फिरोज रानडे यांचे निधन

सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार आणि लेखक फिरोज रानडे यांचे निधन झाले आहे. वास्तू आणि वास्तुरचनाशास्त्र या विषयांवर लालित्यपूर्ण लिहिण्याची मराठीत फारशी परंपरा नाही. या पार्श्वभूमीवर 'इमारत', 'मुंबईतली प्रार्थनास्थळे' यांसरखी त्यांची पुस्तके महत्त्वाची मानली जातात. कामानिमित्त अनेक ठिकाणी झालेल्या भटकंतीतले त्यांचे अनुभवही उल्लेखनीय आहेत. 'लोकसत्ता'त आलेली त्यांच्या निधनाची बातमी -
http://www.loksatta.com/mumbai-news/famous-architects-firoz-ranade-dead-...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'सकाळ'मधल्या मृत्युलेखाचा दुवा -
http://online1.esakal.com/esakal/20121126/5452341939575257481.htm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
माहितगार

एकेकाळच्या समृद्ध अफगाणिस्तान बद्द्ल त्यांच्या लेखनातून पहिल्यांदा कळलं होतं.

श्रद्धांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका मोठ्या माणसाचे निधन

फिरोज रानडेंची पुस्तके वाचल्यावरच त्यांच्यातील उमद्या व्यक्तीमत्त्वाची ओळख पटते.
'बारा जुलै ते अकरा जुलै' हे असेच एक मनावर प्रभाव टाकणारे पुस्तक. लेखनशैली उस्फूर्त व वाचनीय असल्यामुळे त्यांच्या विचारांतील पैलू सहजपणे समजतात.

बुकगंगा.कॉम वर फिरोझ रानडेंची अनेक उत्तम पुस्तके उपलब्ध आहेत. हा तो दुवा:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0