पुस्तक परिचय - द बॉय इन द स्ट्राइपड़ पायजमाज

गेल्या वर्षी वाचलेलं, आवडलेलं, व्याकुळ करणारं आणि माणसाच्या अगम्य इच्छापूर्तीविषयी विचार करायला लावणारं हे पुस्तक ---

द बॉय इन द स्ट्राइपड़ पायजमाज
अनुवादक : मुक्ता देशपांडे - मूळ लेखक : जॉन बायेन

"ब्रूनोच्या पोटात एक कळ उठली. आतमध्ये, अगदी खोल मोठी खळबळ माजली आहे, हे त्याला जाणवलं... हे जे चाललं आहे; त्याचे परिणाम भविष्यकाळात कुणाला न कुणाला भोगावे लागणार आहेत हे जगाला मोठ्यानं ओरडून सांगावसं त्याला तीव्रतेनं वाटलं. ही गोष्ट दुसर्‍या महायुद्धाच्या सुमाराची, जर्मनीत घडणारी. या युद्धाचे जगावर झालेले भीषण परिणाम आपल्याला माहीतच आहेत; परंतु या युद्धाशी निगडित छोट्या छोट्या गोष्टींनी एका लहान मुलाच्या भावविश्वात किती मोठी उलथा-पालथ झाली त्याची ही गोष्ट. ही संपूर्ण कहाणी ब्रूनो या नऊ वर्षाच्या मुलाच्या नजरेतून आपल्यापुढे उलगडत जाते."

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मागे इंग्रजीत हे पुस्तक चाळलं होतं, वाचायचं आहेच.
अनुवाद कसा झालाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थोडा आणखी परिचय असता तर मजा आली असती, खुपच त्रोटक परिचय वाटला, पुस्तकाच्या शेवटच्या पानावर (मलपृष्ठावर) परिचय असतो तसा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकाबद्दल सांगता सांगता मधेच एकदम तुमचाच उत्साह संपला त्याबद्दल बोलण्याचा असं वाटलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रमतारामजींनी ह्याच नावाच्या चित्रपटाविषयी बरेच काही सांगितलेले आठवतेय.पुस्तक आहे हे नव्यानेच कळाले.त्यामूळे आता पुस्तक नक्कीच वाचेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पुस्तकावरील चित्रपट पाहिला आहे. जर्मन सैन्यातील एका अधिकार्‍याच्या मुलाच्या नजरेतून छळछावण्या असा विषय असल्याने वेगळा वाटला. शेवटामुळे आणखीनच वेगळा वाटला.

राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

चित्रपट पाहिला आहे..आवडला होता. पुस्तकाचा शेवट आणि चित्रपटाचा शेवट वेगळा असावा असं वाटत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0