Skip to main content

बाईंना केळे आवडते , म्हणून बाग केली

बाईंना केळे आवडते , म्हणून बाग केली

मस्त झोकात मोठ्ठा पाईप सोडून दिला

तिला नाही पण मला मात्र थंडावा वाटला

जमिनीची आलटूनपालटून मशागत केली

उदघाटनाची तयारी केली , बाई हलत डुलत आली

मी काढून केळ्याचे साल, झालो होतो तय्यार

एकाने भागले नाही , म्हणून घड काढलं चार

ना तिला कसला त्रास झाला , ना तिनं कुठला ढेकर दिला

जस्सच्या तस्स घड रिचवलं

एकेकाचे साल काढून , हैराण करून टाकला

बाईला आवडते म्हणून त्यानेत्याने केळे काढून आहेर दिला

बागेचा पुरा सत्यानाश झाला

बाई फक्त हसत होती , खाली पडणाऱ्या केळ्यांकडे बघून लाजत होती

एकामागून एक फस्त करीत गेली

बागेची मात्र थोड्याच वेळात राखरांगोळी झाली

माझी पण एक बाग होती , बागेत छान छान केळी होती

पण आता ती इतिहासजमा झाली ........

आता ती इतिहासजमा झाली

गेली बाई गेली , उद्घाटन करून गेली

सर्व केळ्यांची सालं काढून, तिथेच टाकून गेली

{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }

बिटकॉइनजी बाळा Wed, 19/09/2018 - 13:40

कल्ट होण्याचं पोटेन्शियल आहे

तिरशिंगराव Wed, 19/09/2018 - 14:06

तुमची ही बाई, केळ्यांनाच वाड्यावर बोलवते का हो ?

khilaji Thu, 20/09/2018 - 13:13

==)) खुशालचेंडुजी , हि केळी आंबेगावची आहेत बरं का . अजून एक नवीन कल्पना सादर करीत आहे , ती वाचा ...

==)) तिरशिंगरावजी , आता बोलावलं कि केळपण सोबत जातंच कि . का ते कुठं ठेऊन जायचं तिला भेटायला .

==)) नील लोमसजी , ते कल्ट म्हणजे काय असतं ? मला खरंच कळले नाही , जरा कृपा करून सांगता का ?