मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ९२

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

रात्री दहाच्या आत कंडोमच्या जाहिराती दाखवायच्या नाहीत, ही बातमी ताजी असताना रात्री ९ वाजता चॅनल सर्फिंग करत होतो. 'अंजाना अंजानी' नावाचा चित्रपट चालू होता. न्यू यॉर्क शहरात रणवीर कपूर व्हर्जिन आहे आणि त्याचं कौमार्य भंगण्यासाठी प्रियंका चोप्रा त्याला एका नाईटक्लबमध्ये घेऊन येते असा प्रसंग चालू होता. त्या प्रसंगी हे गाणं होतं -

हे स्मृति इराणीला सांगायला हवं म्हणून ट्विटरकडे धाव घ्यावी का, असा प्रश्न पडलेला असतानाच प्रसंग संपला आणि रणवीरच्या संस्कारी मनामुळे त्याचं कौमार्य भंगलं नाही हे लक्षात आलं. शेवटी काय होतं ते पाहायला थांबलो नाही. कधी तरी त्याचं कौमार्य भंगतं का, आणि ते कोणाकडून?

field_vote: 
0
No votes yet

Broflake आणि White fragility आपल्याकडे पुष्कळ दिसत्ये, पण भारतात Youthquake होताना काही दिसत नाही.

संदर्भ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आमच्या काळी असं नव्हतं. तरुण पोरं नाक्यावर बसून चा-सिग्रेटींबरोबर शिट्या मारण्याजागी लोकांना मतदानाला घराबाहेर कसं काढता येईल याची चर्चा करायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी असं ऐकलं की स्मृती इराणी यांचं नाव गुजरात् च्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋषिकेश अलिकडे एकही प्रतिसाद देत नाही. का? अगोदर तो संस्थळाचा संपादक होता वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मेघना भुस्कुटे अलिकडे एकही प्रतिसाद देत नाही. का? ती ब्लॉगवर आणि फेसबुक वर ॲक्टिव असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

थेट अश्विनीच्या तोंडून, वगैरे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरे चालवायला साधारत: वर्षभरात किती रुपये लागतात? जे रुपये/डोलर सोडून लोक स्वत: काम करतात त्याचे तासांचे एकून वार्षिक मूल्य किती असेल? ऐसीची कॅपिटल कॉस्ट अंदाजे किती असेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो , तुम्ही स्वतःचे संस्थळ चालू करण्याचा विचार करत आहात का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही. मला रस नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जयदीप चिकलपट्टी यांनी राम आणि श्याम या हिंदू देवतांचा उदाहरण म्हणून एके ठिकाणी अत्यंत गलिच्छ लेखात गलिछ्छ पात्राच्या तोंडी आणि गलिछ्छ तत्त्वद्न्यान सिद्ध करण्यासाठी केला आहे. याची माहीती रामप्रेमी आणि शामप्रेमी अशा कोणकोणत्या संघटनांना देता येईल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो ,
मी हा लेख वाचलेला नाही . ( कारण तो फार मोठा असावा आणि मला इंटरेस्टिंग वाटला नव्हता) तुम्हाला तो आवडलेला दिसत नाही . तुम्ही दुखावले गेला असावात असे वाटते .तुम्हाला विरोध करावा असे वाटत असेल तर तुम्ही जोरदार विरोधी लिहू शकताच या बद्दल . पण राम प्रेमी आणि शामप्रेमी संघटनांना आमंत्रण देऊन काय साध्य करायचे आहे तुम्हाला ? हे सर्व ग्रुप्स सज्जन , सत्प्रवृत्त , सच्चे आणि योग्य असतीलच असे तुम्हाला खात्रीने वाटते का ? का त्यांचे राम शाम प्रेमी असणे हे त्यांचे सज्जन , सत्प्रवृत्त , सच्चे आणि योग्य असण्याचा पुरावा आहे असे तुम्हाला वाटते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी हा लेख वाचलेला नाही . ( कारण तो फार मोठा असावा आणि मला इंटरेस्टिंग वाटला नव्हता)

वाचायची गरज नाही.

तुम्हाला तो आवडलेला दिसत नाही .

मला त्यात भाषांतरात राम आणि श्याम वापरणं आवडलं नाही. अनुवाद, भाषांतर वा भावानुवाद करताना तारतम्य वापरलं पाहिजे. उद्या ते कुठलेही नावं लिहितील. मूळ लेखात फ्रेंच देवांची नावे असतील तर ती वापरा पण तसं नाही. दोन फ्रेंच माणसांची असतील तर ती वापरा. पण फ्रेंच राड्यामधे भारतीय देव कुठून आले? यात जयदीपचा उद्देश काय आहे?
---------------
बाकी आमच्या श्रद्धास्थानाशी असंबंधित लोकांनी त्यांच्या रुचिनुसार कुठे काय लिहावे करावे हे सांगणारे आम्ही कोण?
--------------------------------

तुम्ही दुखावले गेला असावात असे वाटते.

याने विशेष फरक न पडावा. सदर उदाहरण योग्य कि अयोग्य हे महत्त्वाचे. यात ख्रिस्ती धर्म आणि येशू चे पण अनेक अपमानकारक उल्लेख आहेत. ते कदाचित ॲज इज असावेत. पण भारतात असे उल्लेख करणं मान्य नसावं.

तुम्हाला विरोध करावा असे वाटत असेल तर तुम्ही जोरदार विरोधी लिहू शकताच या बद्दल.

कलाकृतीचा उद्देश, संदेश, भाषांतराचे प्रयोजन इ च्या विरोधात लिहायला आवडले असते. पण या कशाचा उल्लेख नाहीच. ललितातील पात्रांच्या वर्तनाचा विरोध म्हणजे मूर्खपणा आहे.

पण राम प्रेमी आणि शामप्रेमी संघटनांना आमंत्रण देऊन काय साध्य करायचे आहे तुम्हाला ?

आमंत्रण नाही, माहिती. त्यांना माहीत असावं त्यांच्या श्रद्धास्थानाचे नावाचे उपयोग कसे कसे होतात ते. उदा. हे जर रँडम चयन असेल नि त्यात देवांचा संबंध नसेल, तर त्याच लॉजिकवर सगळ्याच पात्रांची नावे रामायणातील घेता येतील नि वर रेटून म्हणता येईल कि यांचा प्रत्यक्ष रामायणाशी संबंध नाही.

हे सर्व ग्रुप्स सज्जन , सत्प्रवृत्त , सच्चे आणि योग्य असतीलच असे तुम्हाला खात्रीने वाटते का ?

लिबटार्ड माजोरड्यांपेक्षा तरी शतपट.

का त्यांचे राम शाम प्रेमी असणे हे त्यांचे सज्जन , सत्प्रवृत्त , सच्चे आणि योग्य असण्याचा पुरावा आहे असे तुम्हाला वाटते ?

येशूचे असे घाण उल्लेख करणं, अल्लाची घाणेरडी काटूनं काढणं, इ इ एक क्कुजकट मनोवृत्ती दाखवते. रामप्रेमी आणि शामप्रेमी लोक बव्हंशी सत्प्रवृत्त असतात याबद्दल वादच नाही. महात्मा गांधी घ्या उदाहरण म्हणून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

राम आणि श्याम गेले भोसड्यात. दोघांना कंटाळा यायला नको म्हणून सोबत अजोंनाही घेऊन गेले. - एक काल्पनिक लघुकथा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रेटबल वॅल्यु वस्तु घरांना असते.

वेबसाइटचे सतत बॅकप घेणे, प्रतिसाद वाचून अग्राह्य काढणे काम असते ते कोणी वाटून करत असतील. त्याची कॅास्ट कशी काढणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेबसाइटचे सतत बॅकप घेणे, प्रतिसाद वाचून अग्राह्य काढणे काम असते ते कोणी वाटून करत असतील. त्याची कॅास्ट कशी काढणार?

हे काम जी व्यक्ती ऐसी मधे जी व्यक्ती करते त्या व्यक्तीने बाहेर त्याच कामासाठी बाहेर अर्ज करावा व तिथे सिलेक्शन झाले तर तिथल्या वार्षिक पगाराला २००० ने भागावे. व जे उत्तर येईल तेवढी रक्कम त्या कामाची प्रतिघंटा कॉस्ट. आता हे काम करण्यासाठी जेवढा एकंदर वेळ प्रतिवार्षिक लागतो त्या एकंदर तासांना ह्या प्रतिघंटा कॉस्ट ने गुणले की ह्या कामाची वार्षिक कॉस्ट आली. ही फक्त टाईम कॉस्ट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरुषी नावानं अर्ज करायचा का खऱ्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दोन्ही विकल्प विचारणीय आहेत.

(१) खऱ्या नावाने अर्ज करा, नोकरी मिळवा आणि मग कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन झालं की त्याला १.३ ने गुणा म्हंजे तुमच्या तथाकथित डिस्क्रिमिनेशन साठी ॲडजेस्टमेंट करता येईल.
(२) पुरुषी नावाने अर्ज करा, पहा नोकरी मिळते का. मिळाल्यास कॅल्क्युलेशन करा.

आणखी एक मार्ग आहे. एखाद्या स्त्रीवादी व्यक्तीकडून फंडींग मिळवा व त्या फंड्स मधून एक स्त्री नेमक्या याच कामासाठी हायर करा. तिला किती पगार देणार ते तुम्हाला नेगोशिएट करावे लागेल. तिथे तुम्हाला स्त्रीपुरुषसमानता सुद्धा राबवता येईल आणि स्त्रियांना आरक्षण पण राबवता येईल. त्या स्त्रीला दिला जाणारा वार्षिक पगार ही तुमची रियल कॉस्ट असेल. एस्टिमेट नसेल. आणि मुख्य म्हंजे तुम्हाला कल्पना येईल की कॉस्ट म्हंजे नेमके काय असते ते. हे सोल्युशन हस्तिदंतीमनोऱ्यातले नसून एकदम ग्रासरूट लेव्हलचे आहे. कारण तिथे हवेतले मनोरे नसतील, एस्टिमेशन नसेल्. खऱ्याखुऱ्या कॉस्टस असतील. याचा आणखी एक फायदा आहे - You will know that you have grown up.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जयदीप चिकलपट्टी यांनी राम आणि श्याम या हिंदू देवतांचा उदाहरण म्हणून …. याची माहीती रामप्रेमी आणि शामप्रेमी अशा कोणकोणत्या संघटनांना देता येईल?

ते तुमचं तुम्ही पाहा, पण माझं आडनाव त्यांना कळवताना चूक होणार नाही इतकी किमान दक्षता घ्या. थँक यू इन अॅँटिसिपेशन.

-जयदीप चिपलकट्टी

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

'वेल डन अब्बा' नावाच्या गमतीशीर चित्रपटात चिकटपल्ली असं गाव दाखवलं आहे. सहजच माहितीची देवाणघेवाण.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुगल करा womyn meaning
एन्जॉय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

ढेरेशास्त्री, थत्तेचाचा, चिंजं,

जीएसटी कलेक्शन कमी का होतय टारगेट पेक्षा ( ऑगस्ट पेक्षा १०००० कोटी नी कमी झालय नोव्हेंबरचे ) तुमची काही इन्साईट? सरकार किंवा बाकी कोंणीच ह्या कमी कलेक्शन ची प्रॉबेबल कारणे सांगत नाहियेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गब्बरायटिस ची एपिडेमिक आलेली दिसतीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बरायटिस

असले शब्द वापरु नका. अन्ना रागावतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मनोबानी कॉइन केलेला शब्द आहे हा लिंका फेकण्याचा आजार असलेल्या लोकांसाठी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरे आहे ढेरे सर . Itis या सफिक्स चा अर्थ सूज , इंफ्लेमेशन . गैरवापर होतोय . गब्बरायटीस याचा अर्थ गब्बर यांना झालेले इंफ्लेमेशन .
अनु तैना काही वेगळे म्हणायचे असावे. त्यांनी काळजीपूर्व योग्य शब्दप्रयोग करावा .
श्री गब्बर यांच्या तब्बेतीस शुभेच्छा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापटण्णा हे तुम्ही मनोबाला शिकवा हो. त्यानी शब्द तयार केलाय आणि तो आमचा नेता आहे.

काल खफ वर मनोबानी त्याला स्वताला पण गब्बरायटिस झालाय असा क्लेम केला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साक्षात मनोबांना मी काय शिकवणार ? त्यापेक्षा असं करतो , त्या मेडिकल आणि इतर डिक्शनरी वाल्यांना सांगून बघतो . बदलतील ते अर्थ त्यांच्याकडचा .
आणि हो , आमचाही तोच नेता आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतक्या विद्वान व्यक्तींचा नेता म्हणजे किती थोर असेल. आता लवकरात लवकर कट्टा होईल तेंव्हा त्यांचे दर्शन घेतलेच पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

अरेच्या , तिरसिंगराव तुम्हाला दर्शन दिले नाहीये का त्यांनी ? अरेरे , पुढच्या वेळी कट्टा झाला तर नक्की या आणि दर्शनाचा लाभ घ्या .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवीन वर्ष चालू होणार आहे.

मेभु आणि ऋ गेल्यामुळे ऐसीचे काय नुकसान झाले ते मालकांना दीड वर्षात कळाले असेल.
ऐसीचे वाचक रेषेवरची अक्षरेकडे वळवता न आल्याने बालसाहित्य विशेषांकला कमी वाचक लाभले असतील.

दोघांनी काही तडजोड करायचा प्रयत्न करावा. दिवाळी आणि उन्हाळी अंकात मेभुला पूर्ण स्वातंत्र्य, इतरवेळी साईटच्या चालवण्यात शून्य लुडबुड. असे काहीतरी....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे काय आहे कळले नाही? मेभु म्हणजे कोण? कसले नुकसान?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

ॲमी तै, सॉरी पण मला आणि माझ्या (एक सोडुन) बाकी मित्रांना काही नुकसान झाल्यासारखे वाटले नाही.
म्हणजे मी काही मालक नाही, पण मत नोंदवावासे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉरी पण मला आणि माझ्या (एक सोडुन) बाकी मित्रांना काही नुकसान झाल्यासारखे वाटले नाही.

अनु, तुला फक्त मित्र आहेत ? मैत्रिणी नाहीत ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेभु आणि ऋ गेल्यामुळे ऐसीचे काय नुकसान झाले ते मालकांना दीड वर्षात कळाले असेल.

काहीही नुकसान झाले नाही.

किंबहुना, इथे राहून मी एक कोणती गोष्ट जर शिकलो असेन, तर ती म्हणजे, इथे कोणीही सोडून गेल्यामुळे कोणालाही शष्प (मराठीत: झाट) फरक पडत नाही. (संकेतस्थळाला तर नाहीच नाही. अँड धिस होल्ड्स ट्रू फॉर ऑल संकेतस्थळाज़, नॉट जष्ट 'ऐसी'.)

(वेळोवेळी भलेभले सोडून गेले. इथला एकही जण हळहळला काय त्यांच्यासाठी? इथले जन पळभर तरी हाय हाय म्हणाले काय त्यांच्या नावाने? जाई, सहज, रुची ही नावे (केवळ उदाहरणादाखल) आठवतात तरी काय आजमितीस इथे कोणाला?)

असो चालायचेच.

दोघांनी काही तडजोड करायचा प्रयत्न करावा. दिवाळी आणि उन्हाळी अंकात मेभुला पूर्ण स्वातंत्र्य, इतरवेळी साईटच्या चालवण्यात शून्य लुडबुड. असे काहीतरी....

गेलेल्यांच्या नावाने हळहळण्यात काहीही हशील नसते. आणि त्यांना पुन्हा पाचारण करण्यात तर त्याहूनही नाही. त्यापेक्षा, 'ईश्वर गतात्म्यांस शांती आणि सद्गती देवो' म्हणायचे, आणि मोकळे व्हायचे, झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाई, सहज, रुची ही नावे (केवळ उदाहरणादाखल) आठवतात तरी काय आजमितीस इथे कोणाला?) >> आठवण्यासारखी नावं आहेत का ही?? Biggrin

===
काहीही नुकसान झाले नाही. >> ठिकाय ज्याचं त्याचं मत. मी माझं मत मांडलं....

===
(संकेतस्थळाला तर नाहीच नाही. अँड धिस होल्ड्स ट्रू फॉर ऑल संकेतस्थळाज़, नॉट जष्ट 'ऐसी'.) >> उपक्रम च काय झालं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपक्रम च काय झालं?

ह्म्म्म्म्... 'मारुती कांबळेचं काय झालं?' चांगला प्रश्न आहे.

(थोडक्यात, नो कमेंट्स.)

पण तेथेही, एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह सोडून गेल्यामुळे संकेतस्थळ बंद पडले (किंवा संकेतस्थळाला काही फरक पडला, किंवा संकेतस्थळावर काही परिणाम झाला), असे म्हणता येईलसे निदान मला तरी वाटत नाही.

'काही विशिष्ट गटाच्या ताब्यात जाऊन झालेली पडझड' म्हणू या फार तर.

(थोडक्यात, संस्कृताचे जे झाले (असे म्हणतात), तेच.)

असो.

आठवण्यासारखी नावं आहेत का ही??

वेल, मला विचाराल तर ('अॅमी'बद्दल माहीत नाही, परंतु) ''न'वी बाजू'च्या तुलनेत तरी आठवण काढण्यासारखी अवश्य आहेत.

अर्थात, तुम्हाला तसे वाटत नसल्यास तो तुमचा प्रश्न.

थोडक्यात, आमचा पास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेल, मला विचाराल तर ''न'वी बाजू'च्या तुलनेत तरी आठवण काढण्यासारखी अवश्य आहेत.
>> :O= ही भावली टाकून आमचापन पास....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Indian Journal of History of Science यातले लेख इथे वाचता येतील:

http://124.108.19.235:12000/jspui/handle/123456789/3624

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आदूबाळ, साइट पाहिली. एक लेख वाचला.बुकमार्क केलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो , पुरोगाम्यांचं सोडून द्या . त्यांना लॉजिक तुम्ही कधीच माफ केलंय . माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की हा लेख , यातील मुद्दे व, माहिती व घेतलेले स्टँड बरोबर आहेत असं नक्की वाटतय ना तुम्हाला ? बाकी महत्वाचं नाही .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं नक्की वाटतय ना तुम्हाला ?

यालाच शेवटपर्यंत वाचू न शकणे म्हणतात.
=====================================
बाकी मला पुरोगाम्यांनी प्रसवलेल्या सोडून बाकीच्या सर्व भारतीय बाबतींत नेहमीच एकी राहीली आहे याची खात्री आहे. आता देखील अनेक पुरोगामी वादळं पचवायची ताकद देशात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एका बाबतीत एकमत , तुमच्या विधानात थोडी भर घालून "आता देखील अनेक पुरोगामी आणि प्रतिगामी वादळं पचवायची ताकद देशातल्या लोकशाहीत आहे ."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थातच. करेक्शन मंजूर है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गुजरातमध्ये भाजप हरणार अथवा बहुमतासाठी भिक मागावी लागणार असे वाटत असणाय्रांना पराभव फारच झोंबला/सलला का?
बाकी दोन मोठे नेते फारच गप्प आहेत॥ काहीच भाष्य नाही. दिल्लीत हक्काचे सरकारी घर नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भौतिकशास्त्राचं व हिंदुत्ववाद्यांचं काहीतरी विशेष नातं असावं - मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन, राजनाथ सिंग, आणि नुकतेच प्रकाशझोतात आलेले - हे

जोडीला मोदी. Narendra Modi wins Nobel Prize in Physics for discovering a mysterious particle called ‘Mitron’

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

GE

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मी सर्टीफाईड एम सी पी असलो तरी हे चित्र कै च्या कै आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

आमच्या फेबु वरच्या मैत्रिणी आज इतके इंच बर्फ काढला वगैरे पोस्टताना दिसतात. त्याअर्थी हे चित्र खरे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्हाला फेबुवर मैत्रिणी आहेत???

(इसी बहाने 'माहितीपूर्ण' दिली आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या फेबु वरच्या मैत्रिणी आज इतके इंच बर्फ काढला वगैरे पोस्टताना दिसतात. त्याअर्थी हे चित्र खरे नाही.

तसं तर अनेक कंपन्यांमधे स्त्रियांना पुरुषांपेक्षा वरच्या जागा व अधिक वेतन सुद्धा असेलच की.

पण म्हणून स्त्रीपुरुष वेतनसमानतेची मागणी स्त्रिया करत नाहीतच असं नाही.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे चित्र कायच्याकाय आहे कारण यात स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय याचं तद्दन पुरुषी चित्रण आहे; मात्र ते स्त्रिच्या तोंडी दाखवणं हा दुसरा तद्दन पुरुषीपणा आहे. त्यामुळे चित्र विनोदी नसून दुर्लक्षणीय आहे.

- स्नो साफ न करणारी, चिच्चांची फेसबुकवरची मैत्रीण

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्नो साफ न करणारी

आष्टिनात स्नो पडतो???

- (सहसा स्नो साफ करावे न लागणारा अटलांटाकर) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा नाही बै न-विनोद उघडा पाडायचा!

गेल्या वर्षात, किंवा या हिवाळ्यात डिसेंबरात दोनदा स्नो पडला. पहिल्यांदा अनपेक्षितरीत्या पडला. त्यामुळे हिमवर्षावात सायकल चालवत घरी येणं, मोगऱ्यासारख्या झाडांवरचं हिम झटकून त्या कुंड्या गॅरेजात आणून ठेवणं वगैरे प्रकार करावे लागले. (बरा अर्धा गाडी वापरतो. त्यामुळे त्याला बर्फात सायकल चालवावी लागली नाही. झाडं-बागकाम हा माझाच प्रांत आहे; तो त्यात लक्षच घालत नाही.) हे हिम खूप नव्हतं, गवत, झाडांवरचं हिम दुसऱ्या दिवशीही होतं; पण रस्ते, फुटपाथांवरचं लगेच वितळत होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय याचं तद्दन पुरुषी चित्रण आहे

मग बायकी किंवा स्त्रीण चित्रण कसं असेल ते सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

याला युक्तीवाद/प्रतिवाद करता न येणे असे म्हणतात.

दुवा देण्याच्या कृतिबद्दल मी बोलत नैय्ये. दुव्यातल्या मजकूराबद्दल बोलतोय. त्या (सिलिकॉन व्हॅलीतल्या जेंडर डिसक्रिमिनेशनबद्दल च्या) दुव्यात तुम्ही कोणताही युक्तिवाद / प्रतिवाद केलेला नाहीये.

मी वर जे चित्र दिलेले आहे ते पुरुषी असेल तर स्त्रीण चित्र कसे असेल ? - हा प्रश्न आहे. प्रति चित्र काढायची गरज नाही. फक्त थोडक्यात (म्हंजे ३० शब्दात) वर्णन केलेत तरी पुरे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

दोन पर्याय आहेत; हवा तो निवडा -

१. 'आपण दाखवतो तेवढे माचो नाही आणि आपल्यालाही शारीरिक कामांत मदतीची गरज असते', हे मान्य न करता; आपला अशक्तपणा (तुमच्या भाषेत - फडतूसपणा) मान्य न करता त्याबद्दल चिडचिड, त्याचं खापर स्त्रियांवर वा समानतेवर फोडणारी रडारड चित्रं बघणं.
२. न पटणाऱ्या विचारांचे लेख संपूर्ण वाचून, त्याबद्दल उलुसा विचार करून मग लिहायचं का आणखी विचार करायचा याचा निर्णय घेणं.

मी नवनीत गाईड देणार नाही. विशेषतः, संवेदनशीलता दाखवण्याजागी बिनकामाचे, आक्रमक आणि विध्वंसक सल्ले देणाऱ्यांना तर अजिब्बात गाईड मिळणार नाही.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद समजून घेण्याचा यत्न करत आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

आपल्या जन्मदत्त ओळख/अस्मितांमुळे आपल्याला चिकार फायदा मिळालेला आहे, हे अनेकांना समजत नाही. उच्चवर्णीयांना जातमुक्त होता येतं, अशा अर्थाचं लेखनही अधूनमधून वाचनात येतं.
'Privilege is invisible to those who have it': engaging men in workplace equality

According to American sociologist, Prof Michael Kimmel, men can’t see what the issue is. They don’t see the advantages conferred by their Y chromosome.

अधोरेखन माझं.

“Without confronting men’s sense of entitlement, we will never understand why so many men resist gender equality. [It is] because we grew up thinking this is a level playing field and any policy that tilts it a little bit, we think it is reverse discrimination against us.

“Let me be really clear. White men in Australia, North America and Europe are the beneficiaries of the single greatest affirmative action program in the history of the world. It is called the history of the world.”

एक सिनीयर मित्र म्हणतो, पेशवाईत ब्राह्मणांना १००% आरक्षण होतं.

(हा प्रतिसाद मुद्दाम लिहिण्याचा इरादा नव्हता; पण समाजमाध्यमांच्या माझ्या 'एको चेंबर'मधून मला हे मिळालं म्हणून इथे डकवलं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चाचा, तुम्ही स्त्रीप्रेमी आहात. प्लीज स्वत:ला एम सी पी म्हणत जाऊ नका. कसंसच वाटतं. (तुम्ही सर्टीफाईड एन सी पी आहात हे मात्र तुम्ही अमान्य करू शकत नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मग आम्ही सारे काय पुरुषप्रेमी आहोत काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरुषप्रेमींना नक्की कोणते अंग आवडते हा मला नेहमीच प्रश्न पडतो.
मराठीत यांच्यासाठी वेगळी भावगीते लिहिणारे कवि कधी येणार?
मालवूsssन टाsssक दीsssप.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे तुला कसे कळेल
मागुनीच हे जमेल

असं कायबाय पाडता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

बर्फ काढण्यात मजा नसते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बर्फ नाही, घाम काढण्यात मजा असते. आमच्या फेबु मैतरनी किती वर्षे कोणासोबत घाम काढला ते पोस्टवत असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही बर्फ काढ्लात का कधी? नसेल तर हे तुलनात्मक विधान कसे करू शकता?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

After about 60, shoveling snow can precipitate a heart attack!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(१) तुंबलेले किंवा ओसंडून वाहणारे गटार साफ करण्यात, किंवा (२) स्वतःचीच मारून घेण्यात जेवढी मजा असते, साधारणतः तेवढी मजा असते. (खास करून बाहेर ३२ फॅ.पेक्षा कमी तापमान असते, तेव्हा.)

(चिराबाजारात ज्या दिवशी बर्फ पडेल, त्या दिवशी समजेल.)

(बर्फाचे वर्णन साधारणतः 'आकाशातून पडणारी पांढरी विष्ठा' असे करता यावे. असो.)
.........‌.
तळटीपा:

मला या दोहोंचाही अनुभव नाही. परंतु बर्फ काढण्याचा अतिमाफक आणि अतितुरळक का होईना, परंतु अनुभव आहे.१अ त्यावरून अधिक कल्पनाविलासातून.

१अ कॅलिफोर्नियाबाहेर पाऊल ठेवलेले असल्याखेरीज गब्बरला तोही बहुधा नसावा, असे भाकीत करण्याचे धाडस करतो. असो.

तुमच्या भाषेत ० से.

संदर्भ: पु.ल. 'खुरच्याऽऽऽऽऽऽ'.

प्रस्तुत वर्णन बर्फ काढावे लागणाऱ्या/रीच्या भूमिकेतून केलेले आहे. त्या (आकाशातून पडून साचलेल्या) बर्फावरून, किंवा त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ते (आकाशातून पडून साचलेले) बर्फ घट्ट झाल्यानंतर त्यावरून, किंवा त्याहीपेक्षा प्रचंड वाईट म्हणजे हवेतील आर्द्रता वा पाऊस वा गारापाऊस रस्त्यावर डायरेक्ट गोठून जो (अदृश्य) बर्फाचा ('काळे बर्फ' उपाख्य ब्लॅक आइस) पातळसर थर जमतो, त्यावरून चालावे वा वाहन चालवावे लागणाऱ्या/रीच्या भूमिकेतून हे वर्णन त्याहूनही तीव्र व्हावे. 'परमेश्वराचा मानवावरील सूड' असे वर्णन त्या भूमिकेतून बहुधा सौम्यातिसौम्य ठरावे. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काश्मिरात पैका मोजून पर्यटक बर्फ ढकलायला जातात त्यात गम्मत असावी बहुतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@बॅटमॅन:

तुम्हाला मी 'मार्मिक' दिली आहे. बदल्यात तुमच्याकडून मला कमीत कमी 'माहितीपूर्ण'ची अपेक्षा आहे.

सकाळीसकाळी उठून एवढा लांबलचक आणि तळटीपांवर तळटीपांनी भरलेला प्रतिसाद इतक्या पोटतिडकीने टंकण्याचे सार्थक अन्यथा होत नाही.

आभार.

(हिंट: इतरांनीही हातभार लावण्यास माझा काही प्रत्यवाय नसावा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो पण श्रेणीदान करण्याइतके पुण्य नाहीये सबब जमत नै, तेवढं गोड मानून घ्या. मनाच्या मेनबोर्डावरती तुमचे प्रतिसाद नेहमीच मार्मिकादिश्रेणीजडित असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्रेणीदान करण्याइतके पुण्य नाहीये सबब जमत नै

बहुत नाइन्साफी है यह! संबंधित अधिकारी झोपेतून उठून याकडे लक्ष देतील काय?

मनाच्या मेनबोर्डावरती तुमचे प्रतिसाद नेहमीच मार्मिकादिश्रेणीजडित असतात.

उपकृतोऽस्मि| मनापासून आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण तुम्हाला खोडसाळ अशा किमान श्रेणीची अपेक्षा असते ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अदितीतैंच्या विदा मधे भर टाकणारी एक बातमी

पुरुष सहकाऱ्यांना जास्त पगार दिल्याचा आरोप करत बीबीसीच्या महिला एडिटरचा राजीनामा

https://www.loksatta.com/desh-videsh-news/bbc-china-editor-carrie-gracie...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'लोकसत्ता'नं दिलेलं बातमीचं शीर्षक अधिक सनसनाटी वाटलं -

पुरुष सहकाऱ्यांना जास्त पगार दिल्याचा आरोप करत बीबीसीच्या महिला एडिटरचा राजीनामा

महिला हा शब्द निरुपयोगी आणि एडिटर काय!

हे लोक फेसबुकवर अपडेट लिहीत आहेत काय; 'आज मॉर्निंगला चार वाजताच टेंपरेचर कमी वाटलं, म्हणून जॅकेट घालून बसली; नंतर वॉक घेतला नाही', छापाचं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदितीने विदागार केले आहे का तळघरात?

अनुराव, त्या बाईला नोकरी सोडायचीच असुल पण जरा काही सनसनाटी करून जायचे ठरवले नसेल कशावरून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रीयांना जन्मदत्त ओळखीमुळे फायदे मिळतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सिमेंट, 'फेअर अँड लव्हली', पुरुषांचे डिओडरंट आणि आतले कपडे, इत्यादी वस्तू विकण्यासाठी ज्या जाहिराती बनवतात त्यात स्त्रियांनाच मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. पुरुष चटणी-लोणच्यासारखे असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्त्रियांनाच पुरुष चटणी-लोणच्यासारखे असतात. (Just kidding!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रियांना इतर बऱ्याच गोष्टींबद्दल आकर्षण असतं. एकच एक पुरुष (किंवा पुर्षं) घेऊन किती काळ बसणार! Tongue

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तसेही पुरुष फार बोअरिंग असतात. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

असेही पुरुष फार बोअरिंग असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धनंजय आणि जंतू आपली मतं सिद्ध करण्यासाठी टपलेले आहेत. मला अजूनही आशा आहे की दोघं वादावादी करून काही-किंचित का होईना, करमणूक करतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुरुष बोअरिंग असतात की नाही हे माहीत नाही, पण 'खाली मुंडी पाताळधुंडी' जरुर असतात (बोअर च्या शोधात)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

एकच एक पुरुष (किंवा पुर्षं) घेऊन किती काळ बसणार! Blum 3

("एक से मेरा क्या होगा?")

मग तुम्ही दोन घ्या...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वराअटी शोधण्याच्या स्त्रियांच्या हौशेपुढे पुरुषांचे गुण तोकडे पडून बोअरिंग होत असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवा तांदूळ हा प्रकार वर्षभराचे धान्य भरणारे लोकच आणतात कि महिना दोन महिनाचे राशन भरणारेपन आणतात?

मी पूर्वी एकदा स्वस्त मिळतो म्हणून नवा तांदूळ आणलेला. लगेच वापरायला घेतला. शिजवल्यावर जुन्या तांदळापेक्षा कमी क्वांटिटी होते म्हणून परत आणला नाही. जुण्याला ५-६ ₹ जास्त दिले तरी हिशेब तेवढाच पडतो अस वाटलं.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नव्या तांदुळाचा भात खाल्याने पोट दुखते असे म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१
माझ्या माहितीतले एकजण बेशुद्ध झालेले नव्या तांदळाचा भात खाऊन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

अरे बापरे हे डेंजर आहे :O

किती महिन्यांनी खायचा असतो मग तो तांदूळ?

मी बहुतेक दोन वर्षांपूर्वी आणून खाल्लेला.... काही त्रास झाल्याचं आठवत नाहीय. म्हणजे एकतर त्रास झाला नसेल, किंवा सिव्हिअर नसेल, किंवा मी तो तांदळाशी रिलेट केला नसेल....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साधारण २-३ महिन्यांनी नवा तांदुळ खावा. जुन्या तांदुळाचा भात मोकळा होतो, नवीनचा गिजगिजीत होतो. नव्या तांदुळाने काही लोकांचे पोट दुखते असे म्हणतात, पण आम्ही खाऊन पाहिला आहे, आमचे काही पोट दुखले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

साधारण २-३ महिन्यांनी नवा तांदुळ खावा. >> अच्छा धन्यवाद Smile

जुन्या तांदुळाचा भात मोकळा होतो, नवीनचा गिजगिजीत होतो. >> बरोबर! आता तुम्ही म्हणल्यावर आठवलं तेव्हा गिजगीजीत भात होत होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या माहितीतले एकजण बेशुद्ध झालेले नव्या तांदळाचा भात खाऊन.

नव्या तांदळाचा भात खाल्ल्यानंतर साधारणतः किती महिन्यांनी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहेर/सासरचा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जपानी लोक नव्याचा गिजगिजीत भात गोळे करून खातात. तमिळ लोकांच्या गोळे करण्याच्या पद्धतीपेक्षा बरी वाटते.

पॅालिश न केलेला जुना तांदुळ वरणभातासाठी,खिचडीसाठी चांगला. बिर्याणीसाठी फडफडफडीत, इडलीरव्यासाठी उकडा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: कृपया नवा तांदूळ घेऊ नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सही: कृपया नवा तांदूळ घेऊ नका.

सही : कुठे नेऊन ठेवले तूप-मेतकूट किंवा दूध-भेंडीची भाजी वगैरे घालून मऊ भात खाणारे ममव माझे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काही पदार्थ फक्त नव्या तांदुळाच्या पिठाचेच चांगले होतात. उकड, मोदक, ओल्या शेवया, घावन-घाटले किंवा ओन्ली घावन वगैरे. मोदक तर नव्या आंबेमोहोराच्याच पिठीचे चांगले होतात. आंबेमोहोराचा गिचगिचीतणा उकड वगैरे चांगली बनवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि हे पदार्थ खाऊन लोक बेशुद्ध पडत नाहीत???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(खरा) चांगला आंबेमोहोर पुण्यात कुठे मिळतो ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. ग्राहक पेठेत बघा (ॲट द रिस्क ऑफ बीइंग लेबल्ड बघा टिपिकल म्हंजे अगदीच टिपिकल ममव, विच तसे यू डोंट सीम लाईक). गेल्या ३-४ वर्षांचा माझा अनुभव चांगला आहे. शिवाय सध्या तांदूळ महोत्सव चालू आहे बहुतेक.
२. तुमची रिस्क ॲपेटाइट जास्त असेल तर मार्केटयार्डातले मारवाडी ट्राय करायला हरकत नाही.
३. आणि त्याहूनही जास्त रिस्क ॲपेटाईट असेल तर मावळ वगैरे भागात फिरताना एखाद्या ठिकाणी मिळाला तर बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे तुमचे निरीक्षण रोचक आहे ,पण (मी)स्वतः तेच असल्यावर , आवडत नसेल तरी ( मी ) सांगणार कोणाला ?
असो .
माहितीबद्दल धन्यवाद .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुन्नरच्या बाजारात. तिकडूनच येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बेडेकरांकडे*१ मिळणारी मोदकाची पिठी आंबेमोहोरचीच असते.

*मी एजंट नाही.
** आणि ते कुठून आणतात ते सांगणार नाहीत सिक्रेट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तांदूळ नवा असो किंवा जुना, मटन तांबड्या रश्शासोबत चिकट इंद्रायणी भात अतिशय जबरदस्त लागतो. तो भात जणू फक्त त्याकरिताच बनलाय असे वाटते. त्यासोबत वरण इ. खाणे म्हणजे त्याचा घोर अपमान आहे. सांबार-रसम सोबत मोकळा कुठलातर भात, मटन रश्शासोबत चिकट इंद्रायणी भात अन बिर्यानीसाठी लांबडा बासमती...जेणूं काम तेणूं थाय....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तांदूळ नवा असो किंवा जुना, मटन तांबड्या रश्शासोबत चिकट इंद्रायणी भात अतिशय जबरदस्त लागतो.

आत्यंतिक सहमत. खेड शिवापूरला जगदम्बाची फेरी झालेली दिसतेय.

नव्या तांदुळाचा चिक्कटगोळा गुरगुट्या लुसलुशीत मऊ भात हाच खरा भात. लोक त्या भाताला गिजगीजीत गचगचीत किंवा अन्य काही म्हणतात त्यांना व्याडेश्वर माफ करेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाय खेड शिवापुरात नाय गेलो. सुर्वे'ज मध्ये एफसी रोडवरती मटन खाल्लो एकदम, चक्कीत जाळच तेच्यायला. एक नंबर मजा आली. यावेळेसचं मटन फेल होतं कारण तिखट उगीच ओतलेलं पण रस्साभात १००/१००. परफेक्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कव्हा गेल्ते ओ? शिक्किरवारी दुपारी यक-दीड? चिकनबी थोडं बिघाळडं व्हतं. तरीबी बाकिच्यांबेक्षा चांगलं, पन दोनेक महिन्याआधी खाल्लं व्हतं तव्हा सारखी मजा नाई.
त्यो ७-८ जनांचा ग्रूप तुमचा व्हता व्हंय खिडकीच्या बाजूला बसल्याला? तुमचं यक अस्सल चित्र बघितलेलं हे दुसऱ्या यका सायटीव. मला वाटतंय तुम्हीच व्हते बाजूच्या ट्याबलाव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0