मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७८

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००पेक्षा अधिक आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

आजकाल आंजावर जे फिरतंय ते- एका कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये एका कैद्याने लिहीलेलं- "If there's a God, he will have to beg for my forgiveness." दन्तकथा, की कितपत खरंय ते नाही माहित ब्वॉ. पण त्यातला 'पंच' सॉलिडे.

ह्यावरून आठवलं - माझ्या दिवाळी अंक कलेक्शनातील एकामध्ये मानसोपचार तज्ज्ञ व्हिक्टर फ्रँकल ह्यांनी लिहीलेल्या त्या कॅम्प्स मधल्या अनुभवांचा स्वैर अनुवाद विश्वास पाटील ह्यांनी केलेला. त्यानंतर लगेच दुसर्‍या लेखात त्यांच्या त्यातून उत्पन्न झालेल्या लोगोथेरपीवर परत ह्यांनीच लिहीलेलं. तर तो अंक हरवलाय, बाकी कोणी हे वाचलंय का? ईव्हन बेटर, कोणाकडे हे लेख (किंवा दुवे) आहेत का?

field_vote: 
0
No votes yet

तुमच्यामुळे आता ही टर्म तर कळली. गुगल केली. उद्या वाचेन. "माणसाचे इनविन्सिबल नेचर" अशा समांतर अर्थाचा एक विचार काय की वाचला होता. कवितेच्या पुस्तकात तो उद्या वाचून मांडते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाट पहात आहे. प्रतिसादाच्या अपेक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

काल शोधले, मला सापडले नाही. सापडले की देते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Science didn’t make the modern world. Technology did, in the hands of newly liberated and honored instrument makers and tinkerers.

is from page 649 of the final (2016) volume – Bourgeois Equality – by Deirdre McCloskey

अजो, तुमचे मत हवे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Close, but "No Cigar!". How would you get , say, nuclear energy, if the nature of the atom had not been discerned by science?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अगदी अगदी सहमत ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>Science didn’t make the modern world. Technology did, in the hands of newly liberated and honored instrument makers and tinkerers.

it is true to a great extent. Most of the inventions till early twentieth century were without corresponding scientific knowledge base.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

.
मुमताज देहलवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
.
.
.
मुमताज दहेलवी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरच्या फोटोतली स्त्री धिप्पाड दिसते ?? काय तर बोल्ता राव तुम्ही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटोवरुन धिप्पाड वगैरे काय कळत नाहीये मात्र टरकी आहे हे निश्चित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस किंचित तिरळेपण सौंदर्य मानतात. भुभुची पिल्ल पण लहानपणी तिरळी असतात मस्त निरागस दिसतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

श्रीमती मुमताज देहलवी आणि भूभूची पिल्ले यांच्या तुलनेने गहिवरलो.

(ऑल्दो, हा भूभूच्या पिल्लांचा अपमान समजावा काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या वरच्या फोटोत एवढं एयरब्रशिंग केलंय, प्रचंड प्लास्टिकी बनवलाय पण (फोटोतला) डावा डोळा उजव्या डोळ्यापेक्षा लहान दिसतोय.

गब्बर - फोटो लावण्याबद्दल अजिबात आक्षेप नाही; पण जरा मर्यादित आकाराचा लाव रे. फोन भरून गेला प्लास्टिकनं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://www.economist.com/news/asia/21716642-it-more-integrated-european-...

उत्कृष्ट लेख आहे. The author obderves that India is more integrated than EU but less unified than USA.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

The english names of non-veg items are of the young off-springs. In English, people eat chicken dish or a lamb dish (Not a hen dish or a goat dish). In Marathi/Hindi however people call these as Kombdi/Murgi or Bakra.

Do foreigners really eat them young?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मस्त प्रश्न आहे. क्वोरा.कॉम वर पाहतो काही सापडते का ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> The english names of non-veg items are of the young off-springs.

हे खरं नाही. गोमांसाला बीफ म्हणतात (आणि व्हील वेगळं) पण वासराला काफ म्हणतात. तसंच पोर्कचं - डुकराला पिग म्हणतात, पिलाला पिगलेट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मग चिकन-मटनाचे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> मग चिकन-मटनाचे काय?

त्यानं नियम सिद्ध होत नाही. शिवाय,
कोंबडी - पिलाला खरं तर चिकही म्हणतात;
मटण - हा शब्द मुळात आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओक्के, सो चिकन हा अपवाद आहे हे लक्षात आले. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण ल्यांबचे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

In English, people eat chicken dish or a lamb dish (Not a hen dish or a goat dish).

'ल्यांब' हे 'शीप'चे पिल्लू. 'गोट'चे नव्हे. 'गोट'च्या पिल्लाला 'किड' म्हणतात. (कधीकधी माणसाच्या पिल्लालाही 'किड' म्हणतात, पण ती गोष्ट वेगळी.)

('गोट'च्या मांसाला 'मटण' हे फक्त भारतीय उपखंडात म्हणतात. इतरत्र 'मटण' म्हणजे फक्त 'शीप'चे मांस. (विकीनुसार 'ल्यांब'चेसुद्धा नव्हे; फक्त प्रौढ 'शीप'चे.))

The english names of non-veg items are of the young off-springs.

शाळेत किंवा ऑफिसात घरून घेऊन जाण्याच्या खाण्याच्या डब्यास 'टिफिन' हे जेणेकरून फक्त भारतीय उपखंडात म्हणतात, तद्वत 'नॉनव्हेज' किंवा 'नॉनव्हेजिटेरियन' हा शब्दप्रयोगसुद्धा केवळ भारतीय उपखंडात (आणि त्यातही विशेषतः त्यातील शाकाहारीप्रचुर समाजांत) प्रचलित असावा. (नक्की खात्री नाही, परंतु, उदाहरणादाखल, पाकिस्तानात 'नॉनव्हेजिटेरियन' असा शब्द वापरात असण्याबद्दल प्रचंड साशंक आहे. जेथे एखाद्याने एखादवेळेस मांस न खाल्ल्यास 'काय आजारीबिजारी पडलास काय?' म्हणून विचारतात (असे वाचून आहे), किंबहुना (आजारीबिजारी पडल्याखेरीज) कोणी मांस सोडण्याचा तर सोडाच, परंतु एखादवेळेस न खाण्याचासुद्धा विचारदेखील करू शकत नाही अशी जेथे समजूत प्रचलित आहे (असेही वाचून आहे), अशा समाजात 'नॉनव्हेजिटेरियन' असा शब्द वापरात असण्याचे प्रयोजन दिसत नाही.)

सामान्य (अभारतीय) इंग्रजीत 'नॉनव्हेज आयटेम्स'ऐवजी 'मीट आयटेम्स' असा शब्दप्रयोग चालून जावा.

In Marathi/Hindi however people call these as Kombdi/Murgi or Bakra.

'कोंबडा'/'बकरी' का नाही? संबंधित पक्ष्यास वा प्राण्यास खाण्यापूर्वी (किंवा गेलाबाजार कापण्यापूर्वी) तिचे/त्याचे लिंग तपासून, चुकीच्या लिंगाचा नग रिजेक्ट केला जातो काय?

(नाही म्हणायला, 'मुलींत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा' हे ऐकलेले आहे. ('कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?' - पु.ल.) परंतु तो अपवाद.)

(Not a hen dish or a goat dish).

Cornish henबद्दल ऐकलेले आहे. (आणि, विकीव्याख्येनुसार - प्रकटण्यापूर्वी आम्हांस इतपतच अभ्यास झेपतो - हे खरे तर अतिबाल्यावस्थेतले कोंबडीचे पिल्लू असते, कितीही 'हेन' म्हटले तरी.)

आणि 'गोट'चा 'ल्यांब'शी संबंध नसल्याकारणाने, 'गोट डिश'ला 'गोट डिश'च म्हणतात.

(अतिअवांतर: डिश जर कोंबड्याची असेल (कोंबडीची नव्हे), तर मग तीस 'कॉक डिश' म्हणावे काय?)

Do foreigners really eat them young?

Foreigners हे सरसकटीकरण (त्यातही व्यक्तिनिष्ठ) नव्हे काय?

यावरून एक विनोद आठवला. (पूर्वी सांगितला असेल.) आमचे येथील न्यूजर्सी राज्यात एडिसन नावाचे एक छोटेसे गाव आहे. तेथील (किंवा खरे तर एडिसनशेजारच्याच आयझेलिन नावाच्या दुसर्‍या एका गावातील - पण डोंबिवलीकर जेणेकरून बाहेरच्या माणसास सांगताना आपण 'बाँबे'त राहतो म्हणून सांगतो (किंवा शिवसेनोत्तर काळात कदाचित 'मुंबई'त राहतो म्हणत असेल, कोण जाणे.), तद्वत आमचे येथे आयझेलिनचाच उल्लेख 'एडिसन' असा करण्याचा प्रघात आहे. तर ते एक असो.) 'ओकट्री रोड' नामक रस्ता आणि त्यालगतचा विभाग हा भारतीय दुकानांनी आणि भारतवंशीय वस्तीने बचबचलेला आहे. इतका की, निदान एके काळी तरी (१९९०च्या दशकाच्या पूर्वार्धात) कोणीही पान खाऊन रस्त्यात बिनधास्त पचकन थुंकावे. (अर्थात, पान खाऊन सोडा, परंतु एकंदरीत रस्त्यात थुंकणे ही भारतीय खासियत नाही, हेही येथे जाताजाता नमूद करू इच्छितो.) किंवा, भरचौकात कोणी उगाचच 'पटेल!' अशी हाळी दिल्यास गेलाबाजार पंववीसएक लोकांनी तरी मागे वळून बघावे, की कोणी आपल्याला हाक दिली म्हणून.

तर अशा त्या ओकट्रीरोडजवळील एका गुजरात्यांनी बचबचलेल्या अपार्टमेंटकाँप्लेक्सात एकदा एक वाट चुकलेला पांढरा माणूस आला. दिसलेल्या पहिल्या गुजरात्यास त्याने 'अमूकअमूक कोठे राहतात ब्वॉ?' म्हणून आपल्या (पांढर्‍या) मित्राचा पत्ता विचारला. तर त्यास 'काय कल्पना नाही ब्वॉ. पण इथे (या काँप्लेक्सात) तरी कोणी फोरेनर राहत नाही.' असे उत्तर मिळाले.

तेव्हा बोला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>प्राण्यास खाण्यापूर्वी (किंवा गेलाबाजार कापण्यापूर्वी) तिचे/त्याचे लिंग तपासून, चुकीच्या लिंगाचा नग रिजेक्ट केला जातो काय?

डिसक्लेमरः खालील माहिती ऐकीव आहे.

खाण्यासाठी जो कापतात तो बोकडच असतो. शेळी नसते. शेळीचे मांस शिजत नाही आणि चिवट राहते. (तरी मटणवाला हळूच थोडे शेळीचे मांस बोकडाच्या मांसाबरोबर ढकलतोच- अशीही माहिती सांगणार्‍याने पुरवली होती.
मराठीत "शेळी जाते जिवानिशी; खाणारा म्हणतो वातड" ही म्हण याच वस्तुस्थितीकडे निर्देश करते. तेव्हा निदान बोकड आहे याची खात्री करून घेतली जात असावी. बीफबाबत* काय परिस्थिती आहे ते ठाऊक नाही.

*भारतात जिथे गायींची दुधासाठी ऑर्गनाइज्ड पैदास होते तिथे हा प्रश्न येत नसावा. म्हणजे तिथे गर्भलिंगचिकित्सा करून बैल असल्यास गायीचा गर्भपात करून टाकण्यात येतो. ना रहेगा बैल, ना तपासना पडेगा लिंग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

महाराष्ट्रात बोकड (आणि मेंढा सुद्धा - याला बोल्हाई म्हटले जाते)साधारणपणे आपला पहिला वाढदिवस पाहत नाही. कळपाच्या वाढीसाठी राखलेला एखादा भाग्यवान वगळता. बहुतेक मांसल प्राण्यांचे खाद्याचे मांसात रुपातर करण्याचा दर लहान वयात अधिक असतो म्हणे. याउलट शेळी आपले पुनरुत्पादक आयुष्य पूर्ण भोगते. आणि उतारवयातच मारली जाते.(हे निवळ आर्थिक गणित आहे) त्यामुळे वातड.
तश्या तर खुडूक झालेल्या अंड्याच्या (लेयर) कोंबड्या सुद्धा चरबी ने ओथंबलेल्या आणि शिजायला हळू. त्यांची सोसेजेस सर्रास विकली जातात. पण चिकन म्हणून कोणी खाणार नाही.

मुस्लीम बहुल भागात मात्र जरा जून बकरे कापायची पद्धत आहे. जून बकरा चवीलाही वेगळा लागतो. काहीना आवडतो. इदेच्या कुर्बानीला तर एक वर्षा खालील पशु चालतच नाही. दात किती आलेत यावरून हे ओळखतात बहुतेक. जनावरांच्या बाजारात ग्राहक बोकडाच्या तोंडात बोटे घालताना पहिले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महाराष्ट्रात बोकड (आणि मेंढा सुद्धा - याला बोल्हाई म्हटले जाते)साधारणपणे आपला पहिला वाढदिवस पाहत नाही. कळपाच्या वाढीसाठी राखलेला एखादा भाग्यवान वगळता. बहुतेक मांसल प्राण्यांचे खाद्याचे मांसात रुपातर करण्याचा दर लहान वयात अधिक असतो म्हणे. याउलट शेळी आपले पुनरुत्पादक आयुष्य पूर्ण भोगते. आणि उतारवयातच मारली जाते.(हे निवळ आर्थिक गणित आहे) त्यामुळे वातड.

तरीच म्हटले,

शेळीचे मांस शिजत नाही आणि चिवट राहते.

हे सरसकट खरे कसे असेल? तर बाल्यावस्थेतला बोकड आणि थेरडी शेरडी यांची अ‍ॅपल्स-टू-ऑरेंजेस तुलना होते आहे, म्हणून. (थत्तेचाचा, प्लीज नोट.)

आता खुलासा झाला. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरती चिकन्-मटन नामे चर्चा वाचली.
आपल्याकडे मासळीला घरगुती भाषेत काय म्हणतात? अलीकडे 'फीsश' असेच म्हणतात बहुधा. पण मूळ मराठी तद्भव्/देशी शब्द काय असेल? एक 'मच्छी' ऐकलाय. पण तो मच्छी-मार्केट अशा जोड स्वरूपात. आणि उडप्यांकडे(मंगलोरी किंवा तत्सम) 'मच्ची कडी' ऐकली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मासळी' किंवा 'फीऽश' असा सर्वसमावेशक उल्लेख होतो का? "आज आमच्याकडे भाजी आहे", असं कोणी म्हणताना ऐकलेलं नाही. विवक्षित भाजीचं नाव, कधीकधी पाककृतीचं नावही वापरलं जातं. "आज जेवायला भेंडीची परतून भाजी केली", असं. मासेखाऊ लोक, बोलताना "आज बोंबिल केला" (बोंबिल पुल्लिंगीच ना?) असं म्हणत नाहीत का?

(मूर्तिभंजक यांचा मांसाहारी प्रतिसाद शाकाहारी माहितीपूर्ण.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मासळीच्या वेगवेगळ्या प्रकारांपेक्षा ती शिजवण्याचे वेगवेगळे प्रकार अधिक प्रसिद्ध असावेत. उदा. हुमण,दबदबी,कालवण,किस्मूर,सुक्कें वगैरे. म्हणजे कोणत्याही माशाचे केले तरी ते हुमणच.
------
मासळीच्या बाबतीत अशा वेगवेगळ्या कृती असल्या तरी कोंबडी आणि मटनचा फक्त रस्सा ऐकला आहे. तांबडा,पांढरा आणि सावजी. आणखी काय काय असू शकते? तंदूरबिंदूर जाऊ दे. खास मराठी नावे कोणती आहेत?
बाय द वे, स्वयंपाकातल्या वेगवेगळ्या क्रियांसाठी इंग्लिशमध्ये सुटी क्रियापदे आहेत. जसे,'चिरणे'साठी चॉप,श्रेड,डाइस्,जूलिअन,स्लाइस्,वगैरे. आपल्याकडे चौकोनी तुकडे करा,लांबट तुकडे करा, पट्ट्या करा कापट्या करा असे साहाय्यक वर्णन करावे लागते. शिजवतानासुद्धा सॉटे,ब्लँश्,रोस्ट,शॅलो फ्राय,डीप फ्राय,बेक्,स्टीम, बॉइल वगैरे. आपल्याकडे उकडणे, वाफवणे वगैरे माफक प्रकार. भाजणे,शेकणे आता फारसे ऐकू येत नाहीत.करचळणे,तळसवणे हे शब्द सार्वत्रिक नसावेत.
मात्र,स्वयंपाकपूर्व प्रक्रियांसाठी बरेच शब्द आहेत. कांडणे,कुटणे,भरडणे,दळणे,ठेचणे,चेचणे,झेजरणे,करंगटणे,खवणणे,किसणे,चोचवणे/कोचवणे वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रस्सा इज़ मोस्ट पापिलवार हे खरेच. पण त्यासोबत रक्ती मुंडी हीही एक डिश आहे. कोल्लापूर साईडला फेमस. बकर्‍याची मुंडी चिरतानाचे जे रक्त सांडते ते वाटीत गोळा करून ते शिजवणे. मुंडीचे मटण सेपरेटली शिजवणे आणि मग एकत्र करुन दोन्ही खाणे अशी डिश आहे. मी अजूनपर्यंत खाल्ली नाही. झालंच तर नुसतं मटण शिजवूनही खातात. माफक तेलमीठ चोपडून. मस्त चव असते. आयुष्यात सर्वांत जास्त मांस एकावेळेस खाल्ले ते पुण्याजवळ वडकी नामक गाव आहे तिथल्या जत्रेत. मित्राच्या नातलगांकडे गेलो. भाकर्‍यांची चळत आणि दोन डिशेस. मेंढी कापलेली. एक रस्सा एक ड्राय, तडस लागेस्तोवर खावा तेच्यायला. अर्धा किलो तरी मेंढी चापली असेल तेव्हा. इतके चवदार आणि लुसलुशीत नॉनचिकन मांस प्रथमच खाल्ले. अप्रतिम प्रकार.

http://practiceofbrahmacharya.blogspot.in/2016/11/recipe-for-rakti-mundi...

झालंच तर वजडी नावाचीही डिश आहे एक. त्यात बहुधा आतडे इ. असते.

आता सालं नाव आठवत नाही पण एक कुकबुक मध्ये आले होते बाजारात. त्याबद्दलचा लेख बहुधा मटामध्ये आलेला. त्यातल्या डिशेस या मुद्दामहून लक्षपूर्वक ट्रायबल आणि दलित व एकूणच खेडवळ म्हणून फारशा न बनणार्‍या अशा होत्या. त्यात अशा डिशेसची नावे सापडावीत असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरबाट हे एक नाव आठवलं. कुणाच्या बरं पुस्तकात? दया पवार? उर्मिला पवार?
आणि वजडी हे डिशचे नाव आहे की अवयवाचे?
म्हणजे वेगवेगळे अवयव शिजवल्यास वेगवेगळ्या चवीचे पदार्थ बनतात. पण त्यांच्या कृतीसुद्धा वेगवेगळ्या असतात का? 'मायबोली'वर जागू या आय्डीच्या माशांच्या रेसिपीज़ आहेत. त्यात बहुतेक सगळ्याच प्रकारांत मसाले आणि पद्धत एकच असते. पण दळवी-देशपांड्यांच्या लेखनात वेगवेगळी नावे दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वजडी हे डिशचे नाव आहे आणि ते स्पेसिफिक अवयवाला अनुलक्षून आहे असे आठवते.

कृती वेगवेगळ्या नक्की असू शकतील, नव्हे असतीलच. ते सगळं नीट पाहिलं पाहिजे. जर युरोपियन फाईन डायनिंगमधल्या वैविध्याशी तुलना करत असाल तर मात्र ही तुलना आपल्याकडच्या फाईन डायनिंग मॅन्युअल्सशी केली पाहिजे, उदा. मानसोल्लास, भोजनकुतूहलम् वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वजडी आतड्यांचीच असते. कोथळा साफ करुन, त्याचे बारीक तुकडे करुन शिजवली जाते. इतरही रहिलेले अवयव वापरले जातात काही ठिकानी. काही विशेष हॉटेलात मिळते. रक्ती (बोकडाचे मुंडके कापल्यावरचे रक्त पिठात शिजवून केलेली डिश) वजडी अन पाया देणारी अशी हॉटेल्स असतात.
फक्त खुरे अन शिंगे म्हसोबाला, बोकडाचे वाया कैच जाऊ देत नाही. काताड्यापासून सगळे उरलेले माणूसच वापरतो अशी कैतरी म्हण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्स अभ्या नेमक्या माहितीबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अभ्या पाया खाल्लायस का तू? मी अनेकदा खाल्लाय व अत्यंतिक आवडती डीश आहे माझी. पण पाया शक्य तो घरात करावा. कारण स्वच्छता फार फार काटेकोरपणे पाळावी लागते पण जेव्हा तो बोनमॅरो सैल पडून दाट रस्सामय होतो तेव्हा काय वेड्यासारखा रुचकर लागतो. निव्वळ तृप्त करुन टाकतो. आरोग्याला तर इतका चांगला. बाळंतपणानंतर बायकांनी जरुन घ्यावा. आमची आई पडली भटे (नबांच्या चालीवर) तेव्हा आम्ही बाळंतकाढे, डिंक लाडू, हळवाची खीर आणि शतावरीच प्यालो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजुन एक चविष्ट प्रकार म्हणजे "बगड". माशाच्या डोक्याचे कालवण्/रस्सा. मी वेडी होते. गाभोळीही मस्त लागते. अप्रतिम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मामी - अंताजीची बखरमध्ये या पदार्थाच्या अनुषंगाने फार भारी प्रसंग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओहो. खरच. वाचायला हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझे स्मरण नीट असेल तर तो प्रसंग बहुधा अंताजी बंगालात जातो तेव्हा प्रॉन मलई करी खातो तेव्हाचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

....ठेचणे,चेचणे,झेजरणे,करंगटणे,...

झेजरणे ही क्रिया कशी असते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला माहीत नाही पण इनट्युइटिव्हली मला वाटतं ते खवले साफ करतात ना माशाचे कोयत्याने किंचीत खरडून खरडून ते असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही माशांना मासे म्हणतो. आज मासे खाल्ले. आज मासे नाहीत बाजारात. (इथे बाजाराच्या आधीचा 'मासे' अध्याहृत आहे.)
माझे काही विशिष्ट मित्र मासे खात नाहीत. ते माशांना मासे म्हणतात, अथवा फिSश.
जनरली जे मासे खातात ते माशांना मच्छी आणि पश्चिमेला पच्छिम बोलतात. (हे बहुसंख्य आहेत.)

आजी कोंबडी, बकरा, डुक्कर वगैरे सगळ्यांना मटण म्हणायची. आम्ही चिकन, मटण, पोर्क इ. म्हणतो. माशांना प्रचंड आदर. सरंगा, सुरमई, बोंबील, बांगडा, कालवं, खेकडा इ. नावेच घ्यायची. त्यांना मासे/माशे, मच्छी, फिइइश इ. एकाच प्रकारात ढकलणं म्हणजे महापाप. माणूस नया है.
आम्ही तिच्याइतके हार्डकोर नसल्याने, 'मासे' वर सेटल झालोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

म्हावरं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

म्हावरं हा मासळीला (मुंबई परिसरातील?) कोळी लोकांचा शब्द आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

...असा एक लोकप्रवाद ऐकलेला आहे. परंतु तो तद्भव (अथवा देशी) खासा नसावा. (चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाकाहारी लोक - भाजी आणायला जातो.
मांसाहारी लोक - बाजार आणायला जातो./मासळी आणायला जातो.

शाकाहारी लोक - आज मटार उसळ केली.
मांसाहारी लोक - आज पापलेटं केली. (आज मासळी केली म्हणत नसावेत).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मेकेथ सेन्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फेसबुकवरून -
१०४ उपग्रह इस्रो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Do foreigners really eat them young?

इंग्लिशच्या बाबतीत, फ्रेंचच्या प्रभावाचा (अँग्लो-नॉर्मन फ्रेंच) उल्लेख या संदर्भात आवश्यक ठरावा:

१०६६च्या नॉर्मन कॉन्क्वेस्टनंतर, उच्चभ्रू वर्गाने खाण्यापिण्याच्या (आणि अन्यही) बाबतीत, मूळच्या अँग्लो-सॅक्सन शब्दांऐवजी, त्यांचे फ्रेंच पर्याय स्वीकारले. परिणामी Oxचा समानार्थी शब्द bœuf हा तत्कालीन उच्चभ्रू आंग्लजनांत Beef म्हणून रुजला. तीच गत pig-pork (porc) आणि sheep-mutton(mouton) यांची.

भाषेत दोन्ही शब्द राहिले; पण एक प्राणी या अर्थाने, तर दुसरा खाद्यनिर्देशक म्हणून. शब्दशः ज्याच्यावर संस्कार (प्राणी --> मांस) घडतात, त्याप्रमाणे तत्कालीन सुसंस्कृत, उमरावांच्या भाषेतही त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसून येतं.

*शीर्षकाचा अधिक उलगडा:
http://idioms.thefreedictionary.com/eat+your+young

१. या यादीत चिकन का नाही, याबद्दल काही चर्चा येथे:
http://english.stackexchange.com/questions/85638/normans-vs-saxons-cow-b...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक धन्यवाद.

रच्याकने: जर्मन भाषेत 'बीफ लॉ' साठीचा शब्द काय आहे याबद्दल काही मौलिक माहिती इथे सापडावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुखपृष्ठावर जे चित्र आहे ते प्लीज बदलता येईल का? ते बर्‍यापैकी हिडीस आहे असं माझं मत आहे. मला चित्रकलेतलं काही कळत नाही म्हणायला कोणालाही वाव आहे.

जस्ट अ सजेशनः
एस. एल. हळदणकरांचं निरांजनी, किंवा Paul Cadden, Dirk Dzimirsky, Gioacchino Passini, Marco Grassi इ.ची चित्रं मला तरी जास्त आवडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

मला हेच्च वाटले होते पण ते काय पारंपारीक का काय देखाव्याचे आहे ना? पण अगदी हेच मला वाटले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला हेच्च वाटले होते पण ते काय पारंपारीक का काय देखाव्याचे आहे ना? पण अगदी हेच मला वाटले होते.
हां - is a famous dance in the Kabuki theatre.
म्हणजे आपले केरळी कथकली कसे अन्य पाश्चात्यांना हिडीस वाटू शकतात तसे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी! पण त्यांच्यात एक सिमेट्री असते. चित्रकलेच्या परिक्षांमध्ये ते कथकलीचे मुखवटे 'संकल्पचित्रां'त असायचे. एक बाजू आखलेली, दुसरी बाजू मुक्तहस्ते आपण पूर्ण करायची. असो. ह्या चित्रातही काहीतरी असेल तसं. माहीत नाही ब्वॉ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

>> मुखपृष्ठावर जे चित्र आहे ते प्लीज बदलता येईल का? ते बर्‍यापैकी हिडीस आहे असं माझं मत आहे.

चित्र बदलायला हरकत काहीच नाही, पण हिडीसपणाची ऐसीला अ‍ॅलर्जी मात्र नाही. विशेषतः संत्र्याच्या रंगाचे केस असलेला राष्ट्राध्यक्ष ज्या देशाला लाभलेला आहे, त्या देशात सर्व्हर असलेल्या ऐसीला लाल रंगाचा हिडीस जपानी राक्षस हिडीस आहे म्हणायला तोंड आहे का? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लोकसत्तात आदुबाळाची कथा आलेली कुणी वाचली की नाही?
हिरव्या काचेतून

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अरेच्च्या नाही वाचली. वाचते वाचते. बरं झालं दिलीत ते चिंता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धनवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मायला , आदूबाळ मस्त आहे हो !!! सांगितलं नाहीत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदुबाळा, खतरनाकच की. जब्बरदस्त जमलीय.

.

त्यात निलेशराव जाधवांचं इलस्ट्रेशन्...आहाहाहाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडली. हिरव्या काचेतून लांबून बघितलेली असल्यामुळे बारकावे अस्पष्ट, धूसर करणं तर अजूनच आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडली. कथेला शब्दमर्यादा होती का/लोकसत्तेत असते का? कारण फुलवायला वाव होता. ऑफिसचे स्मशानभूमी वगैरे वर्णन फारच आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...लोकसत्तेने आपला भाव वधारण्याचा चंग बांधलायसे दिसते. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुबेरांच्या अग्रलेखांचे प्रायश्चित घेत असतील Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आबा, भविष्यात या थीमवरच्या तुझ्या कथांचं एक पुस्तक होऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद! ही थीम म्हणजे ऑफिस/कॉर्पोरेट कथा का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आबा - इतकी चांगली कथा लिहुन असला काय प्रश्न विचारताय?

तुम्ही ब्रॉडर विषयावर लिहीले आहे कॉर्पोरेट कथा म्हणुन एकदम छोटे का करताय?

तसे ही ऑफीस चा उल्लेख आला म्हणुन काय कॉर्पोरेट कथा होते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो मी विचारतोय - 'ही' म्हणजे कोणती थीम अदितीच्या मनात आहे ते. अर्थात प्रश्न leading the witness टैप होता हे मान्यच...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नेहमीप्रमाणेच उत्तम कथा. निवेदकाचा तटस्थपणा, तरिही भावना योग्य प्रकारे पोचवणं नेहमीसारखंच मस्त जमलय.
आदितीला 'ब्रोकन होम्स' ही थीम म्हणायची असेल. दिवाळी अंकातली कथाही याच थीमने जाणारी होती ना! (या शब्दाचा उल्लेख नसला तरी.
तेच-ते सतरा प्रकारे छापणार्^या लोकसत्तेने तुमची कथा छापल्याबद्द्ल लोकसत्तेचं अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम कथा, भेदक शेवट ! अभिनंदन, आदूबाळ्-जी!
(नॅरेटरचे नंतर माताजींशी लफडे होते किंवा कसे? तो काम-पीडनास व्हल्नरेबल दिसतो!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अण्णा, अभ्या, गुरुजी, शुचि - धन्यवाद!

@शुचि - 1100 शब्दांची मर्यादा होती Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कथा छान...काही न काही twist असतो तुमच्या कथेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

आदूबाळची कथा बेष्टच आहे! एक नंबर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऐसीवरील आय डीचा उपयोग खरी ओळख पटविण्यासाठी होऊ शकतो का? म्हणजे उद्या कोणी माझी (फायनॅन्शिअली + पासपोर्ट+ डेट ऑफ बर्थ वापरुन)आयडेंटिटी थेफ्ट केली तर पोलिसांना ऐसीचा उपयोग होऊ शकतो का? कारण एवढ्या मोठ्या समुदायाला मी शुचि म्हणुन माहीत आहे, काहींना खरे नाव माहीत आहे, पण कायदेशीर असे सिद्ध करता येईल का? उदाहरणार्थ उद्या एका सोम्यागोम्याने लिहीले की तो मी आहे, तर अर्थात ती व्यक्ती माझा संपूर्ण डेटा वापरु शकते किंवा पार्शल. जर संपूर्ण डेटा वापरला, तर ती व्यक्ती म्हणेल हो मी अमक्या कंपनीत कामाला होतो. ती कंपनी अर्थात खरी तर माझी कंपनी असेल आणि मग मी कंपनीतून लिहीलेले लेख्/प्रतिसाद ट्रेस आय पी वरती होऊ शकतात का?
जर त्या व्यक्तीने माझी पार्शल माहीती वापरली, व बाकी माहीती स्वतःची खरी वापरली. उदा - नाव, जन्मतारीख, सोशन सेक्युरिटी नंबर माझा व कंपनी मात्र त्याची वापरली, तर पोलिस कसे छाननी करतात?
.
आय विश ऐसीवर क्रिमिनॉलॉजीतील कोणी जाणकार तज्ञ असते. सुरस अनुभव , ज्ञान त्यांनी शेअर केले असते, तर मजा आली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुचे, एकदा मला हे अॅड होमिनेम करू दे... तू असा प्रश्न विचारावास याबद्दल नवल वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

vyअनि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीवर अजोंशी सहमती दाखवणे म्हणजे २००२ च्या बुद्धीवंताच्या वर्तुळात आर एस एस शी सहमती दाखवणे होय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपल्या स्वतःच्या होम पेजवर हा रँक काय प्रकार आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीवर लिहायचं बंद केलं की अदिती नायतर गुर्जी पेन्शन देणारेत आपल्याला. वन रँक वन पेन्शन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्यासारख्यांसाठी तर ऐसीवर व्ही आर एस ऑफर आहे. गप्प बसायचं काय घ्याल हे लिबर्टेरियन जमान्यात कसं विचारावं याचं संशोधन चालू आहे ऐसीच्या प्रयोगशाळेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अदिते, कर बै एकदाचा गोल्ड्न शेकह्यान्ड.
तेबीखुष्तूबीखुषामीबीखुष

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजो , हे न पटण्याजोगे लिहिले आहेत .
गेले २ -४ दिवस तुम्ही जे लिहीत आहात त्याला नेहमी तुम्हाला विरोध करणार्यांनाही टाळ्या दिलेल्या आहेत.
लिबेरटेरिअन ते वायले आणि जमाना ( हो ऐसीवरचाही जमाना हि ) वायला .
तात्पर्य जमाना ओके आहे . उगा ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मान्य. चूक दुरुस्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चूक झाली; माफ करा.

गवंड्यांना अभियंत्याचं काम दिलं की कसे घोळ होतात, याचं उदाहरण आता ऐसीवर दिसत असेलच. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण ते काय होतं नक्की? किती जास्त लिहिलंय त्यानुसार क्रमांक की किती श्रेण्या मिळाल्यात त्यानुसार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते श्रेणीव्यवस्थेतलं 'पुण्य' होतं. किती आणि किती चांगलं लिहिलंय यावरून मिळालेले क्रमांक.

सध्या श्रेण्या दिसत नाहीयेत, म्हणून मी काही खाडखूड करून बघत होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'कन्फर्मेशन बायस' आणि तत्सम विषयांवर, गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांबद्दलचा एक लेख: http://www.newyorker.com/magazine/2017/02/27/why-facts-dont-change-our-m...

Sloman and Fernbach see this effect, which they call the “illusion of explanatory depth,” just about everywhere. People believe that they know way more than they actually do. What allows us to persist in this belief is other people. In the case of my toilet, someone else designed it so that I can operate it easily. This is something humans are very good at. We’ve been relying on one another’s expertise ever since we figured out how to hunt together, which was probably a key development in our evolutionary history. So well do we collaborate, Sloman and Fernbach argue, that we can hardly tell where our own understanding ends and others’ begins.

They cite research suggesting that people experience genuine pleasure—a rush of dopamine—when processing information that supports their beliefs. “It feels good to ‘stick to our guns’ even if we are wrong,” they observe.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नंदन, लिंकेबद्दल आभार. फारच माहितीपूर्ण लेख आहे. (आणि लेखातली साटल्यरहित टीकाही आवडली.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१. माहितीपूर्ण आणि सद्यपरिस्थितीत मार्मिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Diamonds Are Bullshit

थत्तेचाचांचे मत हवे आहे, याबद्दल. आणि अदितीचे सुद्धा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण एखाद्या वस्तूचे "मूल्य" हे ती वस्तू "हवी" असणार्याच्या "नजरेत' नसते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मूल्य आणि किंमत

अक्षयतृतीयेला सोने घ्यायचे असते किंवा व्हॅलेन्टाइन डेला (लांब देठाचे) गुलाबाचे फ़ूल आपल्या मैत्रिणीला द्यायचे असते या परंपरांचे आहे. अक्षयतृतीयेला सोने घ्यायचेच या कल्पनेमुळे ग्राहक त्यादिवशी काहीशा अधिक किंमतीला सोने घ्यायला तयार होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लांब देठाचे

अश्लील अश्लील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पेराल तेच उग‌वतं; अगदी स्त्रीद्वेष्टेपणा, भांडवलशाही-पुरस्कृत चंगळवादही. या पलीकडे माझं काहीही मत नाही.

(मी सध्या टोमॅटो, भेंडी, बेझिल आणि झेंडू पेरलेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लिबरल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

भिंत

------
.
.
.
इस्रायल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१९३३ : जर्मनीत संसद (राइशस्टॅग) जळून खाक. नाझींनी या घटनेचा वापर जनतेच्या मनात भीती उत्पन्न करण्यासाठी आणि कम्युनिस्टांवर कटाचा आरोप लादून त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला. हजारो कम्युनिस्टांना अटक करून अगदी पहिल्यावहिल्या छळछावण्यांत त्यांची रवानगी केली. तसेच त्या भयाचा गैरफायदा उठवून नागरिकांच्या स्वातंत्र्याला बाधा आणणारे कायदे करून घेतले.

२००२ : गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा वापर जनतेच्या मनात भीती / चीड उत्पन्न करण्यासाठी आणि मुसलमानांवर कटाचा आरोप लादण्यासाठी केला. त्यातून उसळलेल्या दंगलींत १०००हून अधिक लोक (प्रामुख्याने मुसलमान) ठार व अनेक बेघर झाले.

ऐसीच्या दिनविशेषात हे दोन उल्लेख.

पहिल्या बातमीचा वापर करुन खोटा प्रचार करण्यासाठी दुसरी बातमी तयार केलेली स्पष्ट दिसते आहे.
जर्मन संसदेला आग लागली तशीच आग आपोआप नैसर्गिक कारणांच्या मुळे साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला लागली असे मत कोणी मूर्ख वाचत असेल तर होणे सहाजिक आहे.

तसेच आजच्या दिवसाच्या दिनविशेषात हा मुंबई बाँबस्फोटाचा धावता उल्लेख. त्यात मात्र मारणार्‍या आणि मरणार्‍यांच्या धर्माचा उल्लेख नाही, कारण तो मालकांच्या सोयीचा नाही.

१९९८ : मुंबईत कांदिवली व विरार रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट. तीन ठार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(१) साबरमती एक्सप्रेस मधून तेलवाहतूक चालली होती वाट्टं ? की इतक्या पटकन आग लागून ५८ माणसं मेली ते ?
(२) जर आग लावण्यात आली होती असं असेल तर त्या आग लावणार्‍यांच्या मनात चीड कम भीती उत्पन्न कोणी व कधी केली होती ?
(३) मुंबईत जे बाँबस्फोट झाले ते घडवून आणणार्‍यांच्या मनात चीड कम भीती उत्पन्न कोणी व कधी केली होती ... की त्यांनी स्फोट घडवून आणले ? की "स्फोट घडवून आणले" हे गृहितक आहे ??
(४) त्या बाँबस्फोटात जे मेले त्यातले बहुसंख्य कोण होते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्या बातमीचा वापर करुन खोटा प्रचार करण्यासाठी दुसरी बातमी तयार केलेली स्पष्ट दिसते आहे.

पहिल्या आणि दुसर्‍या बातमीचा काही संबंध आहे असा आरोप करणं चूकीचं असावं.
===================
दुसरी बातमी मात्र लै कायच्या कायी आहे. टोटल सिडोसेक्यूलर.
ती अशी असायला पाहिजे:
धर्मांध मुस्लिमांनी गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात थांबलेल्या अयोध्यहून येणार्‍या साबरमती एक्सप्रेसला आग लावली. ५८ हिंदू यात्रेकरू जळून ठार. धर्मांध हिंदुंनी या घटनेच्या प्रतिक्रियेसाठी त्यातून उसळवलेल्या दंगलींत १८००हून अधिक लोक (प्रामुख्याने मुसलमान) ठार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> जर्मन संसदेला आग लागली तशीच आग आपोआप नैसर्गिक कारणांच्या मुळे साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला लागली असे मत कोणी मूर्ख वाचत असेल तर होणे सहाजिक आहे.

ट्यार्पी वाढवण्यासाठी विनोदी प्रतिसाद द्यायचे पैसे देतात का हो तुम्हाला ऐसीवाले? इथून उद्धृत -

New work by Bahar and Kugel, as of 2001, has revived the theory that the Nazis were behind the fire. It uses Gestapo archives held in Moscow and available to researchers only since 1990. They argue that the fire was almost certainly started by the Nazis, based on the wealth of circumstantial evidence provided by the archival material. They say that a commando group of at least three and at most ten SA men led by Hans Georg Gewehr, set the fire using self-lighting incendiaries and that Van der Lubbe was brought to the scene later. 'Der Spiegel' published a 10-page response to the book, arguing that the thesis that Van der Lubbe acted alone remains the most likely explanation. Benjamin Carter Hett's 2014 study rejects the possibility of a single perpetrator, van der Lubbe, as he had neither time nor appropriate resources for a successful arson.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओके, म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांनीच मुद्दाम हिंदु कारसेवक असलेला डबा पेटवला असे तुम्हाला म्हणायचे आहे तर. मग तसे स्पष्टपणे म्हणायचे ना दिनविशेषात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> ओके, म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांनीच मुद्दाम हिंदु कारसेवक असलेला डबा पेटवला असे तुम्हाला म्हणायचे आहे तर.

विकीपानावरून तीन सिद्धांत दिले असता तुमच्या सोयीचा एक सिद्धांत मला मान्य आहे असा निष्कर्ष काढण्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा. ट्रोल प्रतिसादांसाठी माझ्याकडून लेखनसीमा. अनु रावांना स्पष्टीकरण देण्यापेक्षा जगात मला करण्यासाठी अधिक रोचक गोष्टी आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अनु रावांना स्पष्टीकरण देण्यापेक्षा जगात मला करण्यासाठी अधिक रोचक गोष्टी आहेत.

उदा. सूचकपणे अँटीहिंदू गोष्टी पसरवणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

समर्पक प्रतिक्रिया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांनीच मुद्दाम हिंदु कारसेवक असलेला डबा पेटवला असे तुम्हाला म्हणायचे आहे तर.

इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता यांच्यामुळेच डबा पेटला, तो धर्मांध हिंदूनी वा मुस्लिमांनी पेटवला नाही. (कल्पना सौजन्य - दिल्लीची विद्यापीठे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दुसर्‍या धाग्यावरच्या स्पेन पोर्तुगाल स्पर्धेनिमित्ताने मनातला प्रश्न.....

१४५३ मध्ये तुर्कांनी इस्तंबूल (कॉन्स्टॅन्टिनोपल) जिंकून घेतले त्यामुळे खुष्कीचा मार्ग बंद झाला म्हणून भारताकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधण्याला चालना मिळाली असे आपण इतिहासात शिकतो.

भारताप्रमाणेच चीन हाही मोठा व्यापारी देश होता. तर त्यावेळी चीनमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्ग शोधला होता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

होर्हे अल्वारेस नावाचा पोर्तुगीज १५१३ मध्ये सागरी मार्गाने चीनला पोचला होता. तो पर्ल नदीच्या मुखातल्या प्रसिद्ध 'गुआंगझाऊ' (कँटन) शहरापर्यंत पोचला. मिंग राज्यकर्त्यांची पॉलिसी होती की परदेशी माणसाला शहराबाहेर ठेवायचं. देवभूमीत पाऊल ठेवू द्यायचं नाही. हे एकोणिसाव्या शतकापर्यंत चालू होतं. कँटनच्या बाहेर परदेशी व्यापार्‍यांचे हाँग (म्हणजे वखार टैप जागा) असत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.