झॅटमे झिंगा नि दरीयामे खसखस. Updated

काल लेख लिहायला घेतला तेवढ्यात वाघीन आली. तीने डरकाळी फोडून मला कामाला लावले. माझी बॉस नव्हे बॉसीन मॅड्म आहे. तीचे नाव वाघ्मॅडम आहे. आम्ही तीला खाजगीत वाघीन म्हणतो. तीच्या चेहर्‍यावर नेहमी खुनशी भाव असतात. जगात सगळ्यात सुंदर आणि हुश्शार आपणाच आहोत अशा अविर्भावात वाघीन वावरते. ऑफीसमधे सर्वजण तीला चळाचळा कापत असतात. तीच्या चेहर्‍यावर मी ४ वर्षात कघीही प्रेमळ, मैत्रीचे, वास्त्ल्याचे भाव पाहील्याचे स्मरत नाही. तर वाघीनीने डिस्टर्ब केल्यामुळे कालाइवजी आज इथे तुम्हाला एक प्रष्न विचारीत आहे.

हा प्रष्ण मला माझ्या एका मैत्रीनीने विचारला आहे.आज संध्याकाळपर्यंत उत्तर दिले नाही तर मी तुला कधीच भेटणार नाही असा दम दिला आहे. आमची मैत्री टिकवणे आता तुमच्या हातात आहे. तरी कृपया मला ह्या प्रष्नाचे उत्तर दिल्यास मी आपला आजन्म आभारी राहील. तर प्र्ष्न आसा आहे.

उरात होई धडधड
क्षणात होई तळम्ळ
दरीत मासा घुसे
वस्तु निघे पांढरी.

कळावे
आपला नम्र
टांगापल्टी.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शीर्षकाखाली लेख लिहायचा चुकून राहून गेला का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छ्या हो... घोडे फरार! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्क्रीनच्या पांढऱ्या पार्श्वभूमीवर एक पूर्णविराम देऊन 'समुद्रामध्ये खसखशीचा दाणा' ही कल्पना फार मार्मिकपणे सुचवली अाहे. पण खसखस पांढरट असल्यामुळे पूर्णविरामही पांढरा असता तर ते जास्त शोभून दिसलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

झॅट आणि झिंगा कुठे आहेत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

खसखस काहीशी मादक असते. झिंगा ती खाऊन झोपलेला अाहे. त्याच्या झोपेत कुणी व्यत्यय अाणू नये म्हणून तो दाखवलेला नाही. अाणि हे एक सभ्य संकेतस्थळ असल्यामुळे 'झॅट' दाखवणं अौचित्याला धरून होणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

आम्हाला वाटलं कात्री चालल्यामुळे सगळं सफाचट झालं की काय! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

शिर्षकाचा अर्थ कोणीतरी समजवून सांगा हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

'झॅट मे खसखस और सागर मे झिंगा' असं शीर्षक हवं होतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समयोचित आणि माहितीपूर्ण लेख.
उत्तम चर्चा विषय. तज्ञ्यांची मते वाचायला आवडतील.
तिसर्‍या कडव्यातील वृत्त थोडे गंडल्यासारखे वाटते.
वरून चौथे चित्र खास आवडले.
पाकृ छानच. विकांताला करून बघेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकृ छानच. विकांताला करून बघेन.

लेखात दोन पाकृ आहेत, त्यातली कोणती करताय विकांताला? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

जे इंद्रियांच्या पल्याड आहे आणि त्यामुळे मर्त्य मानवाला अनाकलनीय आहे त्यावर फक्त धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रात इतकी चर्चा होते असा आजवरचा समज दूर झाला आहे Smile (बरीचशी विज्ञानातही होते, पण त्यात सामान्य माणसे भाग घेऊ शकत नाहीत!)

एकविसाव्या शतकात(आणि पुढेही) असे चमत्कार होत राहणार याबाबत आता काही शंका नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशक्य पांचट ह्या फेसबुकावरच्या एक ग्रुपची आठवण झाली...

- (पांचट) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय हे अस्लिल कसे चलते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उरात होई धडधड
क्षणात होई तळम्ळ
दरीत मासा घुसे
वस्तु निघे पांढरी.

ऑफिसात नेहमीसारखी कामचुकारगिरी करत असताना वाघीण आली. त्यामुळे उरात धडधड आणि पोटात गोळा आला. काम करत नसल्यामुळे स्क्रीन दरीसारखा खोल आणि मोकळा दिसत होता. त्यातल्या त्यात काम करतो आहे असं दाखवण्यासाठी कुठल्या तरी आयकॉनमधे माऊस घुसवला. तर ब्लँक (पांढरं) डॉक्युमेंट उघडलं. मग वाघीण बॉसला कळायचं ते कळलंच. तिनं चारचौघांसमोर तुमची यथेच्छ मारली. ही फजिती मैत्रिणीच्या एका 'हितचिंतका'नं पाहिली आणि तिच्याकडे तुमची चुगली केली. आता मैत्रीण तुमची परीक्षा घेते आहे की किती खरं बोलता आणि फजिती कबूल करता का. खरं बोललात तर सगळा बावळटपणा मैत्रिणीपाशी कबूल करावा लागेल. खोटं बोललात तर मैत्रीणीला फसवताय हे तिला कळेल. अशा एका वेगळ्या खाईत तुमचा टांगा पल्टी करून तुमचे घोडे फरार झालेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इथे कोणालाही उत्तर माहीत नाही नवल आहे. एका मित्राने असे सांगीतले.

एक लेकूर्वाळी स्त्री धुणे धुण्यासाठी नदीवर जाते. मैत्रीणींबरोबर धुणे धूत असताना तीला वेळेचे भान रहात नाही. अचानक तीच्या लक्षात येते की बाळाची उठायची वेळ झालेली आहे. तीच्या उरात धडधड होते. तीच्या जीवाची घालमेल होते घरी जाण्यासाठी.ती तडक घरी जाते आणि बाळाला पाजते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भवतु सब्ब मंगलम्