"दर वेळी, पुणे सोडताना"

सूर्यापासून येणाऱ्या तेजाचा कोन इतका जबरदस्त होता
की आम्ही त्या शहराला आपली छावणी म्हटले.
गॅंग जबरदस्त जमली .

मोर्चेबंदी सुरूच होती. "लुकडी" साने दर खांबाला हात लावून
पुढे जाई. एखादा खांब हुकला तर परतही येई .
(काय करणार?)

राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा तर फेमसच होता . त्या नावाच्या
अनेक मुलींच्या शाळांच्या दारापासून थोडेसें दूर
आम्ही उभे रहात असू.

सागर हॉटेल मधला चाचा अजूनही आहे तिथे . माझ्या जगाच्या सात
फेऱ्या झाल्या , तो अजून डोसे आणि कॉफीच आणतो , पण आता
तरुण पोरांचे मुलींबाबतचे प्रश्न सोडवितो म्हणतात . डॉलर हिशेबाची
पाचशे रुपयांची टिप त्याला देणे लाजिरवाणे ठरेल, काय करावे?

जायचा दिवस आला की जुने वर्गमित्र जमतात . ढगांपलीकडच्या
तेजोमय प्रदेशांमध्ये तू परत चालला आहेस, अभिनंदन! जरा
माझ्या पोराचेही बघ , खूप अभ्यास करतो तो .

विमानात पाय ठेवताना अजूनही भरून येते .
मग समोर हवाई सुंदरी येते आणि मी व्हिस्कीचा
पहिला पेग ऑर्डर करतो .
तिचे डोळे करुणाशील असतात .
हळू हळू अश्रू थांबतात .
अफाट निळाईमध्ये मी मग्न होतो .
xxx
ब्रिज वॊटर , न्यू जर्सी .

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

कुंपणावरच्या मित्रांसाठी ही माझीच खुप जुनी कविता आठवली.
खरंतर साधर्म्य काही नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुंपणावरच्या मित्रांसाठी....वाचली. सुन्दर आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

दोन्ही कविता आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजो, तुम्ही पण एखादी "उद्गीर सोडताना" अशी कविता पाडा ना इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हान तेजायला .... एका दगडात दोन पक्षी.

अनु राव, तुझा ऑटॉग्राफ पायजेल मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड कोण नि पक्षी कोण? कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड - अनु चा प्रतिसाद
पक्षी = (१) अजो, (२) धागाकर्ता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोठा पक्षी उद्गीर राह्यला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी कविता आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आबा तुम्हाला ही अडचण/समस्या येते का? की मिपावर लेख्/कविता दिसत नाहीत? Sad Sad
मी ऋंची लिंक क्लिक केली पण मला ब्लॅन्क दिसली. अभ्या च्या लेखाचेही तसेच झाले होते. पण निदान त्याचा लेख मी नुकताच वाचलेला होता व त्यामुळे मी हा प्रॉब्लेम पर्स्यु केला नाही (पाठपुरावा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म.

ब्राऊझिंग हिस्टऱ्या आणि कॅशेच्या बादल्या मोकळ्या करा. तरीही नाही जमलं तर कीबोर्डखाली पांढरे उडीद ठेवा आणि ब्राउझर बदला. किरपा हो जायेगी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

किरपा हो जायेगी.

अंमळ दुरुस्ती सुचवतो. किरपा हा शब्द खास मराठी आहे. हिंदीत क्रिपा. आणि ते एक्प्रेशन "क्रिपा आनी शुरू हो जायेगी" असं हवं. निर्मल बाबाचा ट्रेडमार्क आहे तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिलिन्द,कविता पोहोचली.

शुचि, मिपा लिंकमध्ये काही प्राब्लेम नाही.

ऋ, कुंपणावरची फारच छान.
भारत-परदेश हुरहुर प्रकारचे साहित्य( कथा-कविता-ललित) एकाठिकाणी लिंका गोळा करत गेलं पाहिजे. कोणीतरी धागा काढला की भर घालत जायचे.

नेम'के लिहिणारा आइडी अशी ओळख आहे अनुरावची

एक्स'रे काढणारा आइडी - अरुणजोशी?

सरकारी समन्वयक : A. N. Bapat

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अफाट निळाईमध्ये मी मग्न होतो .

कोणत्या एअरलाइनचा ड्रेसकोड ब्लू आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दर वेळी पुणं सोडताना असं होतं खरं ..

कविता छान आहे. आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||