शहाणा (!)

पकडोनी कुणी । कुणाचा लंगोट।
अडकोनी शेंडी । लोंबकळे ॥

म्हणे ’तो’ शहाणा । करूनी बहाणा |
नाकारा वेदना । बुद्धिबळे॥

- सूक्ष्मकवि युयुत्सु

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता कळली असती तर अर्ध्या हळकुंडाने ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

थोडेसेच टेक्स्ट | हाय कॉन्टेस्क्स्ट |
गोंधळले मन | काही न कळे ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडेसेच टेक्स्ट | कसला हा प्रीटेक्स्ट | काय तो काँटेक्स्ट | ते न कळे ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सगळ्याना सगळ कळतं असं नाही आणि कळलं पाहीजे असा नियम अथवा कायदाही नाही. तेव्हा निश्चिंत असावे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पकडोनी कुणी । कुणाचा लंगोट।
अडकोनी शेंडी । लोंबकळे ॥

आयडीया भन्नाड आहे. लंगोटाच्या कपड्याला (वा तिथेच इतरत्र कुठे) शेंडी अडकली आहे आणि अख्ख्या माणसाला (शेंडी फक्त पुरुषांचीच असते) आधार मिळाला आहे. किंवा जे लोंबकळत आहे तेच लंगोटात अडकले आहे असे कविला म्हणायचे असावे? असो.

हे लंगोट वाळायला घातले होते कि मग शेंडी लंगोटाच्या इतक्या जवळ जाण्याचे कारणच काय असावे? पुन्हा असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अडकून लोंबकळावयाचेच असेल, तर शेंडीपेक्षा वेणी जास्त उपयुक्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं