मराठी अनुवादकांसाठी

नमस्कार मंडळी,

साहित्याचा अनुवाद, तांत्रिक भाषांतर, यंत्रसिद्ध भाषांतर (मशीन ट्रान्स्लेशन) अशा विविध विषयांत रस असलेल्या व्यावसायिक व हौशी अनुवादकांना एकत्र आणून त्यांच्यात अनुवादविषयक विचारांचे आदानप्रदान घडवून आणावे या उद्देशाने https://groups.google.com/forum/?hl=en&fromgroups#!forum/marathi-anuwadak हा गुगलग्रुप निर्माण करण्यात आला आहे. हा कट्टा आंतरजालावर असल्याने, सदस्यांना फारसा वेळ व श्रम खर्च न करता इतर अनुवादकांपर्यंत पोहोचता येईल व त्यांच्यातील चर्चेला गती प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.

या कट्ट्यावर पुढील स्वरूपाची पत्रे पाठवता येतील-
१. अडलेल्या शब्दांची/वाक्यांची भाषांतरे सुचवण्याची विनंती.
२. स्रोत संहितेतले न कळलेले शब्द, सांस्कृतिक संदर्भ यांचे अर्थ वा यांबद्दल अधिक माहिती पाठवण्याची विनंती.
३. अनुवादकांसाठीच्या कार्यशाळा, अनुवादकांनी चालवलेल्या अनुदिनी, अनुवादासंबंधीची पुस्तके, शब्दकोश यांबद्दलची माहिती.
४. अनुवादप्रक्रियेचा एखादा पैलू, अनुवादनातील एखादी विशिष्ट समस्या (उदा. विशेष नामांचे भाषांतर वा लिप्यंतर) यांविषयीचे विचार व त्यावर अधिक चर्चा करण्याचे आवाहन.
५. एखाद्या प्रकाशित अनुवादाचे परीक्षण वा त्यावरील मते.

अनुवादासारख्या रोचक विषयावर आपल्याकडे बोलण्यासारखे खूप असेल हे नक्की. त्यामुळे मराठी अनुवादकांच्या या इ-कट्ट्यावर सर्वांचे स्वागत आहे. येथे सदस्यत्व घेण्यासाठी जीमेल आयडीने लॉग इन करून https://groups.google.com/forum/?hl=en&fromgroups#!forum/marathi-anuwadak या दुव्यावर जावे व "Apply to join group" यावर टिचकी मारावी.

धन्यवाद.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

चांगला उपक्रम. नक्की सहभागी होईन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मीपण. घरी गेल्यावर ताबडतोब. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सदस्यत्वासाठी नोंदणी केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या ग्रुपमधले बाकी मेंबर्स कोण ते कुठे बरं पाहायचं? - जुन्या व्ह्यूमधे सापडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वरच्या उजव्या कोपर्‍यात 'मेंबर्स' असे लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक केले, तर इतर सदस्य दिसत आहेत.

राधिका

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

नोंदणी केली आहे.

अवांतर :- ह्या धाग्याने एका जुन्या याहू ग्रुपची आठवण करून दिली. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

खी खी : Blum 3

नक्की सहभागी होईन...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथील माहिती पाहून लगेच ग्रुपचे सदस्यत्व घेणार्‍या सर्वांचे आभार. Smile

राधिका

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

नोंदणी केली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते