पूर्वप्रकाशित
पहिल्या 'मराठी बालकुमार साहित्य संमेलना'त भारांनी केलेले अध्यक्षीय भाषण (उत्तरार्ध)
विशेषांक प्रकार
- Read more about पहिल्या 'मराठी बालकुमार साहित्य संमेलना'त भारांनी केलेले अध्यक्षीय भाषण (उत्तरार्ध)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5221 views
पहिल्या 'मराठी बालकुमार साहित्य संमेलना'त भारांनी केलेले अध्यक्षीय भाषण (पूर्वार्ध)
हे अध्यक्षीय भाषण या अंकात समाविष्ट करण्यामागची भूमिका:
अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे 'संत साहित्य संमेलना'पासून ते 'आदिवासी साहित्य संमेलना'पर्यंत अनेक प्रकारच्या साहित्याची संमेलने भरतात. बहुतेक संमेलने ही त्या त्या प्रकारच्या साहित्याची उपेक्षा टाळणे, त्यांचे वेगळे वैशिष्ट्य जोपासणे, त्याबाबत चर्चा घडवून आणणे, साहित्याच्या मुख्य धारेत दखल घ्यायला लावणे, जनसामान्यांना त्या साहित्याची उद्दिष्टे स्पष्ट करून सांगणे, इत्यादी अनेकविध कारणांनी स्वतंत्ररीत्या संपन्न होत असतात. बालवाड्मय वा बालसाहित्यही त्यास अपवाद नाही.
विशेषांक प्रकार
- Read more about पहिल्या 'मराठी बालकुमार साहित्य संमेलना'त भारांनी केलेले अध्यक्षीय भाषण (पूर्वार्ध)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 10080 views
गोरख आया! (पुस्तकात नसलेली 'फाफे'कथा)

***
.
"ट्टॉक्!" बनेश ऊर्फ फास्टर फेणे उद्गारला.
विशेषांक प्रकार
- Read more about गोरख आया! (पुस्तकात नसलेली 'फाफे'कथा)
- 8 comments
- Log in or register to post comments
- 9102 views
गेला कुठे श्रीरंग? (भारांची शेवटची कथा)
- भा. रा. भागवत
.भारांनी लिहिलेली ही शेवटची कथा. 'विज्ञानयुग' या नियतकालिकाच्या १९९९ सालच्या दिवाळी अंकात ती प्रकाशित झाली होती. भारांनी आजारपणात घेतलेल्या काही अनुभवांवर ती आधारित आहे.
***
विशेषांक प्रकार
- Read more about गेला कुठे श्रीरंग? (भारांची शेवटची कथा)
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5527 views
प्रयत्नें बांधिली मोळी!
- लीलावती भागवत
'भाराभर गवत' हे भा. रा. भागवतांच्या निवडक लेखनाचं संकलन. त्याला प्रस्तावना लिहिताना लीलावती भागवत यांनी भारांच्या लेखनाचा आणि लेखनामागच्या सदाबहार वृत्तीचा नेमका आणि खुसखुशीत आढावा घेतला आहे. 'ऐसी अक्षरे'च्या या प्रकल्पाच्या निमित्ताने तो पुनर्प्रकाशित करतो आहोत.
***

विशेषांक प्रकार
- Read more about प्रयत्नें बांधिली मोळी!
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5701 views