ललित किस्सा ...अगदी तुमचा आमचा......!!!
ललित किस्सा ...अगदी तुमचा आमचा
परवा मित्राकडे अचानक गेलो ...त्याने घरभर पसरलेल्या वस्तू रप्पारप आवरल्या ...!!
खुर्चीवरचे पेपर उचलले ...सेटीवरच्या बायकोच्या ओढण्या कुठे कुठे कोंबल्या ..!!
पोरांवर खेकसून त्यांना खेळणी लपवायला सांगितले >>!
मांजराला काखेत मारलं ..!!
आणि म्हणाला हां गं...बोल आता .....बस ..!!
मी म्हंटलं ...काय बोलू ...'परकं' करून टाकलस नं एका मिन्टात
आले तेव्हा कसं अगदी माझ्या घरासारखं वातावरण होतं ....
जाऊ दे जातेच मी
माझा मुडच ऑफ केला त्याने
हे असेच असेच होते बरेचदा ..........असुदे ना जे जसे आहे ते तसेच तिथे .......आम्हालाही जरा वाटू दे घरगुती .
प्रतिक्रिया
घरगुती!
तुमचा लेख वाचून फारच घरगुती वाटलं हो..
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
आधी सांगून जात नाही वाटत
आधी सांगून जात नाही वाटत तुम्ही
***
अब्द शब्द
हं
ओढण्याच ना... मग ठीकाय.
बाकी चालू द्या.
ओढण्यांना बांधणी ...चांगली
ओढण्यांना बांधणी ...चांगली आयडिया आहे.
लेखन विस्कळीत वाटल नीट
लेखन विस्कळीत वाटल
नीट बांधणी केलीत तर लेख व्यवस्थित होईल अस वाटत
.
+१
+१
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आईगं...
मेलो...
मस्त !
मस्त !
माझा इंग्रजी ब्लॉग : http://countrysideamerica.blogspot.com/
परवा मित्राकडे अचानक गेलो
परवा मित्राकडे अचानक गेलो
जाऊ दे जातेच मी.
?
नेमक कोण गेल होत्?स्त्रि कि पुरुष?
मदत
तुम्हाला परकं वाटत नव्हतं तर थोडी मदत करायची ना आवरायला!!, त्याचा पण मूड ऑफ झाला असणार.
परतफेड
तुमच्याकडे आल्यावर तुम्ही त्याला अगदी "घरगुती वाटावं" अश्या वातावरणाची परतफेड कराल अशा भितीने त्याने केलं असावं.
-Nile
चेष्टा सोडा, मलाही घर कुणी
चेष्टा सोडा, मलाही घर कुणी येत असेल तर आहे तसेच घर ठेवणे योग्य वाटते. पण आपण जसा विचार करतो तसाच विचार समोरचा करत नाही ही वस्तूस्थिती लक्षात घेवून (व होममिनीस्टरच्या ऑर्डरने) घर थोडेफारतरी आवरलेले दिसते.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मस्त! आवडलं!
मस्त! आवडलं!
बिपिन कार्यकर्ते