"रामरावांचा पिवळट सोफा "

अमेरिकेतले मोट्रीने दूरदूर फिरणे सोडून मी पळून
येईन. पुण्यात अर्ध्या टेकडीवरचा जुना बंगला विकत घेईन.
पिवळट सोफ्यावर बसून जुने सिनेमे पाहीन. शेजारची
मुलगी पंजाब्याबरोबर पळून गेल्यास चुकचुक करेन.

मी लांब मराठी वर्तमानपत्रे वाचेन. मी भाजपाला मत
देईन. मी काँग्रेसला मत देईन. दारी आलेल्या
गणेशोत्सव कार्यकर्त्यांना आनंद होईल इतकी
वर्गणी देईन. मी माझे नाव लाऊडस्पीकरवर सांगू
नका असे त्यांना सांगेन.

मी माझा जुना कॉम्प्युटर माझ्या शाळेला
देईन.

शेजारचे एक दिवस माझ्या अमेरिकेतल्या मुलाला
सर्व क्रियाकर्म नीट झाल्याचे सांगतील. कागदपत्रांची
काळजी करू नकोस, तू येशील तेंव्हा तुला नीट
देऊच असे बजावतील.

उरलेले आयुष्य मी आनंदात राहीन.
मी त्यांना कधीच
सापडणार
नाही.
xxx

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वाह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थ समजला नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

...'दुसऱ्यांदा (आलेला) प्रतिसाद काढून टाकला आहे.'

यालाच 'डुप्रकाटाआ' असेही म्हणतात. (किंबहुना, तो अधिक प्रचलित संक्षेप आहे.) 'डुप्लिकेट प्रतिसाद काढून टाकला आहे.'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद नबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढे-
पिवळट सोफ्याच्या शेजाऱ्याला कार्यासाठी धन्यवादाचे पत्र वाटसपवर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागच्या कवितेतले ते पिठले काय, फतफत फतफत काय, नि या कवितेतला पिवळा सोफा काय... अरे काय चाललेय काय? तुम्हाला काय पहिल्याच घासाला तसल्याच प्रतिमा उभ्या करणाऱ्या शब्दयोजनांचे ऑब्सेशन‌ आहे काय?

तरी बरे, मागच्या कवितेतला आशय तसा बरा होता. या खेपेस कविता डोक्यावरून गेली. काहीही अर्थबोध झाला नाही. नक्की म्हणायचे काय आहे, त्याचा अजिबात पत्ता लागला नाही. नॉट दॅट आय केअर, परंतु तरीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या सहीतलं xxx म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाऊ द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. कधीही अमेरिकेत न रहाताही माझी हीच भावना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी त्यांना कधीच
सापडणार
नाही./code>

कळलं नाही हे..त्यांना म्हणजे कुणाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना म्हणजे लेकाला- सुनेला.
---
म्हाताऱ्याने डिपॉझिट्सवगैरे नॉमिनी केलेले डॉक्युमेंट्स शेजाऱ्याकडे दिले. आणि स्वत: वृद्धाश्रमात राहिला गेला. ( शेवटपर्यंत पाहणारे आणि पोहोचवणारे आश्रम आहेत. एकरकमी कायमची देणगी दिली)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The powers that be!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पुण्यात्माच व्हावे असे प्रकर्षाने वाटण्याचे काही खास कारण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्याचं पाणीच तस्लं आहे... पुण्याचं आकर्षण भल्या भल्यांना सुटलं नाही महाराजा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिलिंदराव हे पुण्यातूनच अमेरिकेत गेले असल्याने ते परत आलेच तर (बिचारे) पुणं सोडून इतर कुठे जाणार ...
म्हणून असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होण्यासाठी पुणे सोडावं लागतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होण्यासाठी पुणे सोडावं लागतंय.
काहींना ही चैन परवडणारी नसते; काहींच्या नशिबी फक्त पुणेरी होणे असते जाऊनयेऊन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0