येणार ... येणार ... येणार...

बुधवार ४ नोव्हेंबरपासून येणार ... येणार ... येणार...
टकलू राजन

है हिम्मत, तो आजा ४ नवंबर को.
चबा सकेगा नव्वदोत्तर

लायनीवर या आणि वाचा नव्वदोत्तर
गाय छाप

आजा वाच ले, वाच ले, वाच ले मेरे यार तू वाच ले.
संभवामि दिवाळीमध्ये

श्रेय - संदीप देशपांडे, चिंतातुर जंतू

प्रतिक्रिया

किती झगरमगरपणा करणारात दिवाळीच्या नावाखाली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL ROFL आई ग्ग! शुक्रवार असल्यासारखं वाटू लागलय Smile
मस्त मस्त!!!
________
आएगा आएगा आएगा ... आएगा ... आएगा आनेवाला ... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिवाळी अंकात कबाबच्या पाककृती येणार की काय???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्र. १ आणि ४ प्रचंड डूबियस टेष्टीत वाटले.

क्र. ३ची शब्दयोजना इतकी थेट नसती, थोडे साटल्य राखले असते, तर कदाचित बहार येऊ शकली असती. तूर्तास नुसतेच सड़कछाप वाटत आहे.

(बाकी क्र. २मध्ये जे काही म्हणायचे असावे, ते पूर्णपणे डोक्यावरून गेल्याने त्याबद्दल पास.)

असो. ज्याचेतिचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य. अधिक काय लिहावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१ आणि ४ फारसे रुचले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोल! गाय छाप की औलाद प्रचंड आवडलं आहे! रंग थोडा खाकी हवा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

१ आणि ४ बद्द्ल न'वी' बाजूशी सहमत.
१ मुळे ऐसीच्या उद्देशांविषयी शंका उपस्थित होते आहे.
४ मधली भाषा तरी हायब्रीड आहे त्यामुळे थेट नाही वाटत.
ही दोन्ही चित्रे अगदी "इन बॅड टेस्ट" आहेत हे सांगितल्याशिवाय रहावलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खी खी खी!
खास नव्वदोत्तरी (खरंतर फेसबुकोत्तरी) झगरमगर आहे नुस्ती! ROFL

वाट पाहत आहेतच सगळे.. आता होऊनच जाऊ दे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'सड़कछाप' किंवा 'इन बॅड टेस्ट' ही नव्वदोत्तरी काळातल्या साहित्याची खास वैशिष्ट्यंच आहेत. त्यामुळे ज्यांना हे तसं वाटतंय त्यांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'सड़कछाप' किंवा 'इन बॅड टेस्ट' ही नव्वदोत्तरी काळातल्या साहित्याची खास वैशिष्ट्यंच आहेत.

अंकात ढासळती मूल्य, जुने सिन्मे/गाणी कशी चांगली होती हा मुख्य मुद्दा नसावा अशी अपेक्षा करतो. अंकाची वाट पहात आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जुने सिन्मे आणि गाणी कशी चांगली होती हे आजकाल वाचल्यावाचल्याच डोक्यात जातं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुने सिनेमे आणि गाणी चांगली होती.

(असे माझे मत असो वा नसो, पण तरीही. You asked for it.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंकात ढासळती मूल्य, जुने सिन्मे/गाणी कशी चांगली होती हा मुख्य मुद्दा नसावा अशी अपेक्षा करतो. अंकाची वाट पहात आहेच.

हम्ममम.शनिवार पुरवणी.सेलब्रिटी (=प्रथितयश ? )नी लिहिलेले चिक्कट अनुभव वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0