सावधान! मगरमच्छी अश्रू

सावधान मत्स्य पुत्रानों आयुष्यभर मासे मारणारा बगळा आता मगरीचे रूप घेऊन अश्रू ढाळण्यासाठी येत आहे, त्याला अचानक मत्स्य पुत्रांचा पुळका कसा आला, काही एक कळत नाही.


आयुष्यभर बगळ्याने
मासे सारे फस्त केले .

घेऊनी वेश मगराचा.
ढाळतो अश्रू आता.

एका महानगरात एका मत्स्य पुत्राचा असाच जीव गेला:


भुलूनी मगर अश्रुना
जीव गेला मत्स्याचा.
अर्पिली गांधी "चित्रफुले"
ढाळूनी अश्रू मगरीने.


सावधान! मत्स्य पुत्रानों


घेउनी वेश साधूचा
रावण हरतो सीतेला.
जाणीव ठेवा इतिहासाची
भुलू नका मगर अश्रुना.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

गेले तीन दिवस या धाग्यावर एकही प्रतिसाद न दिसल्यामुळे शाकाहारी प्राण्यांप्रती एक केवळ भूतदया म्हणुन हा प्रतिसाद देत आहे...
Smile
पण पटाईतसाहेब, तुमच्या या कवितेचा एकूण संदर्भ तरी काय हे तर स्पष्ट करून सांगा ना आम्हा वाचकांना!!!!
अन्यथा मग तुमचा संध्याकाळचा ब्रांन्ड कोणता ते तरी सांगा...
जबरदस्त दिसतोय, आम्हीही ट्राय करून बघू!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेपर वाचत चला.
-----------------------------------------------------------------
अ‍ॅनि वे, आपचे आशुतोष टीवीवर रडल्यामुळे सुप्रसिद्ध झाले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आम्ही फक्त सामना पेपर वाचतो (आणि मटामधली चित्रं बघतो!!!)
त्यात काय हे नव्हतं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटले होते, एसीच्या सुज्ञ वाचकांना काही सांगायची गरज वाटणार नाही. मासे म्हणजे 'शेतकरी' ७० वर्षे त्यांचा कुठल्या बगळ्याने शिकार केला. आता अतीव दुख: झाल्याने 'मगरीचे' खारट अश्रू विदर्भात येऊन गाळीत आहे.
.... थाकथित शेतकर्याला १० लाख रुपये (गांधी चित्रे) दिल्लीत सरकारने दिले व शहीदचा दर्जा आणि त्याच्या नावाने कल्याणकारक योजना ही सुरु होणार आहे. आता आत्महत्या होती कि मगरीने .....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता समजलं. धन्यवाद.
आणि ऐसीचे वाचक कसले सूज्ञ? गेल्या तीन दिवसांत एकजण तरी इथे फिरकला का? सगळे सूज्ञता झाकून बसलेत! Smile
आम्ही प्रामाणिक म्हणून कळलं नाय तर कळलं नाय म्हणुन स्वच्छ विचारलं....
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेच्च्या, पहिल्या दोन ओळी वाचल्यावर राहूलबाबांच्या कोंग्रेसबद्द्ल आहे की काय असं वाटलेलं.
(म्हणून कवितेवर प्रतिक्रिया देत नाहीय हेच बरय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेच्च्या, पहिल्या दोन ओळी वाचल्यावर राहूलबाबांच्या कोंग्रेसबद्द्ल आहे की काय असं वाटलेलं.

असं आहे होय? मला आपलं 'समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता' छापाचं काहीतरी निर्यमकी वाटलं होतं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"समोरच्या कोनाड्यात उभी दिल्लीमाता,
अरविंदाचं नांव घेते माझं नशीब फुटकं!!"
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0