भेट

सूर्य तो अन काजवा मी, जाणुनी होतो जरी
पोचलो धुंदीत एका, थुंकण्या त्याच्यावरी

मत्त तो गजराज, मी तर श्वान श्रीमंताघरी
लागता चाहूल उठलो, भुंकण्या त्याच्यावरी

भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी
माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0