शतकामृत-३

श्रेयस...

कधी कर्माचीही सुबीजे पुरावी
असो पेरली तू तरी विसरावी

नसावी अपेक्षा तुलात्या फळाची
परी अंतरी ठेव वृत्ती पित्याची

पुढे पादपाचे धनुर्वृक्ष व्हावे
तिथे बेघरांनीही घरटे विणावे

मिळे शितछाया आणि गारवारे
फुले वाटिका आश्रमी एक्यतारे

प्रतिष्ठा, प्रसिद्धी, स्तुती द्रव्यन्यारे
अपेक्षेतुनी जन्म घेतात कारे ?

जयाचे तया कर्म वाहुनी देरे
हो श्रीमंत सांडुनीदे भोग सारे

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

आवडली.
पादप म्हणजे काय ते कळले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोपटे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0