काळ काम आणि वेग
सकाळी सकाळी रात्रीची आठवण, पु.ल. एक साठवण.
जायफळाच्या नादाने कॉफीचा मृत्यू.
जिराफाच्या कानाने ऐकलेल्या घंटा, चर्चचे टोले-बम् भोले!
इति चडफडाट.कॉम.
स्वप्नातून बाहेर यायची वेळ येते, पण- स्लोली स्लोली.
.
सकाळी सकाळी ब्रश केला की बरं वाटतं. मग माझ्या मनातली पुटं मी काढून टाकतो.
माझे न्यूरॉन्स मग गोगलगायीच्या वेगाने कासवाच्या वेगापर्यंत जातात, पण - स्लोली स्लोली.
.
आरशापुढे उभं राहून दातांना नमस्कार करून जेव्हा माझा ब्रश पुढे दाढांपर्यंत पोचतो तेव्हा सिग्नल असतो लाल.
मग पिकप घेऊन थोडी चक्कर मारल्यासारखी निव्वळ एक नक्कल करून ब्रश पुन्हा जबड्याबाहेर येतो.
घनघोर जलप्रपात वॉशबेसिनमधे पडता पडता चहाच्या आधणावरचा खदखदता वास माझ्या नाकपुड्यांपर्यंत येतो, पण - स्लोली स्लोली.
.
आंघोळ: एक सोपस्कार ह्या परिसंवादात भाग घेण्याचं निमंत्रण मला येतच असतं
नाईलाजाने ते स्वीकारून मी शॉवरला उपकृत करतो आणि केसांना तरीही वंचित ठेवतो.
दिलवालेतल्या काजोलचा विरह सहन करून मग एक टॉवेल माझ्यापर्यंत येतो, मी त्याच पावली बाहेर जातो.
आधणाचा बट्याबोळ झालाय तसा त्या निमकाळरंगी टोस्टाचा होऊ नये म्हणून प्रयत्न चालूच असतात, पण - स्लोली स्लोली.
.
घडयाळ नामक एक शत्रू - त्यात डिजिटल दु:खाचे ९ वाजतायेत.
टोस्टरच्या रागाची परीसीमा होणारं "खट्ट" - कानात सर्र्कन घुसलंय.
तयार झालेल्या चहाचे घोट घशात घालताना- (जास्त झालेलं!) आलं झणझणलंय.
माझं केवळ तिफेर लक्ष, कारण चौथा फेर कामं करण्यात गुंतलाय, पण - स्लोली स्लोली.
.
फायर ब्रिगेड मोड ऑन करून मग माझे अवयव चालू होतात.
कपडे, भांग, चेहेर्यावरचं रोगण आणि पायाला कवचबूट सगळे सगळे.
रेडी झालेले जबड्याचे चारी स्नायू सॅल्यूट करतात. हसनेका बॉस.
इतक्यात ,, आयडिया थोडा चेंssssज.
.
कवी: मेरे कू लगता है की आज शायद वर्क फ्रॉम होम करनेका.
वाचकः तो फिर फुकटमे च्यायला मेरा टैम वेस्ट किया, वोह भी... स्लोली स्लोली.
.
~ऐसीचे नवकवी तोतया ह्यांना सप्रेम अर्पण.
प्रतिक्रिया
कवी: मेरे कू लगता है की आज
वा! मस्त पंच लाईन
पण घरुन काम करतानाही, मी फॉर्मल कपडे चढवून , आवरुन (जो काही इट्सी बिट्सी मेकप) बसते, नाहीतर फार अजागळ वाटतं अन कामात लक्ष लागत नाही
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
:)
मुहोब्बत रंग लाती है
मगर स्लोलीस्लोली
स्लोली स्लोलीसे मेरी जिंदगी में आना
ओ यारा स्लोलीस्लोली
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
स्लोली स्लोली चह चांद गगन
स्लोली स्लोली चल चांद गगन मे,
कहीं ढल ना जाए रात.... टूट ना जाए सपने
____
स्लोली स्लोली बादल जा रे स्लोली स्लोली जा
मेरा बुलबुल सो हा है शोरगुल ना मचा
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
स्लोली से जाना खटियन में, ओ
स्लोली से जाना खटियन में, ओ खटमल...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अजून काही
स्लोली स्लोली मचल, ए दिल-ए-बेकरार
गाडीवाले गाडी स्लोली हाक रे
और स्लोली कीजिएं बातें
पंकज उधास
पंकज उधास-
और स्लोली कीजिए बाते
धडकने कोई सुन रहा होगा
आणखी एक (शोर इन द सिटी)-
स्लोली स्लोली, नैनोको स्लोली स्लोली
जियाँ को स्लोली स्लोली, भायो रे सायबो
कुमार सानू
स्लोली स्लोली से मेरी जिंदगी में आऽऽना
स्लोली स्लोली से दिलको चुराना
रात है एक होर है मांगे मोर,
रात है एक होर है मांगे मोर, तु लुटजा स्लोली स्लोली... घास का कर झोल तु करले रोल मगर बेटा स्लोली स्लोली....
actions not reactions..!...!
तोतया यांच्या सारखी जमली
तोतया यांच्या सारखी जमली नाही. एका ओळीचा दुसरया ओळीशी संबध असणे म्हणजे कविता नाही. त्यातून पूर्ण वाचल्यावर त्यातून अर्थ निघतो हे तर फारच बाळबोध.
चोउल्द्न्'त अग्री मोरे.
चोउल्द्न्'त अग्री मोरे.
वरी नॉट!
फिर से अटेंप्ट मारेगा आपुन..
फ्यान हू..
==================
भूतकाळातील आस्वल्य.
बर्मंग हेकस्काय? विलोल
बर्मंग हेकस्काय?
विलोल लोणचं
दाढीतले जंत
घड्याळाच्या चमच्याला सुसरीची साय
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
जमतंय, वाह! बेडकाच्या
जमतंय, वाह!
बेडकाच्या जिभेवरची
गुलाबी थंडी
रडणारं रिवॉल्वर-
तिसरीतच नापास.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
पूर्ण मार्क हो अस्वलभाऊ.
पूर्ण मार्क हो अस्वलभाऊ. तोडलंत. आता धनंजय यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करणे आले. त्यांनी अर्थ सांगितला आणि तो अजोंना कळला की पास झालात खर्या अर्थाने.
धनंजय यांच्या प्रतिसादाची
ही परीक्षा धनंजयची आहे का अजोंची?
अस्वलभाऊंच्या तोतयत्वाची..!!
अस्वलभाऊंच्या तोतयत्वाची..!!
ऑन सेकंड थॉट्स, शेवटच्या दोन
ऑन सेकंड थॉट्स, शेवटच्या दोन ओळींत अर्थ दिसतोय. तिसरीतच नापास, अर्थात शिक्षणाची आबाळ, धिंडवडे इत्यादि झाल्याने मनुष्य (नाईलाजाने) गुन्हेगारी विश्वाकडे वळला आहे. आता त्याला आपल्या आयुष्यातली ती हुकलेली शाळा अन हरवलेलं तालेवार जीवन दिसतंय आणि तो रडतोय असं चित्र डोळ्यासमोर येतं.
अर्थ लागतोय. आता हो?!
महेश कोठारेंची क्षमा
महेश कोठारेंची क्षमा मागून,
डॅम इट
==================
भूतकाळातील आस्वल्य.
पूर्णत्वासाठी वळलेली मूठ
पूर्णत्वासाठी वळलेली मूठ तळहातावर आपटलीत ना? की विसरलात?
आता धनंजय यांच्या प्रतिसादाची
हे म्हणजे
कविता माझा अस्वल ल्हिणार
समीक्षक धनंजय साचार
अजोंना अर्थ कळणार
वाचक मरणार निश्चित।
॥इति उंटावरूनशेळ्याहाकणारमहावाक्यम्॥
या चालीवर झालं की.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
अजून नाही.. यालाही एक अंगभूत
अजून नाही.. यालाही एक अंगभूत ताल आहे. तो ही नको!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋषीदा, माफ करो. च्यवनप्राश
ऋषीदा, माफ करो. च्यवनप्राश खाऊन अटेंप्ट मारतो आता एक.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
"बेडकाच्या जिभेवरची गुलाबी
"बेडकाच्या जिभेवरची
गुलाबी थंडी
रडणारं रिवॉल्वर-
तिसरीतच नापास."
आहाहा. काय एकदम साल्वादोर दालीचं प्येंटिंगच शब्दांत पकडलंय जनु
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
उगाच!
स्लोली स्लोली हे कोरसमध्ये किंचित खालच्या पट्टीत / कुजबुजईसम आवाजात म्हणावे
रात अजनबी - स्लोली स्लोली
भिगी चांदनी - स्लोली स्लोली
तिसरा कोई - स्लोली स्लोली
दूर तक नही - स्लोली स्लोली
इतके आगे हम - स्लोली स्लोली
और क्या कहे - स्लोली स्लोली
जानम समझा करो - स्लोऽऽऽली
=====
कविता आवडली. मात्र तोतयाची सर नाही!
---
बाकी टॉवेल काजोलकडून घेतलास हे उत्तम.. तिने नसता दिला तर रणबीर कपूर होताच तयार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
असे आम्ही "घंटा" हा कोरस-शब्द
असे आम्ही "घंटा" हा कोरस-शब्द 'दुनियाने हमको दिया क्या' या गाण्याच्या मुखड्याला जोडत असु ते ही (उगाच) आठवले
दुनियाने हमको दिया क्या - घंऽऽटा
दुनियासे हमने लिया क्या - घंऽऽटा
हम सबकी परवाह करे क्युऽऽ - घंऽऽटा
सबने हमारा किया क्या!!! - घंऽऽटा
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
असंच एक अब लौट के आ जा मेरे
असंच एक
अब लौट के आ जा मेरे .... ट्यांव
तुझे मेरे .... ट्यांव
बुलाते हैं.
मेरा सूना पड़ा हैं ... ट्यांव ट्यांव
तुझे मेरे ट्यांव...
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अरे हो की! हे विसरलोच होतो!
अरे हो की! हे विसरलोच होतो!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कही दूर जब ..दिन ढल जाये च्या
कही दूर जब ..दिन ढल जाये च्या चालीवर
टण टणा ट्ण टण टण टाराsss
चलती है क्या.. नौ से बारा.. नौ से बारा
हेही सामावून घ्यावं.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
_/\_
_/\_
गजब प्रतिसाद आहेत.
गजब प्रतिसाद आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरे काय हे! माझ्यासारख्यांना
अरे काय हे! माझ्यासारख्यांना समजेल असल्या कविता लिहिता! लाज वाटली पाहिजे तुम्हां लोकांना!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सताव
लुंग्या काहीतरी
झाकत असतात सतत
कशासाठी?
कवित्व किडके लाकुड
अनेक उपहास
शेपूटपद्य
कोरण्याइतपतही
सरफेस नसावा
आणि माणसे
झाकलुंग्यांसारखे
एकच एका अवयवाला
गोंजारत एकत्र
सर्वस्व झिजल्याप्रमाणे