"ला इलाहा इल्लिल्ला"

मुजोर माजलेल्या भिंती, काळोखाचा धूर,
जगभरातले चिंतीत चेहरे,
माझ्यासमोरही हमसता, धुमसता बांगलादेशी तरुण,
राजाश्रय-इच्छुक,त्यामुळे गेले आठ महिने अमेरिकेत बंदिवान,
वाढलेली पातळशी दाढी, निरागस हास्य , निरागस रडणे .
"मेरी फार्म बेची बाबूजी, फिर शोप भी , सब पैसा लोयार खा गया बाबूजी,
उसको और तीन हजार चाहिये, मेरे पास नही हैं
"
अमेरिकेत बेकायदेशीर घुसण्याचा धंदा करायला कोणी
सांगितले होते
हा अगदी प्रस्तुत प्रश्न मी टाळतो, जगभरचे
अशिक्षित गरीब फक्त याच मार्गाने अमेरिकेत येऊ शकतात हे सत्य!
"कुछ करो बाबूजी " या विनवणीला माझ्याकडे काहीही उत्तर नसते.
स्थानिक मशिदीतून काही मदत मिळते का पहातो : माझे
गुळमुळीत उत्तर त्यालाही पटत नाहीं .
"मस्जिद-वाले कुछ नही करेंगे "
त्याचे अनुभवातून उद्गार .
"बांगला बांगला को कभी मदद नही करेगा "
मेरा कझिन तो फोन भी उठाता नही हैं ! गाववाला भी "
"उधर पाकिस्तानी भी हैं, इंडियन भी .
आठ्सो लोग हैं , कुछ तो होगा
"
माझे तितकेच अविश्वसनीय उत्तर .
तो दीनपणे माझ्याकडे पहातो.
निघायची वेळ झालेली असते, परत बंदिवासाचे दार बंद होणार असते .
परत साचणाऱ्या काळोखावर माझ्याकडे उत्तर नसते .
"अल्लापर भरोसा रख्खो ! पाच बार नमाज पढो !" हा माझा
सल्ला माझ्या तद्दन नास्तिक मित्रांनी ऐकला तर ते किती
टपलीत मारतील, खो खो हसत जमिनीवर लोळतील असा विचार मनात येतो .
पण माझ्या हातात दुसरे काय आहे ?
म्हणः
ला इलाहा इल्लिल्ला,
मुहम्मद रसूल अल्ला
!
xxx

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

The song has been described as being "all about American decadence and burnout, too much money, corruption, drugs and arrogance; too little humility and heart."[8] It has also been interpreted an allegory about hedonism, self-destruction, and greed"

हॉटेल कॅलिफोर्निआमध्ये एकदा आला तो परत जाताना दिसला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तुमची एन्ट्री समजली नाही !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

एकदा अमेरीकेत आला तो चक्रात सापाडला. परत जाता येत नाही. एवढच. विशेष काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्य आहे!