टीव्ही मालिका
"काला पानी" वेब सीरिजची सुखद, पण अस्वस्थ करणारी सजा
तुम्ही अंदमान बेटावर फिरायला जाण्याचा विचार करत आहात का? करत असाल तर नक्की जा, मी कोण तुम्हाला थांबवणार? पण 2027 साली तिथे जाऊ नका. मी का म्हणतोय असे? थांबा सांगतो! आधी थोडी प्रस्तावना वाचा! लेख खूप मोठा झाला आहे, पण इलाज नाही! विषयच तसा आहे.
बरेचदा एखादी विज्ञान काल्पनिक कथा लेखक लिहितो, जी भविष्यात घडत असते, परंतु खरोखर तो काळ आल्यानंतर तशाच प्रकारच्या घटना थोड्याफार फरकाने घडताना दिसतात. याला लेखकाचा दूरदृष्टीपणा किंवा भविष्याचा पूर्वभास म्हणावा?
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about "काला पानी" वेब सीरिजची सुखद, पण अस्वस्थ करणारी सजा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1932 views
स्वराज्य सौदामिनी तारा राणी
2022 ते 2024 दरम्यान जसे जमेल तसे सोनी लीव्ह वर "स्वराज्य सौदामिनी तारा राणी" ही सोनी मराठी वरील सिरियल पाहून संपवली. एकूण 221 भाग आहेत. IMBD वर 10 पैकी 9.3 रेटिंग आहे. यात संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची कथा पुढे सुरु होते. झी मराठी वर "स्वराज्य रक्षक संभाजी" मालिका मी बघितली नव्हती कारण तेव्हा जमले नाही, पण ती आत्ता बघायला सुरुवात केली. नंतरचा इतिहास आधी पाहिला गेला आणि आधीचा इतिहास आता बघायला सुरुवात केली.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about स्वराज्य सौदामिनी तारा राणी
- Log in or register to post comments
- 1368 views
आपला मराठी बिग बॉस

समीक्षेचा विषय निवडा
- Read more about आपला मराठी बिग बॉस
- 2 comments
- Log in or register to post comments
- 6423 views
जियो राघवन! अर्थात अंधाधून!
वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.
===================================================================================
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जियो राघवन! अर्थात अंधाधून!
- 28 comments
- Log in or register to post comments
- 42165 views
ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
- 22 comments
- Log in or register to post comments
- 29771 views
वाईट मुलींची टॉप टेन लक्षणं

येताजाता काही मराठी मालिका पाहिल्यावर मला वाईट मुलींची जी टॉप टेन लक्षणं दिसली ती ही अशी -
Taxonomy upgrade extras
- Read more about वाईट मुलींची टॉप टेन लक्षणं
- 66 comments
- Log in or register to post comments
- 64809 views
सिरीज तिसरी: ब्लॅक मिरर
सूचना:
या लेखात स्पॉयलर्स आहेत. खास करून ब्लॅक मिररच्या या एपिसोड्स विषयी: नॅशनल अँथम, फिफ्टीन मिलियन मेरिट्स, मेन अगेन्स्ट फायर, एन्टायर हिस्टरी ऑफ यु

कधी आपण गाडीतून मस्त चाललेले असतो फॅमिलीबरोबर... सगळं सामान भरून लांब...
किंवा बाईकवरून डेमला पाठी घेऊन... टोचत असतात मखमली सुखद भाले आपल्या पाठीला...
किंवा एकटेच एंट्री टाकतो क्लबमध्ये... कडक शर्ट पॅन्ट मारून...
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about सिरीज तिसरी: ब्लॅक मिरर
- Log in or register to post comments
- 3844 views
सिरीज दुसरी: कॅलिफॉर्निकेशन

कॅलिफॉर्निकेशन माझ्या आयुष्यात आली तेव्हा कायतरीच विचित्र स्टेजमध्ये होतो मी.
पुरुष ज्या ज्या चुका करतो त्या सगळ्या करून झालेल्या आणि त्यांची किंमत चुकवायचा 'शीटी' दौर चालू होता.
आपल्याला हे हवंय की ते हवंय (इकडे मात्रा वेलांटीने रिप्लेस करता यावी) की नुसतंच उंडारायचंय अशी सगळी घालमेल घालमेल चालू होती.
आणि रप्पकन आयुष्यात हँक मूडी आला.
त्याचं पुरुषसूक्त घेऊन.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about सिरीज दुसरी: कॅलिफॉर्निकेशन
- 7 comments
- Log in or register to post comments
- 10517 views
सिरीज पहिली: आन्तूराश (Entourage)

आपल्या मुंबईत काही एरियाजमधली मुलं भारी म्हणजे भारीच स्ट्रीट स्मार्ट असतात,
उदाहरणार्थ गिरगाव, भेंडीबाजार, लालबाग, बँड्रा - माउंट मेरी स्टेप्स आणि इतर अनेक.
(तुमच्या एरियाचं नाव ऍड करा बिन्धास्त :) )
पण गम्मत म्हणजे हे सगळे भाग कनिष्ठ मध्यमवर्गीय म्हणावे असेच.
त्या त्या एरियातल्या पोरांची एक खास अदा असते, चालूपणा असतो,
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about सिरीज पहिली: आन्तूराश (Entourage)
- 7 comments
- Log in or register to post comments
- 12400 views
तीन सिरीज
मला नेहमीच वाटत आलंय की सिनेमा, पुस्तकं, नाटकं, गाणी आणि सगळ्याच कलाकृती...
कलाकारासाठी पर्सनल असतातच येस्स!
पण रसिकासाठी त्याहून कैकपटीने जास्त पर्सनल असतात!
तो बनवणारा त्याला काय बनवायचं ते मस्त बनवतोच.
पण ते घेणाऱ्याला काय घ्यायचंय ते प्र - चं - ड सब्जेक्टिव्ह असतं.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about तीन सिरीज
- Log in or register to post comments
- 5860 views