लायब्ररी प्रेम

तसे आमचे लायब्ररी प्रेम फार जुणे नाही. शाळा- कॉलेजात असताना लायब्ररीने कधी फार आकर्षित केले नाही. इंजिनियरीईग मध्ये तर ४ वर्षे चक्क तोंडही पाहिले नाही. हे प्रकरण सुरु झाले ते पदव्युत्तर शिक्षणाच्या वेळेपासून. आता दिवसातला जास्तीत जास्त वेळ तिथे जात असला की प्रकरण तर होणारच. माझ्या भारतातील कॉलेजची लायब्ररी ही अर्थश्स्रात सर्वात उत्तम पैकी एक होती. मात्र हे प्रकरण हातघाईवर आले ते सध्या असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये. इथे हे प्रकरण घट्ट व्हायला खरे म्हणजे लायब्ररीचे अंतरंग कारणीभुत नसून सौंदर्य कारणीभुत आहे. जिथे गेल्यावर अभ्यास करण्याआधी फक्त इमारतीचे सौंदर्य पाहत रहावे असे वाटते, तिथे आम्ही तरी काय करणार. युनिव्हर्सिटीत सगळ्या मिळून ६०-६५ लायब्ररीज तरी असतील. शक्य तितक्या लायब्ररीजला भेट देणे हा एक उपक्रम. पुष्कळ लायब्ररीज ह्या मर्यादित लोकांसाठी असल्याने काही जरा अवघड आहे. तर जश्या जश्या भेट देत जाईन तशी तशी ही पोस्ट अपडेट करत राहीन.
१) ब्रेझनोज कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड -
हे म्हंजे घरचे प्रकरण. आमच्या कॉलेजची लायब्ररी तशी छोटी पण देखनी.

अभ्यासासाठी सोय उत्तम

आणि अभ्यास करताना दिसणारा नजारा तर लाजवाब.

संपादकः width व height हे आकडे रोमन अंकात द्यावेत

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

छान, पण फार त्रोटक वाटले. थोडे वाढवले तर आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या भारतातील कॉलेजची लायब्ररी ही अर्थश्स्रात सर्वात उत्तम पैकी एक होती

नक्की काय म्हणायचय?

१) माझ्या भारतातील कॉलेजची लायब्ररी

२) भारतातील माझ्या कॉलेजची लायब्ररी

३) भारतातील कॉलेजची माझी लायब्ररी

अभ्यास करताना दिसणारा नजारा तर लाजवाब

यावरून एक जुना ज्योक आठवला -

गंपूचे वडील गंपूला, "काय चक्क नापास? त्या शेजारच्या पमीकडे बघ. नव्वद टक्के मिळवलेत!"

गंपू, "तिच्याकडेच तर बघत होतो. म्हणून ..."

असो, पुलेशु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो , प्रजासत्ताक दिन जवळ येतोय म्हणुन 'भारत माझा देश आहे ' या प्रतिज्ञेचा अंत:चक्षु वर झालेल्या परिणाम असावा तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

फोटू मस्त आहेत. लायब्ररी हे आवडते ठिकाण. आमच्या कराडात मस्त लायब्ररी आहे. भरपूर पुस्तके आहेत. माझे अनेक मित्र लायब्ररीमुळेच मित्र बनले.

तुमच्या विद्यापीठाचे नाव तरी सांगा.

---

आणि अभ्यास करताना दिसणारा नजारा तर लाजवाब.

तुमच्या जागी मी असतो तर हे वाक्य - आणि अभ्यास करताना दिसणारा नजारा तर लाजवाब. - असे लिहिले असते. Smile

---

बाकी आजकालची तरूण पिढी पुस्तके वाचत नाहीत (फेसबुकावर वेळ घालवतात) असा आरडाओरडा अनेक रिकामटेकड्या वयस्कांकडून ऐकलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अपडेट केला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

कुठली युनिव्हर्सिटी, कुठलं कॉलेज? ह्या बेसिक गोष्टीतरी नमूद करायला हव्या होत्या Sad असो, सद्ध्या बाकी काहिच प्रतिक्रिया नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त फोटो! धागा अपडेट करत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त हो अर्थाजीराव!!!!

(उक्षतारणप्रेमी) बट्टमण्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उक्ष? म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोक्षमूलर ऊर्फ मॅक्समुल्लर साहेबांची क्लृप्ति आहे ती.

ऑक्सफोर्ड= फोर्ड ऑन रिव्हर ऑक्सस म्हणजेच ऑक्सस नदी तरून जाण्यासाठीचा पूल/तराफा इ.इ.

ऑक्ससला केले उक्ष आणि उक्षतारण केल्यावर झाले ऑक्सफर्ड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं