लिपि कशी बदलावी?

जालावरील वावरासाठी मी बहुशः क्रोम ब्राउजर वापरतो.

'ऐसीअक्षरे'मध्ये लिहितांना लिपिबदलासाठी 'Ctrl+\ वापरा' अशी सूचना आहे पण मला तिचा कधीच उपयोग झालेला नाही. Ctrl+\ कितीहि वेळा केले तरी चालू लिपि (देवनागरी वा रोमन) त्यामुळे बदलत नाही. त्यासाठी तेथीलच रेडिओबटनांचा वापर करावा लागतो आणि त्यासाठी प्रत्येक वेळी वरखाली 'स्क्रोल' करून ते बटन शोधावे लागते. लिपि सहज बदलता यावी ह्यावर काय सोपा उपाय आहे? का माझेच काही चुकते आहे?

IE कडे गेलो तेथे वेगळाच अनुभव. तेथे केवळ रोमनमध्येच लिहिणे शक्य दिसते. रेडिओबटने तेथे काहीच काम करीत नाहीत. असे का?

(पुरवणी माहिती - Hard Drive निकामी मी अलीकडेच तो नवा बसवून घेतला आहे पण जुन्यावरहि ही अडचण होतीच.)

प्रतिक्रिया

क्रोमवर ही अडचण मलाही येते. मी नेहेमी फायरफॉक्स वापरते त्यामुळे याचा फार विचार केला नाही.

गमभनच्या संस्थळानुसार क्रोमवर लिपीबदल आणि इतर गोष्टी नीट चालायला हव्या. पण गमभनचं ड्रुपॉल प्लगिन किती अद्ययावत आहे याबद्दल शंका आहे. क्रोमवर होणारा त्रास या नव्या-जुन्याच्या incompatibility मुळे असू शकतो.

विण्डोजसाठी गमभनचा टूलकिट उपलब्ध आहे. तो सगळीकडे (सगळे ब्राउझर्स, अन्य टेक्स्ट एडीटर्स) चालत असा‌वा. (मी वापरत नाही. लिनक्सधे गेले काही आठवडे बोलनागरी वापरते आहे आणि ते गमभनपेक्षा अधिक सोयीचं वाटतंय.) पण क्रोममधला लिपीबदलाचा त्रास त्याने कमी होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>पण गमभनचं ड्रुपॉल प्लगिन किती अद्ययावत आहे याबद्दल शंका आहे. क्रोमवर होणारा त्रास या नव्या-जुन्याच्या incompatibility मुळे असू शकतो.<<

सहमत, गमभनच्या साईटवर 'Ctrl+\' क्रोमवर थोडफार चालतं, म्हणजे 'Ctrl+backspace' आणि 'Ctrl+\' वगैरे दाबलं की लिपि बदलता येते, पण फायरफॉक्सवर ते व्यवस्थित चालतं, ड्रुपलवरचं प्लगिन जुनं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राऊझर बदला! (फायरफॉक्सशी काही पुरानी दुश्मनी वगैरे असेल तर सफारी ट्राय करून पहा.) मराठी संस्थळांकरता क्रोम अनेक वर्षांपासून तापदायक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मी मराठी टंक लेखन इथून करतो

http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुहास

झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो

विंडोज च्या अधिकृत आवृत्तीसह मिळालेले IE ७ आणि IE 8 माझ्याकडे आहेत.
मराठी संकेतस्थळांसाठी ते मला ब्येष्ट वाटतात. कधी अडचण आली नाही.(ctrl + \ ची सुद्धा नाही.)
फायरफोक्स, गूगल क्रोम हे अनेकदा वापरायचा प्रयत्न केला, पण दरवेळी विचित्र अनुभव आला. लिहिलेले कधीही काही उमटे, कुठलाही शब्द कसाही दिसे,
वेडावाकड होत एखादे अक्षर गायब होइ. काय झोल आहे ते समजले नाही. म्हणून शेवटी प्रयत्न सोडला.
.
आत्ता परवापरवा ऑपेरा वापरून पाहिले. त्यात मराठी लिहिताना काही अडचण आली नाही.
पण मराठी फॉण्ट दिसताना लहान दिसे.
.

अवांतरः-
तर सांगायचे म्हणजे आख्खी दुनिया IE ला शिव्या घालते; दळभद्री म्हणते. पण मला ते सोयीचं वाटतं. मी वापरतो.
IE वापरत असूनही सिक्युरिटीची फार चिंता वाटत नाही, कारण माझा इंटरनेटचा वापर मराठी स्थळे वापरणे आणि चेपु लॉग इन करुन कुणाचे काय चालले आहे हे पाहणे इतपतच मर्यादित आहे.
मजकडून पुस्तके काय किंवा लेटेस्ट चित्रपट काय डाउनलोड फार क्वचित केले जाते; पॉर्नसाइटही पहायची वेळ येत नाही. त्यामुळे व्हायरसचे टेन्शन कमी राहते.
अर्थात बॅण्ड वाजायचाच असेल तर खुद्द पेण्टॅगॉन नि नासाच्या साइट्सचाही वाजू शकतो; हे मान्यच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

क्रोम त्रासदायकच आहे साला. तुलनेने अग्निकोल्हा उत्तम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जसे पान वरवर नेण्यासाठी उजव्या कोपर्‍यात खाली एक 'बाणकळ' आहे, जी पानावर कर्सर (किंवा आपण) कुठेही असला तरी कायम एकाच जागी स्थिर असते, त्याच प्रकारे लिपीबदलाचे रेडिओ बटन स्थिर करता येईल का ?

अवांतर :
माझा कळफलक जर्मन आहे आणि त्यात Ctrl+\ चालू शकत नाही कारण एकतर Ctrl+ केल्यावर स्क्रीनवरच्या गोष्टींची मापे वाढत जातात (Ctrl - केल्यावर कमी होत जातात) आणि दुसरे म्हणजे \ हे चिन्ह उमटविण्यासाठी Alt Gr आणि मग \ दाबावे लागते. ह्या चारही कळी अश्या ठिकाणी आहेत की त्यामुळे दोनही हात वापरावे लागतात आणि मूळ उद्देश मारला जातो. इतके करूनही लिपीबदल होत नाही, ते वेगळेच.
मी विन्डोज़् आणि फायरफॉक्स् वापरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला नीट समजले नाही का?

Ctrl की सोबत + ही की दाबली तर झूम इन होते. इथे Ctrl + \ म्हणजे Ctrl व \ असे आहे. + ही की दाबायची नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

होय...Ctrl व \ असेच असावे. मला फायरफॉक्स मध्ये हे करून लिपी बदलता येते. पण Ctrl व \ दाबताच सगळा लिहिलेला मजकूर 'सिलेक्ट' होतो. तो एकदा क्लिक करून डीसिलेक्ट करून मग बदललेल्या लिपीत लिहिता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी फायरफॉक्सच वापरतो पण माझ्याकडे टेक्स्ट सिलेक्ट वगैरे होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Are we even on the same planet?? :-O

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

होय. याच ग्रहावर लिनक्स वापरणारे लोकही आहेत.

Ctrl + \ वापरताना लिनक्समधे सगळा मजकूर निवडला जातो. (चुकून तो उडलाच तरी तो क्लिपबोर्डावर शिल्लक असतो आणि परत मिळवता येतो.)

Ctrl + \ साठी पर्यायी बटण निवडता येणं शक्य असेल तर कोणतं असावं? (ही सोय करता येईल का नाही माहित नाही, पण पहाते आणि जमणार असेल तर करून टाकू. हाय काय, नाय काय!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

That's stupid, innit? What kinda moronic OS is that!! That's why we have ctr A.

>>Ctrl + \ साठी पर्यायी बटण निवडता येणं शक्य असेल तर कोणतं असावं?
NOT alt+shift.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

That's stupid, innit? What kinda moronic OS is that!! That's why we have ctr A.

Beggers cannot be chosers. फुकटात असणारी, लाईटवेट ओ.एस. हवी असेल तर काही तोटे होतील याची तयारी असलेली बरी.

दर दोन तासांनी अपडेट येणार, मग आपण कंप्यूटर रिस्टार्ट करायचा, या सगळ्या कर्मकाडांमधेच दिवसाचे २ तास ७२ मिनीटं जाणार, एवढं सगळं करून पुन्हा अधूनमधून निळी (हे नावच बेकार!) स्क्रीन दिसणार, व्हायरस येणार. हा ताप टाळण्यासाठी स्वतः ओ.एस. लिहायची नसेल तर काहीतरी तडजोड स्वीकारावी लागते.

That's life, child! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Beggers cannot be chosers.

अगागागागागागागागा!

यावरून आमचा एक जुना सिद्धांत आठवला. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या फाफॉचा स्पेलचेकर गंडलाय. सगळे वांदे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Ctrl व \ हेदेखील करून पाहिले. जर्मन कळफलकावर काम होत नाही. अमेरिकन कळफलकावर होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0