अमेरिका अमेरिका !

कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झाले कम्प्युटरच्या पदव्या घेतल्या
आता आम्ही लायक झालो एकच एक घोष करण्या – अमेरिका अमेरिका

पालक आमचे कृतार्थ होता लागलेत आता वाट बघायला
कधी एकदाचे पोचतोय आम्ही सिलिकॉनच्या व्हॅलीला – अमेरिका अमेरिका

पासपोर्ट आमचा हातात आणि व्हिसा मिळवायचा निश्चय आमचा
एम्बसीमध्ये जाताजाता चालणार आहे जप आमचा – अमेरिका अमेरिका

आम्ही ज्यांना ‘आमचे’ म्हणतो सगळे ‘तिकडेच’ करताहेत नोकऱ्या
आम्ही तिकडे पोचताक्षणीच करतील तेही जल्लोष केवढा – अमेरिका अमेरिका

विदेश्भूमीच्या गालीचाला लागला एकदा की पाय आमचा
किती पटीने वाढणार की हो बाजारातील भाव आमचा – अमेरिका अमेरिका

आतुर आम्ही निघण्यासाठी पृथ्वीवरच्या मायानगरीला
उच्च सुखाच्या इच्छेपोटी कवटाळतोय आम्ही त्याच स्वप्नाला – अमेरिका अमेरिका !
*****************************************************************

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्यावर पूर्वीच लिहिलं आहे...

http://www.misalpav.com/node/4661
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्यावर पूर्वीच लिहिलं आहे... >> वाचली. कविता छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!

तुमच्या कवितेत आणि खालील कवितेत काहीतरी साधर्म्य वाटाले म्हणुन फक्त देते आहे-
साभार - http://www.poeticdiversity.org/main/poets2.php?nameCode=MichaelZeltser
.
American Nirvana- Michael Zeltser

Wake up in the morning, water the plants,
Grab some coffee and a cigarette – the breakfast of champs,
Turn on the TV, watch some CNN,
Feed the dog, get dressed, and begin the descent
Into the American Nirvana.
.
.
.
Listen to some KROQ on the way to work,
Flip the man who cut me off – let him know he’s a jerk,
Spend eight useless hours playing solitaire,
Go home, grab a beer, pack a bowl, and stare
Into the American Nirvana.
.
.
.
I don’t give a damn about the rest of the world –
I don’t ever get hungry, my feet never get cold.
I’m sitting on the couch with a needle in my arm,
Observing my own bellybutton ‘till I go numb -
I live the American Nirvana.
.
.
.
I play a mean guitar, I sing out of tune,
My girlfriend’s got AIDS, and she’s gonna die soon.
I know I should get tested, but I’m just too fucking scared,
So I’ll just sit here and pretend that the problem isn’t there -
I live the American Nirvana.
.
.
.
I don’t really care how many lives I have to cross.
Half of my brain is missing but I never feel a loss –
I can convince myself I’m right, I’ve always got a good excuse
To fight for my inalienable right to be amused -
I live the American Nirvana.
.
I love the American Nirvana.
.
I’ll fight for the American Nirvana.
.
I’ll die for the American Nirvana.
.

.
I’m stuck in this American Nirvana...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्व्प्न, दोन्ही कवितेतील साधर्म्य आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!