दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
५ मे
जन्मदिवस : तत्त्वज्ञ सोरेन कीर्कगार्ड (१८१३), तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स (१८१८), क्रांतिकारक प्रीतिलता वाडेदार (१९११), राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग (१९१६), विनोदी अभिनेता आणि प्रवाससंदर्भात माहितीपट बनवणारा मायकल पेलिन (१९४३)
मृत्युदिवस : बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे (१९१८), गायक रामकृष्णबुवा वझे (१९४३), महाराष्ट्राचे पहिले विमा गणिती ग. स. मराठे (१९४५), उद्योगपती नवल एच. टाटा (१९८९), मुलांच्या प्रश्नांचे अभ्यासक व ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ वि. मा. कुलकर्णी (२०००), संगीतकार नौशाद अली (२००६), क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ (२०१२), दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ (२०१७)
---
आंतरराष्ट्रीय दाई दिवस
१८०९ : स्वित्झर्लंडच्या आर्गाउ प्रांताने ज्यू व्यक्तींना नागरिकत्व नाकारले.
१८०९ : अमेरिकेत पेटंट मिळालेल्या पहिल्या महिला मेरी कीस यांना रेशीम आणि धागे वापरून गवत विणण्याच्या कल्पनेचे पेटंट मिळाले.
१८७७ : अमेरिकेच्या सैन्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून सिटिंग बुल या स्थानिक नेत्याने आपल्या लाकोटा जमातीचे कॅनडात स्थलांतर केले.
१८९५ : 'द यलो किड' ही पहिली कॉमिक स्ट्रिप प्रकाशित होऊ लागली.
१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१९०५ : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
१९२१ : कोको शानेलने Chanel Nº 5 हा परफ्यूम बाजारात आणला.
१९४४ : महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.
१९६३ : यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. प्रत्यारोपण झालेला हा पहिला अवयव होता.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
बघताय काय, सामील व्हा.
मेजाव्हा०
सोमवार, दिनांक ११ सप्टेंबरच्या तळटीपादिना१ची सुरुवात 'न'वी बाजूंनी दणकून करून दिलेली आहे.
०. मेहरबानांस जाहीर व्हावे.
१. खरडफळ्यावर, सर्वसमहमतीने, आजचा दिवस ११ सप्टेंबर अखिल ऐसी जागतिक तळटीपा दिन म्हणून जाहीर झाला आहे.१अ
१अ. तरीही, सर्वांनी मोठ्या प्रमाणावर, सर्वत्र तळटीपा लिहून हा दिवस साजरा करावा.२
२. बघतोस का रागानं, धागा काढलाय नबानं.
-- हुकुमावरून.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
काल म्हणे एल्फिन्स्टन रोड चे
काल म्हणे एल्फिन्स्टन रोड चे नाव प्रभादेवी केले .
आज तळ टीप याचे नाव 'न'बा टीप करण्याकरिता आंदोलनाची गरज . झालंच पायजे .
१ *
धाग्याला भडकाऊ/पकाऊ देण्याची सोय हवी होती. तूर्तास १ स्टार दिलेला आहे.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
बॉटम फीडर
हे नाव शोभून दिसले असते या उपक्रमाला!
तुमचा बड्डे आहे का आज?
तुमचा बड्डे आहे का आज?
असेल तर शुभेच्छा!!
हा अन्याय आहे. लेख पूर्ण करा
हा अन्याय आहे. लेख पूर्ण करा.बरणीच्या तोंडाला फडके,आत लोणचे, तळाला खार हवा.
हा अन्याय आहे. लेख पूर्ण करा
हा अन्याय आहे. लेख पूर्ण करा.बरणीच्या तोंडाला फडके,आत लोणचे, तळाला खार हवा.