Skip to main content

अनवट

गजेंद्र अहिरेंचा अनवट चित्रपट पहायचा आहे. Youtube, amazon वर शोधून बघितला, भेटत नाही. कसा मिळवायचा?
इथे कुणी पाहिला आहे का?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

राव पाटील Mon, 15/01/2018 - 15:03

In reply to by अनु राव

आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर
दिग्दर्शक: गजेंद्र अहिरे
संगीत : शंकर एहसान लॉय

(यातल्या गाण्यांमुळेच मला चित्रपटाबद्दल कळलं. ये रे घना आणि तरुण आहे रात्र अजुनी. खूप सुंदर बनवलीत गाणी! अगदी लतादीदींना तोड. तरुण आहे रात्र शंकर महादेवन च्या आवाजात, imagination च्या बाहेर पण awesome!)