Skip to main content

वारी आणि इतर...


संपादक : width="700" टॅग टाकून प्रतिमांची रुंदी पडद्यावर मावेल इतपत ठेवली आहे.

ऋषिकेश Tue, 02/07/2013 - 11:57

छत्री आणि शेवटचा फोटो तितकासा आवडला नाही. बाकी सगळे अतिशय आवडले

बॅटमॅन Tue, 02/07/2013 - 13:31

चौथा अन शेवटचा हे विशेष आवडले. त्यातही चौथाच. "चार" आकडा म्हटला की समहौ हिरवा रंगच डोळ्यांसमोर येतो, त्यामुळे अजून छान वाटले.

अपरिमेय Tue, 02/07/2013 - 17:22

दुसरा, चौथा आणी सातवा फोटो आवडला. चौथ्या फोटोत (शेवाळलेली भिंत) depth of field किंचित जास्त असती तर फोटो कदाचित जास्त छान दिसला असता. त्या फोटोत focus ते out of focus हा बदल खूप झटकन झाला आहे, तो जर थोडा हळुहळू झाला असता तर जास्त चांगला परिणाम साधला गेला असता असे वाटते.

उपाशी बोका Tue, 02/07/2013 - 17:44

रिक्षात झोपलेल्या ड्रायव्हरच्या फोटोत प्रकाशाचा छान वापर केला आहे, तो फोटो आवडला. इतर फोटोंचे composition (मांडणी?) इतके विशेष आवडले नाही.

अपरिमेय Sun, 07/07/2013 - 07:41

अरे, तुम्ही अजून एक फोटो टाकला पहिल्या फोटोच्या आधी. आता "दुसरा आणी चौथा फोटो आवडला" वगैरे प्रतिक्रियांचे संदर्भ बदलले ना.