दवबिंदु - पाकळ्यांवरचे

नमस्कार रसिकहो,

सदस्य झाल्यावरचे हे इथले पहिलेच प्रकाशन. बघा आवडतं का.

p1

p2

p3

p4

p5

p6

p7

p8

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

अन आभार!
हट्टानं भांडून कलादालन मागून घेतलं होतं या साईटी वर. इतके दिवस माझा एकट्याचाच धागा होता. तुम्ही अन मोडक साएब सोबतीला आलात त्यामुळे 'कशाला "मागून" घेतला?' असा प्रश्न पडलेला होता तो मिटला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

खालून तीसरा फोटो.... रंग, नाजूकपणा, शुभ्र बारीक शिरा ..... ईट इज सो ब्युटीफुल!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अप्रतिम... काय झक्कास आले आहेत सगळेच फोटू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

फटु छान आहेत. आवडले. त्या पहिल्या फुलाचं नाव काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास.

एक प्रश्न मनात आला : खालून तिसर्‍या चित्रातील अतिशय घट्ट डेप्थ ऑफ फोकस मला आवडलेला नाही. पण सर्वात खालच्या चित्रातही घट्ट डेप्थ ऑफ फोकस आहे, तो मला खुपत नाही, उलट आवडतो. याचे काय गमक असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद धनंजय,

दोन्ही चित्रात घट्ट डेप्थ ऑफ फिल्ड, मग नववे चित्र आवडले आणि सातवे का नाही?

१) अपेक्षाभंग(?) शिर्षक पाहता अपेक्षा सुस्पष्ट व व्यापक दवबिंदुंची असावी, मात्र या प्रतिमेत अगदी कडेचे संघननीत सूक्ष्म दवबिंदु आहेत त्यामुळे तसेच गुलाबी पाकळीतुन उलगडणार्‍या पांढर्‍या रेषा अधिक प्रभावशाली भासू शकतात. थोडक्यात या चित्राला शिर्षक सुचवा असे सांगितेले असता आपण 'दवबिंदु' हे शिर्षक खचितच देणार नाही. मूळ विषयाला सुसंगत असला तरीही परिसर अधिक प्रभावी भासला असावा

२) नियमाच्या विपरीत चित्रणाचा प्रयत्न - सहसा जेव्हा डीओएफ अगदी नाजुक असते तेव्हा पूर्वभूमी स्पष्ट व पार्श्वभूमी धूसर असा साधारण संकेत आहे. सहसा अशाच पद्धतिची चित्रे पाहायची सवय डोळ्यंना असल्याने हे अपवादात्मक चित्र खटकले असावे.

पाकळीचा पोत, पांढर्‍या रेषा व एका कडेचे दवबिंदु एकाच प्रतलात घेऊन जरा वेगळे चित्र करायचा हा प्रयत्न होता, तसेच दवबिंदु हे त्या नाजुक पाकळीला सजविणारे असावेत असा विचार होता.

सखोल निरिक्षणाबद्दल आणि परिक्षणाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद, आस्वाद घेणार्‍या सर्वांना धन्यवाद.

साक्षी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळेच फोटो आवडले पण पाकळीवर परागकण आणि दवबिंदू असणारा फोटो खूपच आवडला. नाकात लगेच फुलांचा मादक गंध जाणवला. Smile

शिल्पा, पहिल्या फोटोतल्या फुलाचं नाव चाफा. या प्रत्येक फुलांच्या एका पाकळीची कडा थोडी टोचल्यासारखी दिसते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माहीतीबद्दल मंडळ आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुस्वागतम सर्वसाक्षीजी,

सुंदर फुलांची सुंदर प्रकाशचित्रे! आवडली!! दवबिंदूही आवडले!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पहिला फोटो सर्वात जास्त आवडला. त्यामध्ये आलेला ब्लर हे कारण. मॅक्रोफोटोमध्ये बॅकग्राउंड जितके कमी ड्रिस्ट्रॅक्टिंग तितका मला तो फोटो चांगला वाटतो.

@धनंजय, खालून तिसर्‍या फोटोत समोर आलेले गवत नीरस होण्यास कारणीभूत असावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

फोटो छान आले आहेत. नाईलशी सहमत. पहिला फोटो जास्त परिणामकारक वाटतो. खालून तिसऱ्या फोटोत इतर डीटेल्स थोड्या लक्ष विचलित करतात.

कॅमेरा कुठचा वापरला, काही विशेष तंत्र वापरलंत का, फोटोंवर प्रोसेसिंग काय केलं याबाबतही लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साक्षी,मस्त फोटो.
तुम्हाला फुलं आणि फुलांची प्रदर्शनं पाहायला आवडतात हे लक्षात आहे माझ्या. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वच फोटो आवडले, पण पहिला सर्वात जास्त आवडला. त्यात फूल आणि त्याचा देठ सोडून बाकी सगळे ब्लर असल्याने त्यावरच लक्ष केंदित होतंय. तिसराही आवडला... त्यात फुलासमोर आलेल्या गवताचे पाते आणि त्याच्या टोकावरचा दवबिंदू मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...