ती हिंगाची ज्यादा चिमूट - २

भाग - १

व्यवस्थापकः
अगदी प्रचलित पदार्थच, पण एखाद्या व्यक्तीच्या हातून इतरांपेक्षा अत्यंत जास्त चांगले बनतात. तेव्हा अशा काही खास क्लृप्त्या - टिप्स- इथे देण्याकरता या धागा आहे. या विषयावर अधिक अंगाने + पदार्थांवर चर्चा व्हावी, विविध पाककृती करताना वापरल्या जाणार्‍या गोष्टी (जणू खांसाहेबांच्या चिजा) या चर्चेतील प्रतिसादातून खुल्या व्हाव्यात या उद्देशाने तसेच भविष्यात शोधायला सोपे जावे म्हणून हा धागा सुरू केला होता. पहिल्या धाग्यात बरेच प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहोत.

=========

टिपिकल गृहिणीसारखा वाटणारा प्रश्न आहे, पण समीकरणं बदलल्याने आता बापही स्वयंपाकात सहभागी असतात. त्यामुळे एक प्रश्नः

मुलांच्या ब्रेकफास्टच्या दृष्टीने ऊर्फ "मला भूSSSSक लागलीय" या समस्येचं उत्तर या दृष्टीने:

नेहमीचेच घटकपदार्थ वापरुन (अंडे, ब्रेड, बटाटा, टोमॅटो, कांदा इ इ = तातडीने उपलब्ध असणारे आणि कमी प्रोसेसिंगवाले इनग्रेडिएंट) वापरुन नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या प्रेझेंटेशनने बनवता येणारे काही पदार्थ आहेत का? एग इन बास्केट हा प्रकार पाहून बनवला आणि नेहमीचेच हाफ फ्राय एग जरासेच वेगळ्या प्रकारे
बनवल्यावर पोरं खूष होतात असा अनुभव आला.

येथून साभारः http://blog.foodnetwork.com/

असे इतर काही माहीत आहे का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

मुलांसाठी काही पटकनः
-- नेहमी करतो त्या तुप-गुळ-पोळीच्या लाडवात, किंचितसा मध घालता तर वेगळाच फ्लेवर येतो. मुलांना अर्थातच आवडतो
-- अंड्याचे रंबलटंबल करताना किंचित जायफळीची पूड शिंपडली तर बर्‍याच मुलांना हा बदल सुखावह असतो
-- साखरेला कॅरमलाईज करून त्यात मनुका, काजु-खारीक-बदाम इत्यादी सुक्यामेव्याचे बारीक तुकडे, आवडत असल्यास सुके अंजीर, खजूर वगैरे घालून वर किंचित वेलची पूड घालावी. किती कॅरमलाईज करताय त्यावरून द्रव गार झाल्यावर किती कडक होणार हे ठरते व त्याने याची चिक्की बनवायची की प्रोटीन बार ते ठरते Wink मी प्रोटीन बार बनवताना कधी मध तर कधी गोल्डन सिरप तर कधी मॅपल सिरप अ‍ॅडवतो. छान फ्लेवर येतो
-- पॅन केक्स बरोबर वेगवेगळी काँबिनेश्न्स ट्राय करा. कुमार वयीन मुलांना आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तिसरी ट्रिक लई भारी.. सर्व ट्रिक्ससाठी धन्यवाद..!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनुका, काजु-खारीक-बदाम

या गोष्टी हाय-प्रोटीन आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काजू, बदाम जनरली हाय प्रोटीन समजले जातात. इन जनरल नट्सच चांगला प्रोटीन सोर्स म्हणून खातात.

Top 10 Foods Highest in Protein
"#10: Nuts and Seeds (Pumpkin, Squash, and Watermelon Seeds, Peanuts, Almonds)"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

एका अंड्याइतक प्रोटीन मिळवायला(६-७ ग्राम) साधारण २५ बदाम खायला लागतील.(http://healthyeating.sfgate.com/much-protein-there-10-almonds-6036.html)
इतके बदाम खातात रोज लोक?

काजूमध्ये त्याहूनही कमी.
http://healthyeating.sfgate.com/cashews-protein-source-1067.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एका अंड्याइतक प्रोटीन मिळवायला(६-७ ग्राम) साधारण २५ बदाम खायला लागतील.

थोडक्यात,अंड्यांस इतःपर 'गरीबांचे बदाम' असे संबोधण्यात यावे काय?

............................................................

यांचेकरिता 'गब्बरचे फडतूस' असे नवनामाभिधान या निमित्ताने सुचवू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका लार्ज अंड्यात ६ ग्रॅम, पण लोक रोज लार्ज अंडं खातात का? आम्ही कालेजात असताना स्वस्तातली अंडी आणायचो (फडतूस लोक!), त्यात लेबलवर ३ ग्रॅम प्रोटीन लिहलेले असायचे (अन ४०-४५% डेली रेकमेंडेड कोलेस्टेरॉल, म्हणून मी अ‍ॅव्हरेज एकापेक्षा जास्त खात नसे दिवसाला.)

प्रति शंभर ग्रॅम वजनाने मोजलं तर अंड्यापेक्षा बदामात जास्तच प्रोटीन्स आहेत (अंडी ~१३ ग्रॅम तर बदाम ~३०).

मी स्वतः जेव्हा मला प्रोटीन्सची गरज असते तेव्हा सुकामेवा खाणे पसंद करतो अंड्यापेक्षा. लोक खातात का वेगळा प्रश्न झाला. ऋषिकेशला तुम्ही विचारलेला प्रश्न "लोकांना परवडेल का" असा नसून हाय प्रोटीन आहेत का असा होता. मला स्वतःला १५-२० बदाम किंवा पिस्ते किंवा काजू एका बैठकीत खायला काहीच हरकत नसते. (फडतूस असल्याने दर पंधरवड्याने साठवून साठवून खातो हा भाग अलाहीदा!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मला स्वतःला १५-२० बदाम किंवा पिस्ते किंवा काजू एका बैठकीत खायला काहीच हरकत नसते.

मोतीबाग तालमीतनं धा डाव घुमिवल्यावरचा खुराक वाटतोय हा, यका बैठकीत खायचं ते काय खायचं काम आहे होय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रति शंभर ग्रॅम वजनाने मोजलं तर अंड्यापेक्षा बदामात जास्तच प्रोटीन्स आहेत

हे मान्यच. पण बदाम प्रथिनांचा सोर्स म्हणून खाणं इंप्राक्टीकल आहे. रोज २५-३० बदाम परवडत नाहीत मला. आणि खाऊन काय होतं याचा प्रयोग नाही केला अजून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दिवसाला ५०-६० ग्रॅम प्रोटीन खाल्लं पाहिजे. दहा -पंधरा अंडी तुम्ही नक्कीच खात नसणार रोज. त्यामुळे कशाप्रकारे आपली गरज भागवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण 'टॉप टेन' मध्ये वरती लिहलेला सुकामेवा येतो हे तुमच्या आक्षेपाचे खंडन करण्यास पुरेसे आहे असे मला वाटते. यापेक्षा अधिक काही लिहण्याची आवश्यकता वाटत नसल्याने इत्यलम्!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

वा!!! वा!!! खूप छान युक्ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला लागलेले काही शोध
- प्रिया कंपनीचं उपमा मिक्स मिळतं. पाणी उकळायचं, त्यात घालण्यासाठी सुक्या भाज्यांचं पाकीट त्यातच असतं. काही मिनिटं उकळल्यावर त्यात उपमा मिक्स घालायचं. ताजी चव देण्यासाठी थोडीशी मोहरी, हिंगाची ताजी फोडणी पाण्यात घालायची. अतिशय चवदार उपमा बनतो.
- दूध सीरियल या प्रकारात केळी, सफरचंद, अक्रोड, बेदाणे वगैरे घालायचे. अतिशय चवदार लागतं. आणि प्रकृतीलाही चांगलंच.
- अंड्याच्या नेहमीच्या पदार्थांचा कंटाळा आला असेल तर कीश करायचा. दोनतीन आमलेटं करण्याऐवजी एकाच घाण्यात सगळं बनतं. भाज्या वगैरे हाताला लागेल ते घालता येतं. इथे अनेक रेसिप्या आहेत.
- फ्रेंच टोस्ट हाही एक छान ऑप्शन आहे.

मला अजून न लागलेले शोध
- नॉर्थ आफ्रिकन एग्स ही रेसिपी आत्ताच दिसली. दिसायला तरी भारी आहे. कोणीतरी करून बघितली तर सांगा कशी लागते.
- भारतातल्यांसाठी - रात्री इडल्या आणि सांबार घेऊन यायचं, सकाळी मायक्रोवेव्ह करून खायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>भारतातल्यांसाठी - रात्री इडल्या आणि सांबार घेऊन यायचं, सकाळी मायक्रोवेव्ह करून खायचं.

रात्री इडल्यांचं पीठ घेऊन यायच, सकाळी मायक्रोवेव्हमध्ये इडल्या करून खायच्या. १० मिनिटांच्या आत सुमारे २० इडल्या होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इडली, डोसाचे पीठ घरी बनवणे फार सोपे आहे. पुर्वी चर्चा झालेली की ऐसीवरच.
उपमा मिक्सदेखील घरी बनवून ठेवता येतो म्हणे. फ्रीजमधे आठवडाभर टिकतो असे ऐकले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मैक्रोवेव्ह नसला तरी अडचण नाही. इडलीपात्रात कुकवून होतातच की. त्यातही इडलीपात्र नसेल तर कुकर इज़ द बेष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शेपू न आवडणार्यांच्या घरी ती भाजी नक्की कशी बनवतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेपू न आवडणारे ती भाजी घरी कशाला करतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- हिरवी मिरची आणि लसूण फोडणीवर परतायची, त्यात चिरलेला शेपू घालून वाफवायचा नि मग शिजलेली तुरीची डाळ घालायची.
- हिरवी मिरची, लसूण आणि अर्धा तास भिजवून घेतलेली मूगडाळ फोडणीवर परतायची, त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा, मग शेपूचा पाला घालून वाफवून घ्यायचा.
- हिरवी मिरची, आलं-लसूण, कांदा फोडणीवर परतून त्यात शेपू घालून वाफवायचा नि मग त्यावर कालवलेलं बेसन घालून शिजवायचं.

(मिरची आणि लसूण नसेल, तर शेपूचं अवघड असतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ओके. पहिली आणि तिसरी पद्धत माहीत नव्हती

हि. मि., कांदा यांना फाटा देऊन साधारण दुसर्या पद्धतीने मी करते. तेल-मोहरी- जीरे- हिंग- हळद- लसूण- काळं तिखट- भिजवलेली तूर/मूग डाळ- थोडी परतल्यावर लाल तिखट- बारीक चिरलेली भाजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळं झाल्यावर ती भाजी केराच्या डब्यात टाकून द्यायची. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ROFL भा. घु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुळात ती विकत आणण्यात आली की मलाच घराबाहेर रहावेसे वाटते.
फ्रिज उघडायचीही सोय नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे काय रे त्या बिचार्‍या शेपू ला हाणताय. शेपूची भरपूर लसूण आणि तिखट घातलेली झणझणीत भाजी आणि ज्वारीची भाकरी - अहाहा, काय मजा येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो ना तिखट+लसूण घालून झणझणीत भाजी करायला हवी.
तेच मला वाटत हिरवी मिरची, कांदा वगैरे कलप्रीट असणार शेपू न आवडायला. तरी नशिब गुळ/साखर घालतो सांगितलं नै कोणी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे बघा, "अश्शी अश्शी केली ना की अज्ज्जिब्बात वास येणार नाही. वासाचं तर जाऊच दे तुला कळणारही नाही शेपूची भाजी आहे" असे पैजेवर सांगणार्‍यांनी डबा उघडताच मी तिथून पळून गेलो आहे.

तेव्हा कल्प्रिट शेपूच आहे हे नक्की! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बादवे, नीधपनं मायबोलीवर एक रेसेपी सांगितलेली होती गोडा मसाला + गूळ असे घटक पदार्थ असलेली. मी करून पाहिली आहे. छाऽऽन लागते. वेळ झाल्यावर हुडकून लिंक डकवीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हो मलाही आवडते शेपूची भाजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेपू खूपच आवडतो. मी तर दररोज खायला तयार आहे. पालक बिलक गवतापेक्षा शेपू चांगलाच लागतो. ज्यांना शेपू आवडत नाही त्यांना ती भाजी नीट करता येत नाही अशी शंका येतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेपूची भाजी घरी बन(व)त नाही. पीरियड.

(अतिअवांतर: शेपूची भाजी आयुष्यात कधी खाल्लेली नसल्याने ती आवडते की नाही, कल्पना नाही.)

(कोणीतरी 'माहितीपूर्ण' द्या रे या प्रतिसादाला!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेपूची (शिजवलेली) भाजी बाहेर मिळते का?

अवांतर - सध्या आमच्या फार्मर्स मार्केटात स्वच्छ, सुंदर शेपू मिळतोय. आम्ही हादडतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यू मीन हाटीलात? बहुतेक नाही.
गावरान मराठी थाळी वगैरेमधे बाय चान्स मिळू शकेल शेपू, आंबाडी, राजगिरा, लाल माठ वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेपू, आंबाडी, राजगिरा, लाल माठ

या अतिउत्तम भाज्यांच्या यादीमध्ये (टुकार) शेपूचे शेपुट कशाला? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शेपूची एवढी नफरत कशी काय करू शकता समजत नाय...
आंबाडी, राजगिरा मिळतो का कुठे? मलातर आठवतपण नाही कसा दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंबाडी मिळते. दोन्ही प्रकारची. टोकदार पानांची-लाल देठांची-आंबटढाण आणि गोलसर,मांसल पानांची-कमी आंबट. आंबाडी... अहाहा...

राजगिरा मिळतो. पण कमी. बंगळुरी भरपूर पाहिला तो. इकडे इतका दिसला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शेपू जाऊ दे. चर्चेलाही शेपट वास येऊ लागेल Wink

सामान्यत: पुण्यातील कोणत्याही रविवारच्या बाजारात आंबाडी, चुका, माठ, लाल माठ, चवळी, मेथी, मुळा, घोळु, पालक, पावट्याचा पाला (हा पुण्यातच जास्त दिसतो), अळू (पुण्यात मंडई व्यतिरिक्त इतर कुठूनही घेतलेला खाजराच निघालाय) या पालेभाज्या बारमाही दिसतात. वाळूतील मेथी (सागरमेथी), राजगिरा, बारीक आंबाडी, कमळाचे कंद इत्यादी भाज्या सीझनल असाव्यात किंवा एकवेळ पीक असावे किंवा एकदा यायलाच बर्‍यापैकी वेळ लागत असावा कारण त्या कारण अधेमेधे दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शेपूला इंग्रजीत काय म्हणतात? ('डिल' म्हणजे शेपू काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेपू घालून तिखटामिठाच्या पुर्‍याही मस्त होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शेपू न घालताही मस्तच होतात! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेपूचा वास तिरस्करणीय वाटत असेल, तर प्रश्नच मिटला. पण माझा अनुभव असा - आईबापाला शेपू अजिबात आवडत नसल्यामुळे घरी शेपू येतही नसे. होण्याची बात तर दूरच. 'शेपू हे काहीतरी भीषण दुर्गंधिमय प्रकरण असतं' एवढंच मला ऐकून माहीत होतं. पण एका अनुभवी सुगरणीच्या हातची शेपूची भाजी आणि भाकरी खाऊन पाहिली आणि मला एकदम 'आयला... हे का म्हणे नाही खायचं?' असा साक्षात्कार झाला.

तांदुळाच्या फेण्या (तीन दिवस तांदूळ भिजत घालून आंबवून मग वाटायचे नि त्या पिठाच्या पापड्या वाफवून घ्यायच्या), गव्हाचा कुरडयांसाठी करतात तो चीक (तीन दिवस गहू.... इत्यादी), अनारशाचं पीठ, तीन दिवसांहून थोडं जास्त दिवस साठवलेल्या (आणि फारशी स्वच्छता न पाळता साठवलेल्या :प) लोण्याचं तूप कढवणं.... या सगळ्या पदार्थांना अतिशय उग्र वास असतो. झालंच तर सुका बोंबील, सुका जवळा, बांगडा... या पदार्थांचे वासही उग्र आणि चविष्ट म्हणून मान्यताप्राप्त आहेत.

शेपूची चव आणि वासही त्याच क्याटेगरीत मोडतो. तरी दोनचार वेळा धीरानं खाऊन पाहिल्याखेरीज त्याला मोडीत काढू नये, ही अनुभवसिद्ध विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

होय, त्या कारलं आणि पडवळापेक्षा शेपू कधीही परवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सामन किंवा तत्सम माशांना डिल उर्फ शेपूसह शिजवलेला युरोपात खाल्ला आहे. उत्तम लागतो. शिवाय, काकडीसोबत दही आणि डिलच्या बिया किंवा पाला घालून सॅलड ड्रेसिंगही खाल्लं आहे. तेही आवडलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी झाझिकीमध्ये शेपूच्या फ्लेवरचं दही खाल्लं होतं. कायच्या काय छान लागलं होतं. पण त्यात चक्कासदृश दह्याच्या क्रीमी चवीचा वाटा किती, उन्हाळ्याचा आणि बीअरचा वाटा किती आणि शेपूचा वाटा किती... ते एक हरीच जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी झाझिकीमध्ये शेपूच्या फ्लेवरचं दही खाल्लं होतं.

झाझिकी.

Tzatziki (Anglicised: /zɑːdˈziːki/; Greek: τζατζίκι [dzaˈdzici] or [dʒaˈdʒici]) is a Greek sauce served with grilled meats or as a dip. Tzatziki is made of strained yogurt (usually from sheep or goat milk) mixed with cucumbers, garlic, salt, olive oil, and sometimes lemon juice, and dill or mint or parsley.[1] Tzatziki is always served cold.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरणफळासारखी शेपूची फळं खाल्लीत का कोणी?
मी वर सांगितली आहे तशी तिखट घालून भाजी करा.
कणकेची थोडी जाड पोळी लाटून चौकोनी कापून घ्या.
एक चमचा तूप+उकळत्या पाण्यात ही फळं उकडून घ्या.
पाणी पूर्णपणे काढून टाका.
फळं थोडी गार झाल्यावर शेपू+दोन चमचे तूप घालून खरपूस-खमंग परता.
लोणच्यासोबत खा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां, हे मला केव्हाचं करून पाहायचंय... आता येईल त्या पहिल्या मोकळ्या वीकान्ताला. डन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फोडणीच्या भात परतताना त्यात शेपूची शिळी भाजी टाकली तर छान फ्लेवर येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

थोडीशी फ्लेवर म्हणून शेपू चांगला लागतो.

फ्रायम्स वर शेपूची पावडर भुरभुरवलेली होती. ते छान लागले. पण भाजी म्हणून शेपू फार ष्ट्राँग असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>> थोडीशी फ्लेवर म्हणून शेपू चांगला लागतो.
फ्रायम्स वर शेपूची पावडर भुरभुरवलेली होती. ते छान लागले. पण भाजी म्हणून शेपू फार ष्ट्राँग असते.<<

शेपूच्या निमित्ताने इथे एक नवा अक्ष निर्माण झाला आहे आणि त्यात थत्तेचाचा कुंपणावर आहेत असं नोंदतो आणि रजा घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ह्या धाग्यात शेपूचं शेपूट हनमानाच्या शेपटापेक्षा लांब होत चाल्लंय!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

फोडणीच्या भात परतताना त्यात शेपूची शिळी भाजी टाकली तर छान फ्लेवर येतो.

याची ताजी आवृत्ती म्हणजे पर्शियन सब्जी पोलो (पुलाव).
विशेषतः माशाच्या कबाब/फिलेसोबत छान लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उच्चारी 'साब्ज़ी पोलो'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरंय, इथे मात्रा लागू पडते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सब्ज़ी/साब्ज़ी पोलोची तुलना फोडणीच्या शिळ्या (आणि त्यातही शेपूची शिळी भाजी टाकलेल्या) भाताशी बोले तो, इतका का वाईट लागतो हा प्रकार? (एकदा रेष्टारण्टवाल्यास 'तुझा सब्ज़ी/साब्ज़ी पोलो अगदी (आमच्या हिच्या हातच्या) शेपूची शिळी भाजी टाकलेल्या फोडणीच्या शिळ्या भातासारखा लागतो' अशी 'कॉम्प्लिमेण्ट' देऊन त्याची प्रतिक्रिया पाहावी, आणि ती येथे मांडावी. त्याही पुढचा प्रयोग करून पाहावयाचा झाल्यास, ही 'कॉम्प्लिमेण्ट' दिल्यावर ताबडतोब त्यास दह्याची ऑर्डर द्यावी, आणि ती ऑर्डर आल्यावर ताबडतोब त्याच्याच समोर ते दही त्या सब्ज़ी/साब्ज़ी पोलोत कालवून तो पोलो त्याच्याच समोर भुरकत खावा, आणि (इथवर तो इराणी - किंवा तुम्ही - जिवंत राहिल्यास) त्याची प्रतिक्रिया निरीक्षून ती येथे मांडावी. धन्यवाद.)

(अवांतर: हा भात - बोले तो, फोडणीचा शिळा; सब्ज़ी/साब्ज़ी पोलोवाला नव्हे - बासमती नसावा - बहुधा रेशनिंग क्वालिटी किंवा तत्सम (खडे ऑप्शनल.) असावा - याची का कोण जाणे, पण खात्री वाटून राहिली आहे.)

(अतिअवांतर: हा प्रतिसाद देण्यास उद्युक्त केल्याबद्दल वरील प्रतिसादास 'भडकाऊ' श्रेणी दिली आहे. धन्यवाद.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चहामारी! www.maayboli.com/node/12381 इथेतर शेपू फ्यान क्लबच सापडला! मज्जा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंड्याचा शाकशूका नावाचा ट्युनिशिअन प्रकार मस्त असतो. चवही जिरं-लाल मिर्चीमुळे भारतीय पॅलेटच्या जवळची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेपूसम चविष्ट भाजीच नाही. नंतर भेंडीचाच क्रम Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भेंडीची भाजी नावडत नाही म्हणून खायची असं मी गेल्या काही महिन्यांपर्यंत करत आले होते. पण आमच्या फार्मर्स मार्केटात एका आजीकडची भेंडी आणली. अहाहा! असं भेंडीची भाजी खाऊन होईल (ती सुद्धा मी बनवलेली) असं मला कधीही वाटलं नव्हतं. दारू प्यायल्यावरही नाही. ही भेंडी देठाकडे किंचित पांढुरकी होती, आणि बाकी ख्रिसमस रंग होते. कापताना हाताला टोचतही होती. पण चव खल्लास होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भेंडीला तार सुटली नाही, व्यवस्थित लिंबू वगैरे आंबट गोष्टी घालून क्रिस्पी बनवली तर मस्तच लागते. सध्या घरात मसाले नाहीत काल मी फक्त मीठ अन अंड घालून भेंडी बनवली. मस्त मस्त मस्त लागली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अयो, अंडीची भेंडी.
मला भरपूर लसणाच्या फोडणीवर परतलेली आणि आमचूर पावडर आणि लाल तिखट घालून केलेली क्रिस्पी भेंडी जाम आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सपक जेवणाचा मापदंड - दूध भात आणि भेंडीची (बुळबुळीत) भाजी!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे धागे चर्चामधे का आहेत? यांना पाककृती विभागात टाकले पाहीजे.
आणि मनातले छोटे मोठे प्रश्न भाग ६ या धाग्यात लोखंडी तवा, इडली, डोसा वगैरे चर्चा झालेली तो खरं तर हिंगाच्या चिमटीचा प्रथम धागा असायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात हिंगाच्या इतक्या ज्यादा चिमटी टाकल्यानंतर पदार्थाचे (नंतर पोटाचे तर सोडूनच द्या.) वाटोळे होणार नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंगाष्टक पोटाला चांगले, असे म्हणतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण गव्हाचे (होल व्हीट) पीठ, थोडा मैदा, थोडा गव्हाचा कोंडा (आपल्याला हवी ती पिठे घेऊन प्रयोग करायला हरकत नाही), बेकिंग पावडर,किंचित सोडा, मीठ, किंचित ब्राऊन सुगर वगैरे घन पदार्थ एकत्र मिसळून बरणीत भरून ठेवावेत. हवे तेंंव्हा एक अंडे, एक कप (२५०मिली) ताक, दोन टेबलस्पून तेल, एक चमचा व्हनिला एक्स्ट्रॅक्ट एकत्र फेटवे आणि त्यात मावेल इतके (साधारण एक मोठा कप) पीठ मिसळून डोशाच्या पीठापेक्षा किंचित दाट बॅटर बनवावे आणि त्याचे थोड्या लोण्यावर पॅनकेक्स (जाड धिरडी) बनवावेत. फळे, मधाबरोबर केक्स छान लागतात. हा मुलांना हमखास आवडणारा प्रकार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चायपत्तीचा चांगला ब्रँड सुचवा कोणीतरी.
मी नियमीत चहा पित नाही पण कोणी आलेगेले तर घरात असावा म्हणून... एकीच्या सांगण्यावरून टाटा अग्नी आणला होता; पण तो मलातरी आवडला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'डस्ट' प्रकार टाळा. काही भागात ज्याला 'ममरी' म्हणतात तो कर्ल्ड लिफ प्रकारचा चहा वापरून पहा. आम्ही भारतात असताना टेटलीचा चहा घ्यायचो, पुढे टेटलीला टाटाने विकत घेतलं पण तरीही ब्रांड नेम ते ठेवलं होतं. आता कोणत्या नावाने मिळतो माहीत नाही. पण मिळाला तर जरूर वापरून पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

टेटली मंजे टी ब्याग्ज ना? त्या सर्वसामान्य भारतीयांना शक्यतो आवडत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ओके मग ठीकय.
खरंतर आता विचार केल्यावर आठवतय मला गिरनार आवडला होता. सोसायटी अत्यंत फिका वाटला. ताज, रेडलेबल वगैरे ठीकठीक... टेटली ट्राय करतेच. आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला सोसायटी आवडतो.
तसेही आम्ही मवाळ असल्याने असेल! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सोसायटी मला पण आवडतो.

त्याच्या वरील एका प्रतिसादासाठी - सोसायटी फिका वाटत असेल तर टेटलीकडून फार आशा ठेवू नका एवढेच सांगतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म. टेटली नै आवडणार म्हंता? ठीकय.
चहा कसा बनवता त्यावरपण फ्लेवर अवलंबून आहे म्हणा. ब्रिटीश पद्धत मला झेपत नाही. आम्ही आपला भारतीय पद्धतीने बनवला सोसायटी चहा; तो काही आवडला नव्हता.
१५० मिलीचा कप. त्यात ३/४ दुध. १/४ पाणी. पाऊण टिस्पून साखर. अर्धा टीस्पून पत्ती. एकत्र करून ३ मिनट उकळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात ३/४ दुध. १/४ पाणी.

चुकून उलटे लिहिले आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नोप्स. आमचा चहा दुधकटच असतो. तसाच आवडतो Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचा सल्ला परत घेत आहोत. असल्या अरसिकांनी आमचा सल्ला वापरू सुद्धा नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अगदी.

दुधकट गोड बासुन्दीसम चहा = चहाची हत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'बलात्कार/ग्यांगरेप' म्हणणार होतो, पण ती सेन्सिटिव बाब होऊ शकते, म्हणून आवरते घेतले.

- (लहानपणी 'लहान मुलांनी चहा पिऊ नये'च्या नावाखाली परमोपकार म्हणून असल्या चहाचे अनेकदा बलप्रयोग झालेला बलात्कारित) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- (लहानपणी 'लहान मुलांनी चहा पिऊ नये'च्या नावाखाली परमोपकार म्हणून असल्या चहाचे अनेकदा बलप्रयोग झालेला बलात्कारित) 'न'वी बाजू.
>>
अरेरे. चाइल्डहूड अब्युजच्या ट्रॉमातून अजूनही बाहेर आला नाहीत वाट्टं. सॉरी फॉर यू. पण आय अंडरस्टँड. आम्हीतर बालपणी म्हशीच्या दुधात, पाणी अजीबात न घालता केलेला चहा आणि त्यात वरून घातलेली साय, असला चहा पिला आहे Biggrin

आजच दूधक्रांतीचे जनक व्हर्गीज कुरिअन (१९२१) यांचा जन्मदिवस आहे. आणि हे लोक चहात दूध घालण्यावरून भांडताहेत.
देवा, त्यांना क्षमा कर. ते काय बोलताहेत त्यांचेत्यांनाच समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हीतर बालपणी म्हशीच्या दुधात, पाणी अजीबात न घालता केलेला चहा आणि त्यात वरून घातलेली साय, असला चहा पिला आहे Biggrin

आणि आमच्या बालपणी तर आमच्या घरी चिक्कार पाली भिंतीवरून ट्यूबपाशी चुकचुकचुक करत, किडे मटकावत हिंडायच्या. बटबटीत डोळ्यांनी छान टकमक बघायच्या. छानछान पाली, गोग्गोड पाली!

आजच दूधक्रांतीचे जनक व्हर्गीज कुरिअन (१९२१) यांचा जन्मदिवस आहे. आणि हे लोक चहात दूध घालण्यावरून भांडताहेत.

चूक! (चुकचुकचुक!)

आक्षेप चहात दूध घालण्याला नाही. (ते तर काय, आम्हीसुद्धा घालतो.) आक्षेप आहे, तो दुधात चहा घालण्याला - चहाचा उपयोग अडल्टरण्ट म्हणून करण्याला. हा चहाचा अपमान आहे.

चहाची बदनामी थांबवा!!!!!!

देवा, त्यांना क्षमा कर. ते काय बोलताहेत त्यांचेत्यांनाच समजत नाही.

नेमका माझा मुद्दा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुधावरून नि पालींवरून आठवले.

खास तुमच्या माहितीसाठी: दुधाला तमिळमध्ये 'पाल' म्हणतात, असे कायसेसे ऐकून आहे. (चूभूद्याघ्या.) दुधाचा आणि पालीचा हा अभेद हृदयंगम आहे.

(बृहदवंतर: पण मग जुन्या मराठी पिच्चरांत ती वैट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट, दुष्ष्ष्ट!!!!!! नणंद की जाऊ आपल्या भावजयीस की जावेस दुधात पाल उकळून मारण्याचा कट रचते, असे जे दाखवतात, त्यामागचे लॉजिक काही समजत नाही बुवा! बोले तो, दुधात दूध घालून उकळल्याने कोणी मरेल कसे? किंवा, आमच्या बालपणी आमच्या घरी चिक्कार पाली एकमेकींत मिळूनमिसळून राहायच्या. त्या पालींत पाली मिसळल्याने निदान आमच्या माहितीत तरी कोणी मेले नाही ब्वॉ.

उगाच फुकटची आमच्या पालींची बदनामी!!!!!!)

(कोणीतरी 'माहितीपूर्ण' किंवा 'मार्मिक' द्या रे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय होय तेलुगुत पालु म्हणतात असं ऐकलेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐवढा वाद घालण्यापेक्षा तुम्ही चहा कसा करता ते सांगा. माहितीपुर्ण श्रेणी देते आणि एकदा करून पिऊनही बघते.

काय 'चा'ची पाकृ सांगीतली नाय तुमी. जौद्या हे घ्या तुमाला पेश्शल चा मलई मारके www.kaleidoscope.cultural-china.com/chinaWH/upload/Image/9(11).jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकी कटकट करण्यापेक्षा अमृततुल्यमधील चहा प्यायला सुरुवात कर. म्हणजे स्वतः घरी चहा करावासा वाटणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमृततुल्यमध्ये चहा पिणे हे डाऊनमार्केट वाटण्याची शक्यता आहे. (उदा. मुंबईत बहुतांश महिला/मुली चहाच्या टपरीवरची किंवा "शंकर विलास हिंदू हॉटेल" या नावाच्या ठिकाणची चहा सहसा पीत नाहीत).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऐवढा वाद घालण्यापेक्षा

आंतरजालीय चर्चांमध्ये अजूनही नीरक्षीरविवेक (दुधाच्या आणि पाण्याच्या प्रमाणाची चर्चा असल्याने शब्दशः) टिकून आहे, ही भाबडी समजूत पाहून अं.ह. झालो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होना, असला दुधकट चहा पिण्याऐवजी स्टारबक्समध्ये चाय लाट्टे, स्पाइसचे चार पंप वगैरे घालून प्यावा. त्यात एक कप पाण्याला एकच कप दूध असतं! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'चाय लाट्टे' (किंवा एकंदरीतच भारतीय पद्धतीच्या मसालेदार 'चाय'च्या नावाखाली अमेरिकेत त्याचे जे काही वाट्टोळे अवाच्या सवा किमतीला करतात ते) हा प्रकार(ही) झेपत नाही.

हं, आता खराखुरा भारतातला रस्त्याच्या कडेच्या टपरीतला (किंवा, झुकझुकने प्रवास करताना गाडी गुजरातच्या हद्दीत शिरली, की त्यानंतर ठिकठिकाणी संकीर्ण चायवाले गाडीत येऊन विकतात तसला) चहा म्हणत असलात, तर गोष्ट वेगळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुधाळ चहाप्रेमी घासुगुर्जींचे मन दुखावल्याबद्दल माफी! Wink

अहो, तिथे ऑप्शन नसतो म्हणून तर पंप वाढवून घेतो ना आम्ही? एरवी दुधाळ कोमट पाण्यात दोन थेंब चहा असतो त्याच्यात. आता आम्हालाही हवा तेव्हा चहा करून देणारं कोणी असतं तर कशाला गेलो असतो आम्ही त्या स्टारबक्सास? असो. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आता आम्हालाही हवा तेव्हा चहा करून देणारं कोणी असतं तर कशाला गेलो असतो आम्ही त्या स्टारबक्सास?

याला पण इतरच जबाबदार का हो? कधी शिकणार तुम्ही लोक्स परीणामांची जबाबदारी घ्यायला? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतरांनी सतत दुत्साहन दिल्याने सद्ध्याची परिस्थिती आहे, अजून काय लिहणे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हाहाहा कुल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुधाळ चहाप्रेमी घासुगुर्जींचे

छे छे छे. मला सर्व प्रकारचा चहा आवडतो. माझा रोख मात्र अमेरिकन चाय लाट्टेचे व्हेंटीमागून व्हेंटी रिचवून भारतीय दुधाळ चहाला नावं ठेवणारांकडे होता. अनिवाशी स्टारबक्समध्ये दुधाळ चहा पिणारेे ते बाब्ये, आणि भारतातले दुधाळ चहा पिणारे ते मात्र कार्टे असा ऑरवेलियन दुटप्पीपणा करणारांबद्दल होता.

मन दुखावल्याबद्दल

छे छे छे. माझं मनही एवढ्यातेवढ्याने दुखत नाही.

माफी

छे छे छे. माझी कसली माफी मागता, ज्यांच्यावर तुम्ही दुधाळ चहा पिण्याबद्दल लघुभ्रु असण्याचे टोमणे मारले आहेत त्यांची मागा माफी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... तुम्ही दुधाळ चहा पिण्याबद्दल लघुभ्रु असण्याचे टोमणे मारले आहेत त्यांची मागा माफी.

नीचभ्रू म्हणा नाहीतर माफी मागा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमचा सल्ला परत घेत आहोत. असल्या अरसिकांनी आमचा सल्ला वापरू सुद्धा नये.

'चहाची पत्ती कोठली वापरावी' विचारल्यावर आमच्या अत्यंत लाडक्या (आणि आता अवाच्या सवा किमतीमुळे परवडण्याच्या रेंजबाहेर आणि गिर्‍हाइकांस परवडत नाही म्हणून अनेक दुकानांतून बाहेर गेलेल्या) 'लिप्टन हिरवे लेबल' (आता 'लिप्टन दार्जीलिंग') किंवा 'लोपचू'चे नाव सुचविणार होतो, पण पुढचे असले काहीतरी वाचल्यावर हात आवरता घेतला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिप्टन ग्रीन लेबल आमच्याकडेही वापरत असत. पण गेली काही वर्षे जवळच्या दुकानात मिळत नाही. केवळ चहापत्ती/भुकटी/पूड/पावडरसाठी लांबवर जायची धडपड करायचा कंटाळा येतो. तसंही फक्त एकदा म्हणजे सकाळचा चहा निव्वळ चहा म्हणून प्यायला जातो. (म्हणजे पिणे होते.) संध्याकाळी चहात काहीतरी बुडवून खाण्याची सवय लागली आहे. म्हणजे डॉक्टरांनी लावली आहे. अर्थात त्यांनी चहाबरोबर काहीतरी खा असे सांगितले होते. पण बिस्किटे आणि अगदी चकली वगैरेसुद्धा चहात बुडवून खाणे एकेकाळी आवडत असे ती सवय आता उफाळून आली आहे. त्यामुळे चहाचा स्वाद वगैरे जरा मागे पडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो तुम्हांला भले आवडेल दुधकट चहा पण तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे तुम्हांला 'घरात पाहुणे आले तर'ची गोष्ट आहे ना ? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाहुण्यांनापण 'आम्हाला' आवडतो तसाच चहा प्यावा लागेल. नाहीतर "चहा घेऊन येते" म्हणून किचनमधे जाऊन माझी मी चहा पिऊन बाहेर येइन Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा चहा पाहुण्यांना पाजायचा असेल तर मग एवढं काय चर्वितचर्वण? कुठला पण चालेल. किंवा बोर्नव्हिटासुद्धा चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बोर्नव्हीटा नै मिळणार कॉम्प्लान मिळेल ;-).

कमी दुधाचा चहा करून दिला तर आमच्याकडे येणारे पाहुणे "हे भिकेला लागलेत वाटतं" म्हणतील... असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कमी दुधाचा चहा करून दिला तर आमच्याकडे येणारे पाहुणे "हे भिकेला लागलेत वाटतं" म्हणतील...

...असा (कमी पाण्याचा) चहा करून दिला, तर "यांना पाण्याचे बिल परवडत नाही वाटते" म्हणतील, नि शेतकी प्याकेजासारखे पाण्याचे एखादे प्याकेज लागू करता येते का ते पाहतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाहीतर "चहा घेऊन येते" म्हणून किचनमधे जाऊन माझी मी चहा पिऊन बाहेर येइन

...पाहुणे घरून चहा पिऊन मगच येण्याची शक्यता अधिक.

म्हणजे, खास पुणेरी ष्टायलीत "चहा झाला असेलच ना?" असे विचारायचीही गरज उरणार नाही. पाहुणे स्वतःच "चहा घेऊनच आलोय हो!" म्हणतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'घरात पाहुणे आले तर'ची गोष्ट आहे ना ?

म्हणून तर सेफ आहे. (येतील तेव्हाचे तेव्हा पाहून घेऊ, अशा अर्थाने.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही दुधाचा चहा न पोळी फार आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Awww तुच माझी खरीखुरी मैत्रीण गं! Smile
ते बाकीचे सगळे वैट्ट वैट्ट वैट्ट दुष्ट्ट आहेत!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई गरम गरम चपात्या करायची अन आम्ही दुधाच्या चहाबरोबर हाणायचो अन सवे बर्‍याच गप्पा. गेले ते दिन गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी सर्वसामान्य भारतीय असून टी ब्याग्ज आवडणारा आहे बॉ. बाकी भारतीय पद्धतीने उकळून बनवायचा असेल तर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या जवळ महाराष्ट्र टी डेपो आहे. त्यांचा फ्यामिली मिक्श्चर चहा बरा असतो. मला ब्र्यांडेड चहापैकी टेटली फारच फुळकवणी वाटला. ताजमहाल बरा आहे. रेड लेबलचा एक प्रीमियम प्रकारचा चहा येतो तो जास्त आवडतो. (मला इथल्या दुकानात दिवाळीनिमित्त खास उपलब्ध झाला तेव्हा मिळाला).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराष्ट्र टी डेपोमधून चहा आणण्याइतका नियमीत कुठे पिते मी चहा. उगा एक छोटं पाकीट आणून ठेवायचय घरात असावं म्हणून.
बाकी टेटली मलादेखील फुळकवणीच वाटणार :-). रेड लेबल प्रिमीयम किंवा गिरनारच आणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेड लेबल प्रिमीयम किंवा गिरनारच आणते.

'वाघ बकरी' ब्र्याण्डचे नाव ऐकलेय का कधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी त्यांच्या टी बॅग्ज नियमित वापरल्या आहेत. चांगल्या असतात.

पण बेसिकली टी बॅग वापरायच्या असतील तर गरम पाण्यातच चहा करणे भाग आहे. दूध घातलेले असेल तर चहाचा अर्क उतरणे अवघड होते आणि जास्त वेळ घालवला तर चहा थंड होऊन जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वाघबकरी चहाही छान असतो पण तो निव्वळ नावामुळे आवडत नाही Sad
टी बॅग्ज वापरायच्या असतील तर गरम पाण्यातच करावा. टीबॅग्जचा 'दुधातला' चहा फारच भंकस होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाघबकरी चहाही छान असतो पण तो निव्वळ नावामुळे आवडत नाही

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आले-वेलची घालून केलेल्या चहासाठी बाघ-बकरी मस्त आहे, आम्ही तोच वापरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी रोज वाघबघरीच वापरतो, पण तेव्हा भारतात सहजी मिळत नव्हता. (ब्रांड मात्र माहीती होता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आमच्याकडे टाटा गोल्ड आवडतो. आम्ही टाटा-लॉयलिस्ट आहोत.
सी.टी.सी. (क्रश, टेअर्,कर्ल) प्रकारचा चहा बरा असतो म्हणतात.
हर्बल प्रकरणे चहाच्या बाबतीत अजिबात आवडत नाहीत. टाटाचासुद्धा एक ब्रँड आहे. तुळसबिळस घातलेला. नाही आवडला.
गुजराती लोक अलीकडे वाघ-बकरी वापरतात. पूर्वी सोसाय्टी वापरायचे. दोन्ही आवडत नाहीत.
अलीकडे थंडर्बोल्ट म्हणून असतो. आसाम. पण टाटाचा निलगिरी असूनही बरा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो टाटा गोल्ड प्रिमीयमपण आधी एकीने रेकमेंड केला आहे.

हर्बल, तुलसी वगैरे नाही ट्राय केलं कधी. पण ग्रीन टी पिला आहे. बरा लागला, साखर जास्त घालून Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यक मला ग्रीन टी अगदी आवडला नाही. अ‍ॅलर्जी असेल का माहीत नाही अक्षरक्षः मळमळतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टाटा गोल्ड आणि टाटा प्रीमियम वेगळे ब्रँड आहेत. गोल्ड अधिक बरा वाटला.
हसमुखचे पण नाव आहे.आहुजाची मिक्स्चर्ससुद्धा बरी असतात. भारतात आपल्याला हवे ते मिश्रण करून घेणारेही बरेच आहेत. आहुजाचे तीन नंबरचे मिश्रणच घेणारे काही लोक ओळखीचे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह वेगळे आहेत होय दोन्ही. ओके टाटा गोल्ड, रेड लेबल, गिरनार शॉर्टलिस्ट केले आहे.

लॉल Biggrin "हसमुख राय अँड कंपनी की चाय! तो हो जाय एक चाय!" छान आठवण करून दिलीत. आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त ताज, सोसायटी आणि रेड लेबल यांचेच छोटे प्याक उपलब्ध होते. म्हणून मग रेड लेबल आणला शेवटी. सर्व प्रतिसादकांचे आभार Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होऊ दे खर्च !!!!! चर्चा तर होणारच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'चा' चर्चा http://www.maayboli.com/node/53703

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टायगर कडक पत्ती चहा वाघासारख्या मर्दांसाठी..

सपट चहा - निळू फुले

जी एस चहा ताजा चहा जी एस चहा माझा चहा

मगदुम चहा. इ.इ. आठवून हळवा झालो.

लास्ट दोन सांगली कोल्लापूर स्पेशल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चहाबद्दलचे एकंदरीत ज्ञान (खरंतर त्याचा अभाव) पाहता एक भारतीय म्हणून शरम वाटली. म्हणून एका ब्रिटीशाचा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

चहाचा विषय निघाला की चर्च गेटसमोरचे रेशम भवन आठवतेच. ते मंद दिवे,नाजुक कपांचा त्याहूनही नाजुक किणकिणाट,कमरेत झुकून अदबीने ऑर्डर घेणारे वेटर्स, त्यांनी'कोणता चहा घेणार' असे विचारल्यावर पहिल्या भेटीत उडालेली भंबेरी,आजूबाजूची मंद खर्जातली संभाषणे..छे. आता मुंबईत एवढे समारंभपूर्वक कोणी चहा पीत असेल असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण जुन्या आठवणी जाग्या केल्या.चर्चगेट भागात पाय तुटेस्तोवर भटकंती झाल्यावर आरामात सैलावून फक्कड चहा पिण्यासाठी असे दुसरे ठिकाण नाही. मागे दुकान आहे तिथे सर्कारीच पण उत्तम दर्जाचे आसाम, नीलगिरी, आणि दार्जीर्लिंग चहाचे प्रकार मिळतात. आमच्या भारताच्या फेरीत ती एक खरेदी आवर्जून केली जाते.

त्यांनी'कोणता चहा घेणार' असे विचारल्यावर पहिल्या भेटीत उडालेली भंबेरी

तिथल्या वेटरांची भंबेरी उडवायची असल्यास त्यांच्याकडच्या चहाच्या प्रकारांच्या विशिष्ट चवी, गंध, पोत इ विचारून बघा. स्टार्बक्षातल्या वाढप्यांनादेखील याहून जास्त माहिती असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> आता मुंबईत एवढे समारंभपूर्वक कोणी चहा पीत असेल असे वाटत नाही. <<

रेशम भवन गेली २०-२५ वर्षं तरी जवळपास जसंच्या तसं आहे. आता काही भडक नवश्रीमंत लोक येऊन डोळ्यांना त्रास देतात, पण ते किरकोळ प्रमाणातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दापोडी की बोपोडीच्या सीएमई कॉलेजच्या कंपाऊंडच्या बाहेर हायवेलाच 'हॉटेल अशोक' नावाचे छोटेखानी हॉटेल होते. तिथला मसाला चहा जबरा असायचा. जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने वाहतूक करणारे अनेक बाईकस्वार तिथे आवर्जून थांबून चहा घेत असत. अजून ते हॉटेल चालू आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कांद्याच्या पातीची पीठ पेरुन भाजी करणार आहे, मला वाटतं ऋषीकेश यांनी मागे एका धाग्यात युक्ती सुचवली होती की डाळीचं पीठ (बेसन) आधी थोडं खमंगसर भाजून घेऊन मग कांद्याच्या पातीवर भुरभुरायचं. यावेळेला तसंच करुन पाहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0