बेबी ऍस्पिरिन: हृदयविकार आणि कर्करोग शक्यतेत लक्षणीय घट!

दिवसाला एक ते दोन "बेबी ऍस्पिरिन " गोळ्या (८१-१६२ मिग्रॅ , किंवा आसपास ) गोळ्या घेतल्यास हृदयविकार (ref 2, 3) आणि कर्करोग (ref. 4-7) होण्याच्या शक्यतेत लक्षणीय घट होऊ शकते. जितकी अधिक वर्षे हे चालू ठेवाल तितका याप्रकारचा फायदा वाढत जातो . फक्त ज्यांना पोटातील रक्तस्रावामुळे ऍस्पिरिन घेणे शक्यच नाही त्यांनी हे करू नये. तरी त्यासाठी 'बफर्ड ऍस्पिरिन" प्रकारच्या गोळ्या मिळू शकतातच .
("लान्सेट" आणि "अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिन" ही उत्कृष्ट मेडिकल जर्नल्स आहेत. पेपरचा "PMID" नंबर , व तो नसल्यास संबंध नाव गूगल केल्यास पेपरचा संक्षिप्त गोषवारा , आणि अनेकदा संबंध पेपरही वाचायला मिळू शकतो.)
2. Antithrombotic Trialists’ Collaboration.(2009) Aspirin in the primary and secondary prevention of vascular disease: collaborative meta-analysis of individual participant data from randomised trials. Lancet
373: 1849–1860. doi: 10.1016/S0140-6736(09)60503-1 PMID: 19482214
3. Battistoni A, Mastomarino V, Volpe M.(2015) Reducing cardiovascular and cáncer risk: how to address global prevention in clinical practice. Clin Cardiol. doi: 10.1002/cic.22394
4. Algra AM, Rothwell PM. (2012) Effects of regular aspirin on long-term cancer incidence and metastases:a systematic comparison of evidence from observational studies versus randomised trials. Lancet
Oncology 13: 518–527 doi: 10.1016/S1470-2045(12)70112-2 PMID: 22440112
5. Rothwell PM, Price JF, Fowkes FGR, Zanchetti A, Roncaglioni MC, Tognoni MC et al. (2012) Shortterm effects of daily aspirin on cancer incidence, mortality and non-vascular death: analysis of the time
course of risks and benefits in 51 randomised trials. Lancet 379: 1602–12. doi: 10.1016/S0140-6736 (11)61720-0 PMID: 22440946
6. Mills EJ, Wu P, Alberton M,.Kanters, Lanas A, Lester R. (2012) Low-dose aspirin and cancer mortality: a meta-analyisi of randomised trials. Amer J Med. 125: 560–567 doi: 10.1016/j.amjmed.2012.01.017
PMID: 22513195
7. Burn J, Gerdes A-M, Macrae F, Mecklin J-P, Moeslein G, Olschwang S et al. (2011) Long-term effect of aspirin on cancer in carriers of hereditary colorectal cancer: an analysis from the CAPP2 randomised
trial. Lancet doi: 10.1016/S0140-6736(11)61049-0

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

अॅस्प्रिन अफलातून औषध आहे पण ते सर्वांना चालत नाही ही एक समस्या आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जास्तं प्रमाणात, दीर्घकाळ अ‍ॅस्पिरीन घेतल्यास, जखमेतून अथवा शस्त्रक्रिया करताना होणारा रक्तस्त्राव लवकर थांबण्याच्या क्रियेला अडथळा निर्माण होतो (लवकर थांबत नाही ) असे ऐकले आहे, यात कितपत तथ्य आहे ?

**********

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

रक्तवाहिन्यांत रक्ताची गुठळी अडकून ती बंद होणे, यामुळे हृदयविकाराचा झटका (आणि मेंदूत घडले तर पक्षाघाताचा झटका!) येतो. यावर उपाय म्हणून "रक्त पातळ करण्यासाठी' (खरे तर रक्ताची गुठळ्या होण्याची प्रवृत्ती कमी करण्यासाठी) आपण ऍस्पिरिन वापरतो. पण याच उपायाचा अतिरेक झाल्यास तुम्ही म्हणताय ते प्रॉब्लेम्स होऊ शकतात. याला उपाय म्हणजे संबंध डोस (३२५ मिग्रॅ) न घेता बेबी ऍस्पिरिन (७५ ते ९१ मिग्रॅ) घेणे होय. पोटात, आतड्यात नकळत रक्तस्त्राव होत असल्यास तो ऑकल्ट ब्लड या टेस्टनेही समजू शकतो. पण काही थोड्या लोकांमध्ये होणाऱ्या या प्रतिक्रियांपेक्षा ऍस्पिरिन घेऊन होणारे फायदे फारच मोठे आहेत (हृदय विकाराच्या झटक्याने होणारे मृत्यू, कर्करोग आणि पक्षघात टळणे )असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

तुम्ही डॅा्टर बदलत राहू नका. प्रत्येकजण कमीतकमी डोस देईल त्यांची बेरीज फार होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय अ‍ॅस्पिरीनबद्दल वाचलेले आहे. खरं तर एका डॉक्टरांनी अनाहूत सल्लाही दिलेला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0