दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१८ मे
जन्मदिवस : पर्शियन कवी उमर खय्याम (१०४८), छ. संभाजी आणि येसुबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू (१६८२), गणितज्ञ, क्रियाशील विचारवंत, युद्धविरोधी प्रचारक, नोबेलविजेता बर्ट्रांड रसल (१८७२), कथाकार विठ्ठल सीताराम गुर्जर (१८८५), सिनेदिग्दर्शक फ्रँक काप्रा (१८९७), पिच्युटरी ग्रंथीतील स्त्रावांवर संशोधन करणारे नोबेलविजेते व्हिन्सेंट द्यु व्हिन्यो (१९०१), माजी पंतप्रधान एच्. डी. देवेगौडा (१९३३), अभिनेत्री फरीदा जलाल (१९४९), क्रिकेटपटू ग्रॅहॅम डिली (१९५९)
मृत्युदिवस : मलेरियाचे रोगजंतू शोधून काढणारे नोबेलविजेते आल्फोंस लाव्हेराँ (१९२२), नागार्जुनसागर धरणाचे स्थापत्य अभियंता कानुरी लक्ष्मण राव (१९८६), पहिल्या भारतीय सिनेअभिनेत्री कमलाबाई गोखले (१९९७), पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे (१९९४)
---
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस.
आंतरराष्ट्रीय एड्स लसीकरण दिवस.
१९१० : पृथ्वी हॅले या धूमकेतूच्या शेपटातून गेली.
१९१२ : दादासाहेब तोरणे यांचे नाट्यचित्रीकरण "श्री पुंडलिक"चे मुंबईत प्रदर्शन.
१९४० : 'संत ज्ञानेश्वर' चित्रपट मुंबई-पुण्यात प्रदर्शित.
१९४४ : क्रीमिआतील तातार लोकांना सोव्हिएत रशियाने हाकलून लावले. उझबेकिस्तान व इतर ठिकाणी त्यांचे स्थलांतर केले. त्यामुळे आज क्रीमिआत रशियन लोकांचे प्रमाण अधिक आहे.
१९७२ : कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना.
१९७४ : पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी; आण्विक शस्त्र असणारा भारत जगातला सहावा देश बनला.
१९९८ : पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक ठरला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- 'न'वी बाजू
प्रतिक्रिया
__/\__
पुन्हा एकदा __/\__
ठंठंठठंठं ठठठंठठंठः तर कहर आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धन्यवाद तुमची स्वाक्षरी मस्त
धन्यवाद तुमची स्वाक्षरी मस्त आहे बैदवे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
जबरदस्त. अस्त्युत्तरस्यां ने
जबरदस्त.
अस्त्युत्तरस्यां ने सुरूवात आणि ठंठंठठंठं ठठठंठठंठः ने शेवट हे महानच.
पुढचे भाग काय बॉंग्लामध्ये येणार की काय? किंवा जोकरचं वर्णन ढसाळी शैलीत कदाचित...
थ्यांकू हो घासूगुर्जी. पुढचा
थ्यांकू हो घासूगुर्जी. पुढचा भाग सुद्द मरथित येनार
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुढचा भाग येणार म्हणून इथे
पुढचा भाग येणार म्हणून इथे प्रतिक्रिया दिली नव्हती. कुठे आहे पुढचा भाग?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कार्यबाहुल्यात "बाहुल्य"
कार्यबाहुल्यात "बाहुल्य" झालो असल्याने सध्या काही दिवस व्यस्त हौ. लौकरच फुडचा भाग लिवनारे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
असेच
असेच म्हणतो, मस्तच.
एक अवांतर सुचवण
या 'लघु वाल्गुदभारता'चे नामांतर मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून 'वाल्गुडी डेज़' असे करता यावे काय? भविष्यात कधीतरी दूरदर्शन मालिका वगैरे काढायची झाल्यास कदाचित कामी येईल, असे वाटते.
कृपया विचार व्हावा.
ठंठं ठ ठं ठं ....
मस्त. दोन्ही भाग उच्च आहेत.
अवांतरः
खलु वेनकुलोद्भवः
दुष्ट वेन राजाने नियोगाची पद्धत सुरू केली असं मनुस्मृतीत वाचलं होतं. त्याच वेन कुलात उत्पन्न झालेला तर नव्हे?-
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नै हो नै. ब्रूस वेन हे
नै हो नै. ब्रूस वेन हे बॅटमॅनचे खरे नाव म्हणून त्याला वेनकुलोद्भव म्हटले
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हु.....................
हु.....................
खतर्नाक !
शाळेत असताना पाठ्यपुस्तकात वाचलेले संस्कृत वेचे (अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा..) आणि भोज-कालिदासाची कुटप्रश्नाञ्ची जुगलबन्दी (..ठंठंठठंठं..) आठवली कितीतरी वर्षान्नी. खूप खूप आभार. पुढच्या भागांसाठी उत्सुक.
हेच
म्हणतो
रोचक आहे लिहिलेलं.
रोचक आहे लिहिलेलं.
"वाल्गुदभारत" की "वल्गुदभारत"? नक्की कोणता शब्द बरोबर आहे आणि त्याचा अर्थ काय? (भाग एक आणि दोन: शीर्षक पहा)
ऊप्स गलतीसे मिष्टेक होगया.
ऊप्स गलतीसे मिष्टेक होगया. वाल्गुदभारत हा शब्द बरोबर आहे. वाल्गुद=वटवाघूळ (संस्कृतमध्ये). बॅटमॅनची संक्षिप्त कहाणी म्हणून ते लघु वाल्गुद-भारत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ट्यूब पेटली..
ट्यूब पेटली..