छुपे अर्थ

.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

हा हा! विचारवंत हा शब्द राहिला की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Biggrin खरच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक...:-)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय राव जव्हेरगंज धाग्यास "रोचक" म्हणून माप काढताय? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॉर्र...:-D

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आं लब्बॉड! Biggrin ROFL
____
आता कोणीतरी म्हणेलच "चालू द्या" Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. वाढव यादी अजून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला सुचतच नाही आणखी. म्हणूनच ती विनंती आहे की प्रतिसादकांनी हातभार लावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेख.
काही शब्द
विचारजंतू
धर्मनिरपेक्ष
यांचे हि अर्थ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुमाल टाकून ठेवतो

मूळ अर्थ - जागा राखून ठेवतोय

आंजा अर्थ - प्रतिसाद देण्यात मी नेहमी पहिला-दुसरा क्रमांक लावत असतो. पण आता काही सुचत नाहीये, आणि नंतर प्रतिसाद दिला तर ईज्जत का फालुदा होईल ना, भाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खी: खी:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बूच मारणे - म्हणजे मुद्दामून उपप्रतिसाद देऊन प्रतिसाद संपादित करण्याची सोय ठेवायची नाही. विशेषतः रुमाल टाकून ठेवतो आहे म्हणणारे खिडकीशेजारची जागा अडवून शांतपणे चहा प्यायला निघून जातात, आणि हवं तेव्हा येऊन आपली जागा (पहिल्या काही प्रतिसादांमधली) व्यापून 'तर मी काय म्हणत होतो' असं पाल्हाळ लावतात. त्यांची खोड मोडायची असेल तर त्याला उपप्रतिसाद देऊन बूच मारायचं. म्हणजे त्या जागेवर त्यांचा रुमाल फक्त राहातो. आणि झक मारत त्यांना कुठच्यातरी लांबच्या डब्यात जाऊन उभं राहावं लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा आई ग्ग! खिडकी शेजारचा डबा Smile .... लांबचा डबा कसली अ‍ॅनॅलॉजी (तुलना) आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मारलंत नं बूच माझ्या प्रतिसादाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चान चान
- अभ्यास वाढवा!
- संदर्भचौकट (हे नेमकं काये हे मला माहीत नाही)
- विदा ("तुम से विदा हो कर, मुझे दूर जाना है" किंवा "विदा हो के भी, तू मुझ में कहीं बाकी है" वगैरे उगाच विडंबनं सुचतात)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Smile ह्म्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ऑ: अच्चं जालं तल" हाही एक वाक्प्रचार, तुलनेने कमी प्रचारात असला तरी उद्बोचक स्केलवर बर्‍यापैकी वर जाईलसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL अगदी अगदी. मला फार आवडतो हा वाक्प्रचार Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवरा आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ROFL
मला म्हणताय की वाक्प्रचार सुचवताय की दोन्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाजार उठवला.
टेंपोत घालून धाडला.
धाग्याचं काश्मीर केलं.
(तिघांचा अर्थ जवळपास एकच!)
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> टेंपोत घालून धाडला. <<

नव्हे, 'बसवला टेंपोत' (मराठीत आवडीनं दिल्या जाणाऱ्या एका शिवीशी ह्याचं ध्वनिसाधर्म्य आहे म्हणून तो प्रचारात आला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुमचा या(ही) विषयातील अभ्यास थोर, तेंव्हा आम्ही काय बोलणार? Smile
आम्ही हा शब्दप्रयोग पहिल्यांदा मराठी आंतरजालावरच वाचला. हा बहुदा घाटावरला शब्दप्रयोग असावा.
तेंव्हा तुम्ही म्हणता तसाही शब्दप्रयोग असेल. चूभूद्या घ्या.

बाकी ती आवडीने दिली जाणारी शिवी आम्ही ओळखली बरं का! Smile
(सध्या अदितीने ठरवून दिलेल्या सिलॅबसवरून आमचा अपशब्दांचा अभ्यास सुरू आहे!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतेक 'बशिवला टेम्पोत' ही टार्‍याच्या डोक्यातून आलेली कल्पना. 'अंजीर केळे' आणि 'भयानक पाठलाग' यांच्याप्रमाणेच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि "पशु रोग" पण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आणि "व्यर्थेश कळबडवी" पण!!!!
ROFL

ओ गुर्जी/अदिती, त्या टार्‍याला बोलावून आणा ना इथे!
माझ्या फेसबुकावर आहे तो. पाहिजे तर मी पण त्याला विनंती करतो.
जरा जमवा!
(काय नाय तरी त्या निळ्याला शह द्यायला म्हणून तरी बोलवा!)
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या सारख्या सामान्य, निरूपद्रवी अन संस्थळावर वारंवार हेळसांड होत असलेल्या सदस्याची तुलना टारेंद्र कुमारांशी केल्याचे पाहून अंमळ हळवा झालो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तुझ्या पराक्रमाला वाव निर्माण करून देतोय!
दुर्योधनाचा सामना भीमाशीच व्हायला हवा. उगाच नकुल-सहदेवांना काय कुत्र्यासारखं मारतोस? Smile
-डांबिस भीष्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंजीर केळे हा काय प्रकार आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सुधीर काळे असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सुधीर काळे असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आणखी एक, "फाट्यावर मारला"
हा आमचा फेवरीट.:-)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देता येत नाही.

आणि

आजच्या दिवसात 25 प्रतिसादांना श्रेणी देऊ शकता. )))))))))))

अरे हा काय अजब प्रकार सुरू झालाय आजकाल...?:-O

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक Wink
____
जव्हेरगंज, हा नियम आधीपासूनच होता. तुमच्या नजरेस आत्ता पडला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्यास वाढवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

बॉर्र..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्हणतो
सहमत
असेच
+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉपकॉर्न घेऊन झाडावर बसणे = वादात भाग न घेणे आणि इतरांच्या वादातून करमणूक करून घेणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आपण प्रस्थापित बिल्डर गणले जात असताना कोणी सोम्यागोम्याने येऊन एक छान चौसोपी वाडा अगोदरच बांधल्यास-
• अँ ? अच्च झाल्ल तल!

एक सणसणीत प्रतिक्रिया?
• हाण तेज्जायला!

•आपली ती अभ्यासू प्रतिक्रिया;
दुसय्राचा तो ट्रोल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..आपले अमुक विधान वाचून करमणूक झाली.
..आपले ढमुक विधान वाचून मजा वाटली.
..आपले चमुक विधान वाचून कीव आली.

....

.उपरोक्त सर्वांचा अर्थ = "आपले विधान माझ्या बरोब्बर वर्मी लागले.पुरेसा मनस्ताप झाला.तुमचा मला प्रचंड राग आलाय.आता माझी आदळआपट पुढील परिच्छेदात वाचा.."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक विधान उदहरणार्थ रोचक/उद्बोधक/गंमतीशीर वाटले.

हा क्यानॉनिकल फॉर्म विचारात न घेतल्याबद्दल गविंचा निषेध का करू नये, हे कुणीतरी सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चमुक

ROFL

.उपरोक्त सर्वांचा अर्थ = "आपले विधान माझ्या बरोब्बर वर्मी लागले.पुरेसा मनस्ताप झाला.तुमचा मला प्रचंड राग आलाय.आता माझी आदळआपट पुढील परिच्छेदात वाचा.."

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक राव ऐकताय ना! Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गविंच्या चवि-ढवि वेगळ्याच ! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक शब्दाचा अर्थ बदलून कात्रीत टाकलत, बाकी मस्त !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.