ऐसीअक्षरे संस्थळ चालवायला खर्च किती येतो?

धाग्याचे शीर्षक जरी लक्षवेधी (प्रोवोकेटीव्ह) असले तरी विषय तांत्रिक आहे. वेब होस्टिंग बद्दल चर्चा व्हावी म्हणून हा धागा सुरू केला आहे.
हा प्रश्न ऍडमिनना व्यनितुन विचारता आला असता पण भविष्यात कोणाला हाच प्रश्न पडला तर उत्तर शोधायला सोपे जावे म्हणून हा प्रपंच!

याचबरोबर एखादी वेबसाईट सुरू करण्यासाठी काय काय करावं लागतं यासाठी जाणकारांकडून माहितीच्या प्रतीक्षेत. थोडं फार मी ऑनलाईन वाचलं आहे, पण डिटेल माहिती नाही.

धन्यवाद!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हाच प्रश्न मी एका जाणकाराला विचारला होता.
" तात्रिक म्हणाल तर उत्साहाने कोणी सुरू करेल पण पुढे सातत्य राखणे सोपे नाही."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधी "वेबसाईट" सुरू करायला सातत्य कशाला/कशासाठी पाहिजे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेअर्स होस्टिंग का स्वतंत्र, डेटा किती, त्यात फायली किती आणि डेटाबेस किती मोठा, डोमेनचं नाव उपलब्ध आहे का, संस्थळ स्वतःच बनवणार का बनवून घेणार, UX/UIचं काय, ग्राफिक्स कोण बनवणार, अशा प्रश्नांच्या उत्तरावरून आकडा ठरेल.

ओपन सोर्स CMS किंवा flash->HTML5 असं अद्ययावत राहायचं तर थोडं सातत्य लागेल.

---

आणखी काही तपशील - ऐसीचे पैसे भरणारे लोक अमेरिकेत आहेत, त्यामुळे हे आकडे डॉलरांत आहेत. वर्षाला साधारण काहीशे डॉलर खर्च येतो. हा आकडा दरवर्षी बदलतो, कधी डिस्काऊंट मिळतो, कधी मिळत नाही; कधी अचानक विदागार भरल्यामुळे साईट बंद पडते आणि जास्त पैसे देऊन मोठ्या विदागाराची तरतूद करावी लागते. दोन-चार ममवंना सहज झेपेल इतपत खर्च असतो.

ऐसी सुरुवातीपासून ड्रूपालवर आहे. ते सगळं बहुतांशी मी आणि काही प्रमाणात जंतूनं सांभाळलं आहे, त्यामुळे तो पैशांचा खर्च ऐसीला आत्तापर्यंत आलेला नाही; वेळ खर्च करावा लागतो. अर्थातच त्याचे तोटे दिसतात; मात्र ड्रूपालवर काम करणारे आणि भरवशाचे लोक सहज सापडत नाहीत.

ऐसी सुरू केलं तेव्हा टॅबलेट, मोबाईल ही प्रकरणं फार जोरात नव्हती; त्यांचा फार विचार केला नव्हता. मग अपग्रेड वगैरे करावं लागलं. तंत्रज्ञान जसं बदलत जाईल तसा बॅकएण्ड अद्ययावत ठेवला नाही तर संस्थळ कसं चालेल, कोण जाणे! कारण वेबहोस्टिंग देणारे लोकही कधी ना कधी जुन्या तंत्रासाठी साहाय्य करणं थांबवणार. अशा वेळेस आपल्याला पुन्हा वेळ खर्च करावा लागेल किंवा पैसे देऊन हे काम करवून घ्यावं लागेल.

दिवाळी अंकाचा खर्च - पैसे आणि वेळ - निराळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण4
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शिवाय कोणत्या प्रकारची साइट? सोशल नेटवर्क / का ब्लॉगच्यापेक्षा थोडी व्यापक हवी? तेवढे काम कमी जास्त होईल.
आक्षेपार्ह लेखन काढणे वगैरे वेळ द्यावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आक्षेपार्ह लेखन काढणे वगैरे वेळ द्यावा लागेल.

टोमणा चांगला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टोमणा नाही, राजकीय नेत्यांवर आरोप वगैरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. थोडा अभ्यास करून रिप्लाय देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तर नकोय, तुम्हाला कोणती अपेक्षित यावर काम वाढेल असं म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही हे कुणालातरी विचारवयाचे होतेच.जाणकारांनी शंका समाधान करावे ही अपेक्शा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का बुवा? ऐसी-टैप प्रतिस्पर्धी मराठी संस्थळ/ऐसीला पर्याय काढायचा इरादा आहे काय?

द मोअर, द मेरियर.

शुभस्य शीघ्रम्|

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्या संस्थळावर ऐसिची जुनी श्रेणी व्यवस्ठा आणता आली तर बघा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बाकी काही नाही, तरी गेला बाजार 'भडकाऊ' ही श्रेणी पायजेलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर, पकाऊ, निरर्थक यापैकी एकाला भडकाऊ बनवा ना! हायकायनायकाय.
जन्ते'ची कामं झालीच पाहिजेत.
------
नवीन संस्थळ उदघाटनाला अशोक नायगावकरांना बोलवा. किंवा शशी थरुर. शोभा डे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती जुनी व्यवस्था मलाही फार आव‌डते. ते पुन्हा आणणारं कोणी सापडलं पाहिजे ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय, मलाही सहज उत्सुकता म्हणून यासंबंधीची माहिती वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेमंत वाघे नावाचा आइडी आहे. माबो/इथे/मिपावर
त्यांनी काही अनुभव घेतले आहेत. यांची एकदा भेटही झाली होती कुठे कट्ट्याला. संपर्क करा.
--
कित्येक मराठी कलाकार उत्साहाने वेबसाइट जाहिर करतात त्याचं पुढे काय होतं पाहा. सातत्य राहात नाही.
--
समजा माझ्याकडे तंत्रज्ञान आहे किंवा वेबसाइट कुणाकडून बनवून चालवण्याचा अंदाजे पंधरा हजार अधिक फी ( वार्षिक) एवढा खर्च करायची तयारी आहे. विषय बागकाम . परदेशी इंग्रजी साइट्स शेकड्याने सापडतील. इतकं सातत्य मी राखू शकणार नाही याची मला खात्री आहे.
आज चालू करून चारपाच वर्षांनी बंद करण्यात काही अर्थ नाही. वेबसाइट एखाद्या संस्थेसारखी असावी तिथे सतत नवीन लोकांना आणून उद्युक्त करून पुढे नेण्याचे कसब हवे.
हे माझे मत.
अथवा संस्थळं, Quora आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज चालू करून चारपाच वर्षांनी बंद करण्यात काही अर्थ नाही. वेबसाइट एखाद्या संस्थेसारखी असावी तिथे सतत नवीन लोकांना आणून उद्युक्त करून पुढे नेण्याचे कसब हवे. हे माझे मत.

.

" तात्रिक म्हणाल तर उत्साहाने कोणी सुरू करेल पण पुढे सातत्य राखणे सोपे नाही."

.
कळीची वाक्ये.
.
मल्टि साईडेड नेटवर्क इफेक्ट्स - ही संकल्पना.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मोबाइल माहिती देणारी माहिती देणारी, इंटरअॅक्टिव, लाइव वेबसाइट एकजण चालवतो नवी मुंबईचा एकजण - gogi_dot_in . एकटाच चालवतो, https आहे. मराठीतली aakashvedh_dot_com पाहा. भटकंतीची डोंबिवली ग्रुपची khitiz dot com आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३००० रु ते कितीही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेब होस्टिंग ( ही कॉस्ट बेसिक कॉस्ट. हार्डवेअर आणि सोफ्टवेअर कोणते वापरता त्यावर अवलंबू असते, अमेझोन काही INSTANCE फ्री मिळतो)
डोमेन विकत घेणे
सुरक्षेच्या दृष्टीने एसेसेल सर्तीफिकेट
देव्ह्ल्पमेंट कॉस्ट
साईट सतत अपग्रेड करण्याची कॉस्ट
इतक्या किमान बाबी आहेत. पण जर डॉकुमेंट जर स्टोर करायची असतील त्याची किमत डेटाच्या साईज वर असते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0