स्मरण
गायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)
दिनवैशिष्ट्य
२३ फेब्रुवारी
जन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)
मृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई
वर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)
१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.
१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.
१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.
१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.
१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.
१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.
१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.
१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.
१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.
१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- गवि
- 'न'वी बाजू
- सर्व_संचारी