पहाटवेळ

हरिततृणांच्या मखमालीचे गार गालिचे सभोवती
अम्बरघुमटी निळीजांभळी रविकिरणे प्रकाशती
विहंग उडती काळेकरडे काव काव काकारव करती
अल्लड पोरवयाचे विभ्रम दवबिंदूही दर्शवती
प्रातःकाळी एकमुखाने गंधर्वही स्वरे गाती
एक-दोन.. क्रम (पंक्तीप्रमाणे) वाचुनी वाचक रागवती

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

शेवटचं वाक्य लिहून तुम्ही स्वत:ची एक सोय करून घेतलेली आहे,
पण पहिलीच ओळ वाचून १ तारा दिलेला आहे. का ते सांगायची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.