इतिहास

राजा अलर्क

राजा अलर्क श्रीदत्तात्रेयांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक शिष्य गणला जातो. त्याच्या आईचे नाव मदालसा आणि वडिलांचे नाव ऋतुध्वज असे होते. राणी मदालसा ही श्रीदत्तात्रेयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्त होती राज्यपद प्राप्त झाल्यावर अलर्क राजधर्माप्रमाणे आणि नीतीने राज्य करीत होता. त्याच्या आईचा उपदेश त्याला प्राप्त होत होता. कालांतराने राजा अलर्क ऐष-आरामामध्ये गर्क झाला. खाणे, पिणे, नाचगाणे, चैन, विषयोपभोग यात इतका बुडाला की त्याला राज्यकारभाराचा विसर पडला. प्रजेकडे दुर्लक्ष झाले. सगळीकडे अराजक माजले. त्याला सुबाहू या नावाचा एक मोठा भाऊ होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कार्तवीर्य सहस्त्रार्जुन

कार्तवीर्य सहस्रार्जुन - कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव शीलधारा असे होते. कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजाहोता त्याला शंभर पुत्र झाले होते. परंतु एकदा काहीतरी गैरसमजुतीमधून च्यवनऋषींनी शाप दिला आणि सर्व पुत्र भस्मसात झाले. महाराणी शीलधारा ही याज्ञवल्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली, मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी आणि ज्ञानी होती. मैत्रेयीने तिला श्रीदत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली आणि

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आयुराजा आणि पुरूरवा

आयुराजा - नहुष हा सोमवंशातील अतिशय प्रसिद्ध असा राजा होता. त्याने अपार पराक्रम गाजविला आणि शेवटी इंद्रपदी आरुढ झाला अशी कथा आहे. आयुराजा हे नहुषाचे वडील होते. त्यांची पत्नी इंदुमती ही देखील अत्यंत सदाचरणी आणि सत्त्वशील होती. विवाहानंतर कितीतरी वर्षे लोटली तरी त्यांना संतती नव्हती. यासाठी काय करावे अशा चिंतेत ते असताना त्यांना त्रषिमुनींनी श्री दत्तात्रेयांना शरण जा अशी सूचना तेव्हा सह्याद्री पर्वतावर जाउन श्रीदत्तात्रेयांचा ते शोध घेऊ लागले. एके ठिकाणी त्यांना एका झऱ्याकाठी श्री दत्तात्रेय शीर्षासन अवस्थेत बसलेले दिसले. अशा स्थितीत पाहून आयुराजाने दत्तप्रभूना विनम्रपणे प्रार्थना केली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

महायुद्धांतली भावनिक आवाहनं

भारत-चीनमधल्या ताज्या संघर्षामुळे चिनी वस्तूंवर बंदी आणण्याची किंवा इतर भावनिक आवाहनं केली जात आहेत. त्या निमित्ताने ही पहिल्या / दुसऱ्या महायुद्धांतली काही भावनिक आवाहनं.

‘झिप’ची अजब कहाणी

photo 1

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

डीकोडिंग स्पॅनिश फ्लू (भाग २)

‘स्पॅनिश फ्लू’चा विषाणू इतका जहाल कसा बनला, त्याने इतका विध्वंस कसा केला, असे अनेक प्रश्न संशोधकांना भेडसावत होते. त्यातूनच एक अफलातून कल्पना बाहेर आली. ती प्रत्यक्षातसुद्धा उतरली, पण त्यासाठी तब्बल ८० वर्षे उलटावी लागली. काय होती ही कल्पना?
लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेतील (NCCS) वरिष्ठ संशोधक प्रा. योगेश शौचे.

अमृतांजन पुलाखालची स्मरणशिला.

पुणे-मुंबई रस्त्यावरील घाटामध्ये काही पिढ्या उभा असलेला आणि ’अमृतांजन पूल’ ह्या नावाने माहीत असलेला पूल अलीकडेच काही दिवसांपूर्वी पाडण्यात आला हे आपण सर्वांनी वाचलेले आणि पाहिलेले आहे. हा घाटरस्ता बांधला गेला त्या घटनेच्या स्मरणासाठी एक संगमरवरी स्मरणशिला त्या पुलाच्या खाली मला आठवते तेव्हांपासून उभी होती. त्या पूर्वीहि ती तेथेच असणार. तिचे चित्र खाली दाखवीत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं!……10

वाट इज लाइफ? (1943)
एर्विन स्क्रोडिंजर (1887-1961)

x

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..9

दास कॅपिटल (3 खंडात: 1867,1885,1894)
-कार्ल मार्क्स (1818-1883)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

प्रतापगडाची उलटवलेली बाजी - अफ़झलखानाचा पुर्व परिचय - भाग २

1

1

1

भाग १ विषय प्रवेश

शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारले. या लढ्याची मांडणी अफजल खानाच्या बाजूने मांडण्यातून त्याच्या चाली काय होत्या यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न…

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - इतिहास