404 page not found....


Oops!


Something went wrong

The page you are looking for does not exist
































































































































































































































































































































Sorry!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ईजिप्त मध्ये भेटणाऱ्या १० पुरुषांमधले ढोबळमानाने ४ पुरुष ‘मोहम्मद’, २ ‘अहमद’, १ ‘मेहमूद’ १ ‘मुस्तफा’, आणि १ खालिद, हमादा, हुसेन, आयमन, जॉर्ज, जोसेफ वगैरे पैकी एका नावाचा आणि १ ह्यापेक्षा वेगळ्या कुठल्यातरी नावाचा असतो, पण मुलींच्या नावांमध्ये मात्र विविधता आढळते.

ऐशा कितक्या रे कितक्या मुली पाहिल्या रे तुम्ही? आँ?

'कोम एल शोकाफा’ ह्या अरबी शब्दांचा अर्थ इंग्रजीत "Mound of Shards." आणि मराठीत ‘‘खापरींचा ढिगारा’’ असा होतो. प्राचीनकाळी तेथे दफन केलेल्या मृत व्यक्तीचे नातलग व मित्रमंडळी मृताच्या स्मृतीदिनी त्याठिकाणी येताना त्याला अर्पण करण्यासाठी आणलेले खाद्यपदार्थ अर्पण करून झाल्यावर ते ज्या मातीच्या भांड्यांमधून आणले जात, ती भांडी बाहेर आल्यावर फोडून तिथेच आजूबाजूला फेकून देत असत. कित्येक वर्षे चालू असलेल्या ह्या परंपरेमुळे त्याजागी फुटक्या मातीच्या भांड्यांच्या खापरींचा भलामोठा ढिगारा तयार झाल्यामुळे ही जागा ‘कोम एल शोकाफा’ ह्या नावाने ओळखली जात होती.

थोडक्यात, 'कोम एल शोकाफा'च्या मुन्शिपाल्टीचे सफाईखाते आमच्या मुन्शिपाल्ट्यांच्या सफाईखात्यांइतकेच कुचकामी म्हणायचे तर.

आणि लोक आम्हाला उगाच पकवायचे की परदेशात हीऽऽऽ स्वच्छता म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0