksatta.com##.mleft.MB25.listbox:nth-of-type(14)
www.loksatta.com##.mleft.MB25.listbox:nth-of-type(15)
www.loksatta.com##.p1-holder
www.loksatta.com##.popup-main
www.loksatta.com##.related:nth-of-type(1) > .related-txt
www.loksatta.com##.related:nth-of-type(2)
www.loksatta.com##.textwidget > .MB25.shadow:nth-of-type(2)
www.loksatta.com##.topnav
www.loksatta.com##a[href="/apps/"]
www.loksatta.com##aside:nth-of-type(4) > .textwidget > .MB25.shadow:nth-of-type(1)
||images.loksatta.com$image

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपयुक्त माहिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्याचेही ताप आहेत डोक्याला, पण सरळ नको त्या गोष्टींवर क्लिक करून दणादण उडवता येतात.
शिवाय बऱ्याच सायटींची फोर्ब्ज, टॉरेंट, लोकमत, मटा वगैरे ते डिसेबल/व्हाईटलिस्ट केल्याशिवाय मजकूर दाखवणार नाही ही नाटकं आहेत. मी फक्त पॉज ऑन धिस साईट मारतो, लेख लोड झाल्यावर परत रिझ्यूम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.