भारतका रहनेवाला हूँ

प्रिय वाचक,
'भारतकुमार'चे हे डावीकडे लिहिलेले गाणे तेंव्हाही मला पटायचे नाहीच. पण सध्याच्या परिस्थितीत तर ते मला बोचते.
मूळ गाणे हिंदीमधे असल्यामुळे विडंबन पण हिंदीतच केले आहे. विडंबन उभे वाचावे. तुलनेसाठी मूळ गीत डावीकडे दिले आहे.माझ्या वयाच्या लोकांच्या भावना, आपणापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न केला आहे.

- तिरशिंगराव

है प्रीत जहाँ की रीत सदा -................ है घूंस जहाँ की रीत सदा
मैं गीत वहाँ के गाता हूँ ................. मैं गीत वहाँ के गाता हूँ
भारत का रहने वाला हूँ ................... भारत का रहनेवाला हूँ
भारत की बात सुनाता हूँ .................. भारत का हाल सुनाता हूँ

काले-गोरे का भेद नहीं ..................... काले गोरेका भेद नही
हर दिल से हमारा नाता है ................... हर नोटसे हमरा नाता है
कुछ और न आता हो हमको ............... कुछ और न आता हो हमको
हमें प्यार निभाना आता है ................... हमें पैसा गिनना आता है
जिसे मान चुकी सारी दुनिया ............... जिसे मान चुकी सारी दुनिया
मैं बात वोही दोहराता ................... उस बातपे मैं शरमिंदा हूँ
भारत का रहने वाला हूँ ...................... भारतका रहनेवाला हूँ
भारत की बात सुनाता हूँ ...................... मजबूरीसे सह लेता हूँ

जीते हो किसीने देश तो क्या ............... जीतेहो किसीने प्रदेश तो क्या
हमने तो दिलों को जीता है ................ हमने उनको भी माफ किया
जहाँ राम अभी तक है नर में ................ जहाँ रावण अभी भी है नरमें
नारी में अभी तक सीता है ................. नारीमें अभी तो 'चमेली' है
इतने पावन हैं लोग जहाँ .................. इतने है गिरेसे लोग यहाँ
मैं नित-नित शीश झुकाता हूँ ................ लानतसे शीश झुकाता हूँ
भारत का रहने वाला हूँ .................... भारत का रहनेवाला हूँ
भारत की बात सुनाता हूँ .................. भारतका हाल सुनाता हूँ

इतनी ममता नदियों को भी ................... ये अत्याचार नदियोंपर
जहाँ माता कहके बुलाते है .................. जिन्हे माता कहके बुलाते है
इतना आदर इन्सान तो क्या ................... इन्सानको लगती है ठोकर
पत्थर भी पूजे जातें है ....................... पर पत्थर पूजे जाते है
इस धरती पे मैंने जनम लिया ................. जिस धरतीपे मैने जनम लिया
ये सोच के मैं इतराता हूँ ................... उस माँके लिये मैं रोता हूँ
भारत का रहने वाला हूँ ..................... भारतका रहनेवाला हूँ
भारत की बात सुनाता हूँ .................... भारतका हाल सुनाता हूँ

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सध्याच्या स्थितीच अचूक वर्णन करणारं विडंबन!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्याच्या स्थितीच अचूक वर्णन करणारं विडंबन!!

असहमत! ही अशी परिस्थीती १९४७ सालापासूनच अशी आहे.
सत्तरीच्या दशकात आलेला सिंहासन चित्रपट आजही सध्याच्या सिनेमागृहात लागला तरी चालेल.

- (१९४७ साली देशाचा पाया चुकीचा घातला गेला असे मानणारा) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोकाजीराव, मुद्दा पटला अगदी मनापासून Smile
त्यामुळे प्रतिसाद दुरुस्त करून घेते - गेली काही शतके भारतात दिसणा-या आणि कदाचित पुढेही अनेक शतके दिसू शकणा-या परिस्थितीच अचूक वर्णन.

आता इथं शतक नको, सहस्रक हवं असं कोणाला वाटल्यास ती दुरुस्ती मनोमन करून घेऊन वाचावे ही विनंती. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१९४७ साली तू होतास की नाही ठावूक नाही ब्रिजेशा, पण १९६०-६५ पर्यंत परिस्थिती चांगली होती हो.
(म्हातारी) रमाबाई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे ओशाळले मनोजकुमार ! हे गीत रचताना महान भारताची भविष्यातली झलक पहायला मिळाली असती तर गीत नक्कीच असे झाले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे ओशाळले मनोजकुमार

मनोजकुमारची मृत्यूशी तुलना रोचक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विडंबनाशी सहमत आहे.
सोकाजींच्या मुद्याशी असहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे विडंबन-गीत बहुतांश देशांत (देशाचे नाव बदलून) गाता येईल असे वाटले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!