इथे कोणी पायथोन ह्या भाषेचा जाणकार आहे का ? मदत हवी आहे.

Extract vehicle registration numbers based on pattern(s). Each number extracted from input file is fed to (www.xyz.com)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला पायथन थोडीशी येते, पण तुमचा प्रश्न नीटसा समजलेला नाही.

तुम्हाला शक्य असेल तर गिटहबवर उदाहरण देऊन त्याची लिंक इथे द्याल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Write Python program (car check) as per the steps below:

1. Reads given attached input file: car_input.txt
2. Extract vehicle registration numbers based on pattern(s).
3. Each number extracted from input file is fed to https://www. xyz. com/
(Peform Free Car Check)
4. Compare the output returned by https://www. xyz. com/ with the attached car_output.txt
5. Highlight the mismatches.

car input :
There are multiple websites avaiable to check current car value in country .
The best of all is webuyanycar.com for intant valuation.
The other examples are autotrader.com and confused.com.
Checking example BMW with registration DN09HRM the value of the car is roughly around £3000.
However car with registration BW57 BOW is not worth much in current market.
There are multiple cars available higher than £10k with registraions KT17DLX and SG18 HTN.

car output
REGISTRATION,MAKE,MODEL,COLOR,YEAR
SG18HTN,Volkswagen,Golf Se Navigation Tsi Evo,White,2018
DN09HRM,BMW,320D Se,Black,2009
BW57BOF,Toyota,Yaris T2,Black,2010
KT17DLX,Skoda,Superb Sportline Tdi S-A,White,2017

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर शोधण्यासाठी regular expression पुरतील. त्यात असा पॅटर्न शोधावा लागेल - AA00 AAA किंवा AA00 AAA. A - अक्षर आणि 0 - आकडा

हे दहा-पंधरा फायलींवर करायचं असेल किंवा सगळ्या फायलींमध्ये याच प्रकारचे पॅटर्न दिसणार असतील तर काही regular expression लिहून काम भागेल. पण हे मोठ्या प्रमाणावर करायचं असेल आणि फायलींमध्ये 'अंदाधुंद' मजकूर असेल तर काहीसं nlp natural language processing आणि मशीन लर्निंग वापरणं सोयीचं ठरेल.

For the sort of data you want to collect, even Naive Bayes Model would work. That's my guess though. I have not worked with such data.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे भावाला प्रोजेक्ट म्हणून दिले आहे क्लास मध्ये आणि हा प्रॉब्लेम त्याच्या डोक्यावरून जातोय.बघतो त्याला सांगतो. धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढचं मराठीत लिहिणं कठीण आहे, म्हणून इंग्लिश -

My instinct to solve the question will be first to google. Then learn a bit about the library `re`. re - stands for regular expression. It can be used to find patterns, if the patterns are well known. It can easily to used to find registration numbers of UK licence plates, that pattern is fairly constant, like that in India.

Whereas the names of the car manufacturers or their brands needs a bit of the domain knowledge. For example, one has to know all the brand names first, like Skoda, Infinity etc, for a regular expression or a ML model to work. Same goes for every other word, that doesn't match a pattern like the registration plate.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला प्रश्न नीट समजलाय का कल्पना नाही. शिवाय माझीही अक्कल तुटपुंजीच आहे ह्या क्शेत्रात. त्री हवेत एक बाण मारायचा तर असं करता येइल --
]रजिस्त्रेशन नम्बरला स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर्स म्हणून बघा. प्रत्येक कारेक्टरला एक आकडा माना १ ते ३५ मध्ला. (०-९ आणि ए ते झेड असे सव्वीस)

हे वाय अक्षवर ठेवा. char(0) chr(1) chr(2) असे एक दोन तीन ह्या बिंदूवर ठेवा. प्रत्येक रजिस्ट्रेशन नम्बरचा एक ग्राफ तयार होइल. आता हे ग्राफ एखाद्या सेल्फ लर्निंग यंत्राला (म्हणजे पाय्थन लाय्ब्ररीतल्या फंक्शनला) द्या. तो प्याटर्न देतोप्य का बघा. (ह्यातून हे समजेल की पहिली तीन चिन्ह अक्षरं कायम अंकच असतात, चौथ्या पाचव्या स्थानी अंकच असतात वगैरे. ) थोडक्यात हह्यातील कॉमन बाब पायथनच्या बुद्धिने शोधा.
.
नाय तर रेग्युलर एक्स्प्रेशन शोधणं हा खात्रीशीर राजमार्ग आहेच. त्याबद्दल शंका नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

ऐसी पेक्षा stackoverflow.com या कामाला जास्त उपयुक्त आहे असे मला वाटते..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0