अभिव्यक्ती

आपल्या देशात प्राचीन काळापासूनच अभिव्यक्तीच्या स्वतंत्रतेला महत्व दिल्या गेले आहे.नास्तिक चार्वकला सुद्धा ऋषी म्हणून संबोधित केले आहे. भांड, तमाशा इत्यादी लोकनाट्यात देवी देवतांवर टिप्पण्या केल्याच जातात आणि लोक ही ते सहजतेने घेतात. कुणालाही वाईट वाटत नाही. संत कबीर सारख्यांनी तर निंदकाचे स्वागतच केले आहे. त्यांनी म्हंटले आहे,

निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय।
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।।

हिंदू -मुसलमान दोन्ही धर्मांत पसरलेल्या अंध विश्वासांवर कबीर ने चौफेर हल्ला चढविला होता, काही उदाहरणे:

पाहन पुजे तो हरि मिले, तो मैं पूजूँ पहाड़।
ताते या चाकी भली, पीस खाए संसार।।
कॉंकर पाथर जोरि कै, मस्जिद लई बनाय।
ता चढ़ मुल्‍ला बॉंग दे, बहिरा हुआ खुदाए।।

एवढे असूनही, त्या वेळी हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मांच्या लोकांनी, कबीरला संत म्हणून स्वीकारले. आज तेवढी ही सहनशीलता आपल्यात नाही. आज दुष्ट प्रकृतीचे लोक स्वत:ला 'धर्मगुरू' म्हणवितात आहे. जर सैतानांनी, धर्मगुरुंचे रूप धारण केले तर त्यांना आपल्या विरुद्ध कोणी काही म्हंटलेले कसे आवडेल. दुष्ट प्रकृतीच्या लोकांना निंदा सहन होत नाही. त्यांच्या विरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला ते दाबण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना कळले पाहिजे व्यक्तीची हत्या केल्याने त्याचे विचार नष्ट होत नाही. प्रभू येशू क्रिस्त यांना सूळीवर चढविले. पण त्यांचे विचार नष्ट झाले नाही. अपितु ते जगभर पोहचले. धर्म जात आणि पंथ नावाच्या खाली आज अभिव्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न होतो, आपण त्याचा निषेध केला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी अभिव्यक्ती या विषय वर कविता लिहिली होती. पुन्हा ती कविता, थोडी बदलून


अभिव्यक्ती
कानात बोलली
छाटून टाकली
जीभ तिची.


अभिव्यक्ती
शब्दात वाचली
जाळून टाकली
पुस्तके ती.


अभिव्यक्ती
रेषांत दिसली
छाटून टाकले
हात ते.


नराधम राक्षसाना
वाटते सदा भीती
सत्याची.
अभिव्यक्तीची

field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

समयोचित लेख आवडला. विशेषतः शेवटची कविता खूप आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. आपल्या देशात
२. प्राचीन काळापासून

अशी सुरुवात केल्यावर पुढे गौरवपूर्ण वाक्य ...

एखादा न्यूनगंड पुढे आणला असतात तर जास्त वाचक मिळाले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जोशी साहेब, मला वाटले होते, पुरोगामी व्यक्ती या विषयावर काही तरी लिहितील. वाट पाहत होतो. पण खर्या राक्षसी प्रवृत्ती विरुद्ध लिहिणे पुरोगाम्यांचे कार्य नव्हे.

बाकी संस्कृत साहित्य वाचा, तिथे एक ब्रह्मचारी ही राजाला त्याच्या दरबारात 'वाटेल ते बोलू शकतो, (शकुंतला) बाकी भांड मध्ये तर देवी देवतांची टर्र सहज उडविल्या जात (चातुर्भाणी - आचार्य कैलाश प्रसाद वाजपायी द्वारा संपादित) शिवाय आनंद साधले यांचे काही लेख बहुत वर्षांपूर्वी वाचले होते. त्या अनुषंगाने पहिले वाक्य लिहिले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख एरवी चांगला आहे, पण...

प्रभू येशू क्रिस्त यांना सूळीवर चढविले. पण त्यांचे विचार नष्ट झाले नाही. अपितु ते जगभर पोहचले.

एक तपशिलाचा फरक: ख्रिस्ताला सुळावर नव्हते चढवले. खिळे ठोकून मारले होते. (अधिक सविस्तर लिहू इच्छीत नाही, पण) दोहोंत तांत्रिक तपशिलाचा फरक खूप मोठा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदी भाषेत उन्होंने मसीह को सूली पे चढ़ा दिया. असा वाक्य प्रयोग प्रचिलित आहे.उदा:(आत्ताच वेबसाइट घेतलेले उदाहरणे)

"क्रिसमस के मौके पर हम येरुशमल के चर्च ऑफ होली सेपल्कर के बारे में, जहां ईसा मसीह को सूली पर चढ़ाया गया और दफना दिया गया।
"उन्होंने कहा कि अगर तुम नहीं जीसस को सूली दोगे तो हम सम्राट से प्रार्थना करेंगे कि गवर्नर को बदला जाए।"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे असले भयंकर हिंदी भाषांतर करणार्‍यास सुळावर चढवावे, की खिळे ठोकून मारावे, कळत नाही. दोन्हीं पर्याय सारखेच आकर्षक वाटत आहेत. (उलटे टांगून मिरच्यांची धुरी देण्याची कल्पनाही तशी वाईट नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्द भावना व्यक्त करतात. त्या समजणे जास्ती योग्य. शब्दांचा कीस काढण्यात काहीच अर्थ नसतो. बाकी जागोजागी भाषा बदलत असते आणि अर्थ ही. मुंबईकरांना खूप आनंद होत असेल तर नागपुरकारण 'भयंकर आनंद' होतो. मराठी राग आणि हिंदीतला राग मध्ये ही अंतर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या देशात प्राचीन काळापासूनच अभिव्यक्तीच्या स्वतंत्रतेला महत्व दिल्या गेले आहे

आयला खरच?

मला उगाचच विजय तेंडुलकर, तस्लिमा नसरीन, सलमान रश्दी, एम एफ हुसेन वगैरे आठवून गेले!!

असो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राचीन काळी(च) महत्त्व दिलं गेलं आहे.. रिलॅक्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेच्चा, हो की!!

प्राचीन काळी आपल्याकडे कै कै होतं नै? सगळं गैब झालं! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राचीन काळातली मानवी मूल्यं आजच्या काळापेक्षा कितीतरी सरस होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी अरुण जोशींना विनोदी श्रेणी दिली आणि मग तुझी गडाबडा स्मायली पाहीली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या देशात प्राचीन काळापासूनच अभिव्यक्तीच्या स्वतंत्रतेला महत्व दिल्या गेले आहे
आयला खरच?

मला उगाचच विजय तेंडुलकर, तस्लिमा नसरीन, सलमान रश्दी, एम एफ हुसेन वगैरे आठवून गेले!!

असो..

जर विजय तेंडुलकरांना काहीही लिहण्याचं स्वातंत्र्य आहे, एम एफ हुसेनला हिंदू देवतांचं नग्न चित्रण करण्याचं स्वातंत्र्य आहे तर इतरांना त्या विरोधात आवाज उठवण्याचं स्वातंत्र्य असू नये का ?

आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का अशी आपली शंक्या योग्य आहे पण आठवलेली माणसं चुकली ..
१. तस्लिमा नसरीन - भारतीय नव्हेत .. त्यांच्या बांगलादेशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याने त्या भारतात आश्रयास आल्या. भारतात आश्रयाला आल्यानंतरही मला कलकत्त्यातच राहायचं आहे असा हट्टाग्रह धरून बसल्या. भारत सरकारने त्यांच्या वास्तव्याच्या काळात कलकत्त्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ लागल्यामुळे त्यांना दिल्लीत राहण्याची सक्ती केली. नसरीन भारतीय नसल्यामुळे आमच्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असण्याशी अथवा नसण्याशी त्यांचा काहीच संबंध नाही.
२. सलमान रश्दी - स्वातंत्र्यपूर्व भारतात जन्मलेले, फाळणीनंतर कराचीला स्थलांतरीत झालेले आणि आता अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरीक ... सटॅनिक व्हर्सेस मधील मुस्लिम विरोधी लेखनासाठी वादग्रस्त ... पुन्हा एकदा हे सद्गॄहस्थ भारतीय नसल्यामुळे आमच्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असण्याशी अथवा नसण्याशी त्यांचा काहीच संबंध नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

इतरांना त्या विरोधात आवाज उठवण्याचं स्वातंत्र्य असू नये का ?

आहे की! कोण नाय म्हणतय? कायद्याच्या चौकटीत बसून जेवढा विरोध करायचा तेवढा करायचा हक्क आहेच!

बरं, तस्लिमा आणि सलमान राहू देत. तेंडुलकर आणि हुसेन यांच्याबद्दल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेंडुलकरांनी मोदींना गोळी घालण्याचा विचार मांडणं आणि हुसेननी हिंदु देवतांची नग्न चित्रे काढणं कायद्याच्या कुठल्या चौकटीत बसतं?
म्हणजे तेंडुलकरांनी घाशीराम मधे एखाद्या समाजातील काही एका विवक्षित व्यक्तीबद्दल एकांगी भडकाउ चित्रण करणं किंवा बंदूक असती तर मोदींना गोळी घातली असती म्हणणं, हुसेननी आमच्या देव देवतांचं चुकिचं चित्रण करणं यासाठी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पणं त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मात्र लोकांनी कायद्याच्या चौकटीत राहिलं पाहिजे का? हुसेनच्या चित्रावर कायद्याच्या चौकटीत राहून प्रतिक्रिया कशी व्यक्त व्हायला हवी होती? प्रतिक्रियास्वरूप काही हिंदू चित्रकारांनी पैगंबराचं नग्न चित्र प्रसिद्ध केलं तर चाललं असतं का ?
कायदा सर्वांसाठी समान हवा.
गांधींवर चित्रपट चालतो तर नथुरामवरील नाटकावर (फक्त काही शहरात) बंदी का? नथुरामवरील नाटक ठाण्यात होउ देणार नाही (खरं तर ठाण्याबाहेर काही चालत नाही) ही गुंडगिरी करणार्‍या आमदारांना कायद्याची चौकट नको का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

प्रतिक्रियास्वरूप काही हिंदू चित्रकारांनी पैगंबराचं नग्न चित्र प्रसिद्ध केलं तर चाललं असतं का ?

तुमचा किंवा जो कुणी चित्रकार आहे त्याचा, असे चित्र काढण्याचा अधिकार मला मान्य आहे.

ज्यांना तो नाही असे वाटते, त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून तुम्हाला (अथवा त्या चित्रकाराला)प्रतिक्रिया दिली असती, तरी ते मला मान्य आहे.

हेच मत गांधी, नथुराम इ.इ. बद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही भूमिका संतुलित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सुनील यांच्याशी सहमत
कोणत्याही कलाकृतीवर बंदी घालण्यास बंदी घातली पाहिजे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"दुसर्‍याच्या कलाकृतीवर बंदी घालणे" ही कोणाची अभिव्यक्ती असु शकते का? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
अभिव्यक्त होणे ही स्वतःच्या भाव भावना (स्वतःपुरत्या) व्यक्त करणे असावे असा अंदाज.

दुसर्‍यावर अभिव्यक्ती लादता येते का कल्पना नाही. तसे असेल तर बंदीपासून ते खूनापर्यंत कशालाही वरचा प्रश्न विचारता येईल (उदा. एखाद्याचा खून करणे ही कोणाची अभिव्यक्ती असु शकते का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपली भूमिका संतुलीत आहे पण कायद्याच्या चौकटीत राहून प्रतिक्रिया द्यावी म्हणजे नक्की काय करायचं ?
आक्षेप हुसेनच्या चित्र काढण्याला नाही तर ती सार्वत्रिकरीत्या प्रसिद्ध करण्याला आहे. हुसेननी त्याच्या घरात काहीही चित्र काढावीत आणि ठेवावीत. हुसेननी मला किंवा एखाद्या विवक्षित समाजाला अथवा समाजगटाला आक्षेपार्ह वाटतील अशी चित्र काढून ती सार्वत्रिकरीत्या प्रसिद्ध केली तर त्याविरोधात मी / त्या समाजानी / समाजगटानं काय प्रतिक्रिया दिली तर ती कायद्याच्या चौकटीत राहील? नुसतचं त्याच्यावर दावा दाखल करावा असं असेल तर आपल्या कोर्टात अशा केसेसचा ढीग साठेल.
त्यांना मला आक्षेपार्ह वाटतील अशी चित्र काढायचा अधिकार आहे आणि मला त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांना आक्षेपार्ह वाटतील अशी चित्र काढायचा अधिकार आहे असं चालूच राहील. एकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दुसर्‍या व्यक्तीच्या इतर वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारं असू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

विजय तेंडुलकर ह्यांचे लिखाण मला फार प्रिय पण त्यांनी मोदींना काही कारण नसताना गोळी घालायची भाषा केली तेंव्हा फार वाईट वाटले.
मुख्य म्हणजे ते विचारांना गोळीनी संपवू बघत होते ह्यानी तर फारच वाईट वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुजी,
मोदी आल्यावर काय काय करणार याच्याबद्दल खूप दिडशहाण्यांनी चित्रविचित्र प्लॅन जाहिर केले होते. कोणी भारत सोडून जाणार होता, कोणी काय कोणी काय. विजय तेंडूलकर इतका नालायक असेल असे वाटलेच होते. हे लोक सिनिकल आहेत. त्यांना मतांतर इ इ मान्यच नाही. वास्तविक देशातल्या सर्वाधिक लोकांना होणारी (मोदींना निवडून द्यावे अशी) भावना इतकी हिन आहे आणि आपण मात्र अजूनही शुद्धीवर विचार करत आहोत असे मानायला प्रचंड वैचारिक माज लागतो. हा माजाला क्षमा केल्याशिवाय दुसरा उपाय नसावा कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आणि या लोकांचं त्या त्या क्षेत्रातलं योगदानही नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विजय तेंडूलकर इतका नालायक असेल असे वाटलेच होते

@अजो - मला विजय तेंडुलकरांबद्दल अपार आदर आहे ( हे उपहासानी लिहीत नाहीये ). त्यांची "ते", "हे सर्व कुठुन येते", "आणि मी" ही व्यक्तीचित्रात्मक पुस्तके त्यांना असलेली खोल समज दाखवून देते. त्यांनी बर्‍याच लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे.

मोदींबद्दलचे त्यांचे विधान आणि मते मला मान्य नाहीतच, पण ते लेखक म्हणुन भारतातील कदाचीत सर्व श्रेष्ठ असावेत.
कदाचित वार्धक्यामुळे २००० सालानंतर त्यांच्या विचारशक्तीवर परीणाम झाला असेल ( त्याच काळातले त्यांचे रामप्रहर नावाचे सदर पण असेच बर्‍यापैकी हुकलेले होते )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@

विजय तेंडूलकर इतका नालायक असेल असे वाटलेच होते.

तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य आहे! पण वरचं मत तेंडुलकरांची नाटकं वाचून बनवलं आहे की त्याशिवाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण त्यांना कळले पाहिजे व्यक्तीची हत्या केल्याने त्याचे विचार नष्ट होत नाही. प्रभू येशू क्रिस्त यांना सूळीवर चढविले. पण त्यांचे विचार नष्ट झाले नाही. अपितु ते जगभर पोहचले.

सुभाष नागरे एक आदमी है और सरकार एक सोच ... आदमी को मारने से पहेले उसकी सोच को मारना जरूरी है ..
- रा.गो. वर्मा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

सुभाष नागरे एक आदमी है और सरकार एक सोच ... आदमी को मारने से पहेले उसकी सोच को मारना जरूरी है ..

अंहं...चुकलात. ते असं पाहिजे -

"सुबाश नाग्रे येक आद्मी है, और सर्कार येक सोच... आद्मी को मार्ने से पैले उस्की सोच को मार्ना... जरुरी है..." - जीवा

इट्स सौदिंडियन यु सी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेच्चा .. खरचं चुकलं की ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

शेवटची कविता अत्यंत आवडली!
आभार!

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आपल्याकडे अधिकाधिक वाढेल तो सुदिन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मांच्या लोकांनी, कबीरला संत म्हणून स्वीकारले.

भारतीय लोक कोणालाही संत म्हणुन स्वीकारतात हो. कबीरांना स्वीकारले म्हणजे भारतीयांमधे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असे नाही. उलट जी विचारधारा पचनी पडत नाही त्या व्यक्तीला संत/देव करुन भारतीय मोकळे होतात. म्हणजे आचरणात काही आणायला नको.

मध्यपूर्वेतुन फंडींग मिळणार्‍या/ आणि कर भरणार्‍या लोकांच्या जीवावर फुकट जगणार्‍या समाजवाद्यांचा प्रोब्लेम हा आहे की त्यांना साक्षी महाराज काही बोलले ( चुक का बरोबर चर्चा नको ) की त्याच्यावर खटला करा म्हणतात. नथुराम चे देवुळ करायचे कोणी टुम काढली ( पुन्हा चुक की बरोबर चर्चा नको ) की ह्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नथुराम चे देवुळ करायचे कोणी टुम काढली ( पुन्हा चुक की बरोबर चर्चा नको ) की ह्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवत नाही.

असं का वाटलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यांना म्हणजे कोणाला ते मी वर लिहीलेच आहे.
ज्यांना खरच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चाड आहे ते म्हणले असते करायचे असेल नथुरामचे देवुळ तर करु दे, आम्ही विचाराची विचारानी लढु. पण तसे झाले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की कोणाला ते कळलं नाही. मध्यपूर्वेतून फंडींग घेऊन वगैरे नीट समजलं नाही, असो.
@गोडसे - नक्कीच. देऊळ बांधायचं तर परवानगी द्यायला हरकत नाही. गर्दी झाली तर तो गांधींच्या अनुयायांचा पराभव असेल कदाचित!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देऊळ बांधायचं तर परवानगी द्यायला हरकत नाही. >>>>>> पण एकातरी सो कॉल्ड निधर्मीवादी, समाजवादी आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्यवादी माणसाच्या तोंडुन हे वाक्य तुम्ही ऐकले का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला अशी लेबलं लावता येत नाहीत Smile
प्रत्येकाची मतं वेगवेगळ्या मुशीतून घडलेली असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निखील वागळ्यांच्या एका भाषणावर झालेली चर्चा आठवली. एकाच भाषणात वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याबद्दल काळजी आणि सनातन प्रभातवर कारवाईची मागणी असं दोन्ही होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सनातन प्रभातवर कारवाई झाली नाही. मात्र वागळेंची मुस्कटदाबी झाली. शिवाय दोन्हीच्या तीव्रतेत आणि परिणामांत फरकही आहे. तुम्हीच हे इथे मान्य केलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सनातन प्रभात वर कारवाई झाली नाही ह्याचा आनंद झाला नाही ( काहीच वाटले नाही ) पण वागळे ला हाकलला ह्यानी मात्र फार आनंद झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपेक्षाभंग नाही झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सर्वच बाजूंनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वागळेला हाकलले हे छानच झाले. पण सनातनवाल्यांपैकी १% लोकांना जरी आत टाकले असते तरी त्यांचे पुण्य १००% ने वाढले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दुव्यावर स्वतंत्रपणे अभिव्यक्ती व्यक्त करणाऱ्या सार्या ऐसीकराना धन्यवाद. 'दुसर्याने केली तरच आम्ही करू' हा विचार निश्चित योग्य नाही. दुसर्याच्या आधारावर आपले मत ठरविले नाही पाहिजे. आम्ही अभिव्यक्तीचा सम्मान करतो, दुसरा करो न करो, आम्हाला त्याचाशी काही देण-घेण नाही ही भावना पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे राजचं नवं पोस्ट. सर्वसाधारण प्रतिक्रियांपेक्षा थोडं वेगळं आहे, म्हणून इथे शेअर करते आहे. जागा अयोग्य असेल, तर संपादकांनी जरूर योग्य ठिकाणी हलवावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रोचक पोस्ट आहे. या संदर्भात हुसेन नामक चित्रकाराबद्दल या साहेबांचे मत काय होते/आहे ते पहायला आवडेल. म्हणजे समाजातील कुठल्या घटकाची चेष्टा करतो हे चेष्टा करण्यापेक्षा जास्ती महत्त्वाचे असा सूर दिसतो आहे. सगळी सहानुभूती अल्पसंख्याकांना देण्याच्या भानगडीत वैचारिक कन्सिस्टन्सी कुठल्या रासभजघनमंडली जाते ते जाणून घ्यायचे आहे.

अपेक्षित प्रतिक्रिया: तुझा प्रॉब्लेम काय आहे/कुणा मुसलमानाने/लिबरलाने तुझं वाकडं काय केलंय/कंटाळा आला या पोस्टचा इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुद्दे तकलादू वाटले. (एकंदरीतच "एब्दोवाल्यांनी मर्यादा सोडायला नको होती" वगैरे वाचलेले/ऐकलेले सर्व सूर तसेच वाटले.) सवड मिळेल तेव्हा सविस्तर लिहीन म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

सहमत आहे. 'काय ती मस्करी करा, पण जपून' असा सूर, तोही अनपेक्षित ठिकाणहून ऐकायला मिळाला म्हणून आवर्जून इथे आणून डकवला दुवा, इतकंच.

पण एकूण राजशी सहमती असणारे लोक कमी असणार. तो हल्ल्यांचं समर्थन करतो आहे, असं मानून त्याला जाब विचारणारेही अनेक असतील आणि तो अल्पसंख्याकांची बाजू घेतो आहे म्हणून उचकलेलेही अनेक असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला तर मुद्दे पटले बॉ. त्या दुव्यावरील व्यंगचित्रे पाहून यातून अशी नक्की कोणती अभिव्यक्ती होते हा प्रश्नही पडला. कलाकाराचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्यच आहे. पण अभिव्यक्तीच्या नावाखाली बेसिक डिसेन्सी सोडून निव्वळ हलकटपणा करण्याचेही समर्थन दुर्दैवाने करावे लागते याचे वाईट वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण अभिव्यक्तीच्या नावाखाली बेसिक डिसेन्सी सोडून निव्वळ हलकटपणा करण्याचेही समर्थन दुर्दैवाने करावे लागते याचे वाईट वाटते.

हुसेनने केला तो हलकटपणा या मताशी तुम्ही सहमत नसला तरी (असे मला वाटते) अशा मताला एक लेजिटिमसी द्याल की न द्याल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हुसेनची ती चित्रे मी पाहिली आहेत. ती मला अजिबात आवडली नाहीत. तो मला हलकटपणाच वाटतो. पण गीतगोविंदापासून, वात्स्त्यायन- खजुराहोची संस्कृती असणाऱ्यांनी त्याविरोधात बोलणे हेही तितकेच भंपकपणाचे आहे. मुसलमानांनी प्रेषिताची वगैरे तशी चित्रे काढली आहेत का? (म्हणजे हाच निकष लावला पाहिजे असे नाही पण साधारण याच लाईनवर बोलायचे आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण गीतगोविंदापासून, वात्स्त्यायन- खजुराहोची संस्कृती असणाऱ्यांनी त्याविरोधात बोलणे हेही तितकेच भंपकपणाचे आहे.

अगदीच भंपकपणा असे नाही, कारण हिंदू धर्मात अनेक गोष्टी कालौघात बदलल्या तशा सेन्सिबिलिटीजही बदलल्या. त्यामुळे तसे वाटणे साहजिक आहे.

तदुपरि मुसलमानांनी महंमदाची चित्रे काढलेली आहेत की. शिया परंपरेतली अनेक इराणी चित्रे आहेत. फार शोधायला नको. महंमदाच्या विकी आर्टिकलवरच त्याचे चित्र आहे. इतक्या बोंबा मारणार्‍यांनी तिथे काही राडे करू नयेत हे बाकी रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत. जीव गेला म्हणून लगेच असा सूर आळवायचा असेल तर त्या लोकांची ती भूमिका जपण्याची लायकी नाही. हां बाकी शिर सलामत तो भूमिका पचास हेही खरेच म्हणा. उत्क्रांतीस अगदी साजेसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अँटी सेमेटिक लिहिलं म्हणून एका कर्मचार्‍याला काढणं आणि एरवी अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावानी गळे काढणं हे दुटप्पी आहे. तेच सेक्सिस्ट आणि होमोफोबिक लिहिण्याबद्दल. एक समालोचकाने कॅमेरा बंद आहे असं समजून काढलेक्या सेक्सिस्ट उद्गारांसाठी त्याला काढून टाकल्याची केसही आहे. होमोफोबिक कार्टून्स वरून कारवाया झाल्याचही वाचलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

माझी एक शंका आहे.
बरेचदा धार्मिक लोकांचं असं म्हणणं असतं, की एखाद्या गोष्टीमुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या. उ.दा गणपतीच्या मूर्तीची विटंबना केली, किंवा देवादिकांची नग्न चित्रं काढली, पैगंबरावर कार्टून बनवलं इ.इ.
आता मी समजा नास्तिक आहे. तर माझ्यासमोर देवादिकांबद्दल बोलून किंवा मला एखाद्या देवाची पूजाअर्चा करायला सांगून माझ्या अधार्मिक भावना दुखावल्या जात असल्या तर त्याचं काहीच नाही का?
"धार्मिक भावना" जेवढ्या प्रामाणिक तेवढ्याच प्रामाणिक "नास्तिक भावना"ही आहेत, ह्यात काय चूक आहे?

उ.दा. म्हणजे बघा, चहा पीत मी मस्तपैकी पेपर वाचत बसलोय आणि कुणीतरी एक लेख लिहिला की "अमुकतमुक धर्मच जगाला तारेल. त्याला शरण जा. त्याशिवाय तुम्ही पापी ठराल".
हे वाचून माझ्या नास्तिक भावना मेजर दुखावल्या. तर आता "मी काय करावे कोठे जावे नुमजे मजला की विष खावे..."?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पैगंबराचं जाऊ देत.
पण नग्न चित्र काढणं हा दृष्टीवर बलात्कार आहे. जी गोष्ट समाजमान्य नाही ती देवादिकांच्यामार्फत दाखविणे हे चूकीचेच वाटते.
"अमुकतमुक धर्मच जगाला तारेल. त्याला शरण जा. त्याशिवाय तुम्ही पापी ठराल"." - या वाक्यात अशी कोणती कृती, किंवा व्हिज्युअल, ऑडिटरी किंवा अन्य क्यु आहे ज्याने बलात्कार होतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@नग्न चित्रं - तुमचं मत पटलं नाही, नग्न चित्रं सुंदर असतात! पण ते एक उदाहरण म्हणून घेतलेलं.
मुद्दा असा नास्तिकांच्या प्रामाणिक भावना असतात. त्या दुखावल्या जाऊ नयेत का? मला धर्म वगैरे मान्यच नाही, तर मला का तुम्ही हे सगळं ऐकवताय?
"जगात देव नाही आणि धर्म वगैरे बकवास आहे" हे माझं प्रामाणिक मत आहे, त्यावर माझी श्रद्धा आहे. मग माझ्या हया भावनांची तुम्ही कदर करायला नको का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ते एक उदाहरण म्हणून घेतलेलं.

दुसरं उदाहरण द्या बरं हिंदू धर्माचं बरं का. ज्यात बलात्कार (= समाज्मान्य नसलेला क्यु) नाही अन तरीही गदारोळ झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरीच असतील की! वर म्हटल्याप्रमाणे- समजा गणपतीच्या मूर्तीला कोणी काळं फासलं आणि त्यावर "आय लव यू रसना" असं लिहिलं तर धार्मिक लोक म्हणणार माझ्या भावना दुखावल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो माझ्यामते दृष्टीवर होणारा बलात्कारच आहे. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं मत पटलं नाही, नग्न चित्रं सुंदर असतात!

नक्की? प्रत्येक गोष्टीची? नग्न फॅमिली फोटो असतात का लोकांकडे? इतरांची स्त्री आपल्याला नग्न पाहायला मिळणे आणि आपली स्त्री इतर सगळ्यांना नग्न पाहायला मिळणे यात एक पुरुष म्हणून फरक नाही का वाटत तुम्हाला? आर यू इक्वली ओके विथ बोथ? कदाचित तुम्ही असाल पण सामान्य माणसाला ते असंभव आहे. समाजात अवमान काय असतो याच्या काही धारणा आहेत. त्यांना तडा देऊन आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य पुढे रेटायचे चूक आहे.
सध्याला समाजात नास्तिक कमी आहेत आणि त्यांच्या नक्की काय नाजूक भावना आहेत याची कल्पना नाही. प्रत्येक नास्तिक अतिशहाणा, दीडशहाणा असतो. प्रत्येकाच्या सगळ्या कल्पना वेगळ्या असतात. अजून ही या लोकांची "कॉमन अशी" धारणा नाही जी दुखतेय कि नाही हे पाहावे. तरी ही जात अतिशय संवेदनशील (आणि नालायक) असते म्हणून शक्य तितकी दखल घेतली जातेय.

Air Force drops 'So Help Me God' from oaths

Todd Starnes

By Todd Starnes
·Published November 19, 2013·
FoxNews.com

Facebook2907 Twitter330 livefyre371 Email Print

The Air Force Academy has admitted they removed the phrase “so help me God” from three oaths in the 2012 edition of their official cadet handbook, Fox News has learned.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही प्रतिसाद नक्की वाचता का हो? प्रतिवाद तेव्हाच करू शकतो, जेव्हा तुम्ही मूळ प्रतिसाद नीट समजून वाचाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण नग्न चित्र काढणं हा दृष्टीवर बलात्कार आहे.

कोण म्हणतो? आमच्या दृष्टीला (काही) नग्न चित्रं अत्यंत आल्हाददायक वाटतात. अधूनमधून आम्ही श्रमलेल्या डोळ्यांना आराम म्हणून असली चित्रं बघत असतो. उगाच कशालाही उठसूठ बलात्कार म्हणून बलात्काराला "सामान्य" करू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

सरस्वती ही विद्येची देवता, माता आहे आहे तिला नग्न दाखविणे अन सनी लिऑनला नग्न दाखविणे या दोहोत फरकच नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टु बी फेअर, निळे यांनी 'काही' चित्रे आल्हाददायक वाटतात असे लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फेअरच आहे मी त्या हुसैनच्या फेटिश बद्दल बोलत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हुसेन वायझेड होता हे माझे स्पष्ट मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सगळी नग्नता सारखीच असते असे कोण म्हणतोय? उद्या मला आवडेल अशी नग्न सरस्वती कोणी काढली तर ती मी आवडीने पाहीनच की. उगाच दृष्टीवर बलात्कार होतो म्हणून बोंबलणारे काय कशालाही बोंबलतील.

आता स्तनाग्रं दिसणारी ही सत्यवती (रवि वर्मा) कोणाला काय वाटेल ते वाटो, आम्हाला तरी आल्हाददायकच वाटते ब्वॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मस्त आहे ते चित्र Smile

घ्या या "तांत्रिक" देवताही भरपूर आहेत माझ्याकडे. पण त्या हुसेनचा (आता का माहीत नाही) रागच येतो Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाऊ द्या हो! त्याला कशी नग्नता भावेल हे त्याचं मत! कदाचित माधुरी त्याबद्दल अजून माहिती देऊ शकेल! कारण असं ऐकलंय की हुसेनसाहेब तिच्यावर आणखी एक (हाय!) चित्रपट काढणार हे ऐकून ती झटपट अम्रिकेत निघून गेली.
आता ते चित्र एक कलाकृती म्हणून कसं आहे ह्याबद्दल नो आयडिया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी एक (हाय!) चित्रपट काढणार हे ऐकून ती झटपट अम्रिकेत निघून गेली.

Smile हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विरोध नग्नतेला नाही .. विरोध नग्न चित्र कोणी काढावं याला आहे. तुम्ही एखाद्या धर्माचे असताना दुसर्‍या धर्मातील देवी-देवतांचं नग्न चित्रण कराल का? तुमच्या घरातील स्त्रीचं तुम्ही कमी कपड्यात अथवा नग्न चित्र / फोटो काढणं आणि शेजार्‍यानी तसं चित्र / फोटो काढणं यात काहीच फरक नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

सहमत आहे.
------------
कलाकारांना आपण बाजूला ठेऊ. ते फार प्रगल्भ असतात. ज्ञानी असतात. उदात्त असतात.
http://www.insafbulletin.net/archives/742 मधला एम एफ हुसेन यांचा इंटरव्यू रोचक आहे. त्यातला आवडलेला भाग इथे पेस्टवत आहे.
Chaudhury: Could you talk about how your exposure and love for Hindu iconography and culture began.

Husain: As a child, in Pandharpur, and later, Indore, I was enchanted by the Ram Lila. My friend, Mankeshwar, and I were always acting it out. The Ramayana is such a rich, powerful story, as Dr Rajagopalachari says, its myth has become a reality. But I really began to study spiritual texts when I was 19. Because of what I had been through, because I lost my mother, because I was sent away, I used to have terrible nightmares when I was about 14 or 15. All of this stopped when I was 19. I had a guru called Mohammad Ishaq— I studied the holy texts with him for two years. I also read and discussed the Gita and Upanishads and Puranas with Mankeshwar, who had become an ascetic by then. After he left for the Himalayas, I carried on studying for years afterwards. All this made me completely calm. I have never had dreams or nightmares ever again. Later, in Hyderabad, in 1968, Dr Ram Manohar Lohia suggested I paint the Ramayana. I was completely broke, but I painted 150 canvases over eight years. I read both the Valmiki and Tulsidas Ramayana (the first is much more sensual) and invited priests from Benaras to clarify and discuss the nuances with me. When I was doing this, some conservative Muslims told me, why don’t you paint on Islamic themes? I said, does Islam have the same tolerance? If you get even the calligraphy wrong, they can tear down a screen. I’ve painted hundreds of Ganeshas in my lifetime — it is such a delightful form. I always paint a Ganesha before I begin on any large work. I also love the iconography of Shiva. The Nataraj — one of the most complex forms in the world — has evolved over thousands of years and, almost like an Einstein equation, it is the result of deep philosophical and mathematical calculations about the nature of the cosmos and physical reality.

When my daughter, Raeesa wanted to get married, she did not want any ceremonies, so I drew a card announcing her marriage and sent it to relatives across the world. On the card, I had painted Parvati sitting on Shiva’s thigh, with his hand on her breast — the first marriage in the cosmos. Nudity, in Hindu culture, is a metaphor for purity.

Would I insult that which I feel so close to? I come from the Suleimani community, a sub-sect of the Shias, and we have many affinities with Hindus, including the idea of reincarnation. As cultures, it is Judaism and Christianity that are emotionally more distant. But it is impossible to discuss all this with those who oppose me. Talk to them about Khajuraho, they will tell you its sculpture was built to encourage population growth and has outgrown its utility! (laughs) It is people in the villages who understand the sensual, living, evolving nature of Hindu gods. They just put orange paint on a rock, and it comes to stand for Hanuman.
---------------------------
कदाचित कलाकार असे उदात्त वैगेरे नसू शकतात. किंवा लोकांना तसे वाटू शकते. खासकरून कला जर ऑक्शनच्या हॅमरखाली येणार असेल तर असे जास्त वाटते. अशा शंकेचा कलाकाराने आदर केला पाहिजे, जो हुसेन यांनी केला आहे. त्यांनी लोकांची माफी पण मागीतली आहे.
Chaudhury: Why did you apologize for your art? You know more about Hindu iconography and the shastras than the goons who deface your work.

Husain: Never. I have never apologized for my art. I stand by it totally. What I said was that I have painted my canvases — including those of gods and goddesses— with deep love and conviction, and in celebration. If in doing that, I have hurt anyone’s feelings, I am sorry. That is all. I do not love art less, I love humanity more. India is a completely unique country. Liberal. Diverse. There is nothing like it in the world. This mood in the

country is just a historical process. For me, India means a celebration of life. You cannot find that same quality anywhere in the world.
काँग्रेसचे सरकार बुळे आहे, त्या जागी भाजपचे असते तर मी परत भारतात आलो असतो, हिंदुधर्मात नग्नता पावित्र्यासमान आहे*, उजव्या विचारसरणीच्या लोकांनी माझे समर्थन करायला उर्जा वापरली पाहिजे, मला मुसलमानी संस्कृतीचे चित्रे काढायला सांगीतले तेव्हा मी मुसलमानांत टॉलरंस आहे कुठे असे विचारून त्यांना धुडकावले, इ इ हुसेन म्हणतात.

तरीही भावना आहत होणे हे समजून घेतले जाऊ शकते कारण शांतपणे कोणाचे म्हणणे ऐकायचे आणि समजून घ्यायचे ही वृत्ती झुंडीत नसते आणि असावीच असे म्हणणे पण तितिकेसे सुयोग्य नाही.
------------------------------------
कलाकारांनतर अजून एका वर्गाचा प्रश्न उरतो.
नग्नतेमधे कला वा आल्हाद पाहणारांना स्वतःच्या घरातील स्त्रीचे नग्न चित्र पब्लिकली लोकांना कलास्वाद वा आल्हाद द्यावा यासाठी वापरणे योग्य वाटते काय हा प्रश्न. यात हिंदु मुस्लिम आणायची गरज नाही. कारण हे नग्नतेचे कलास्वादक फक्त हिंदू वा फक्त मुस्लिम नाहीत. त्यांची स्वतःची अशी कलास्वादक म्हणून सर्वात तीव्र ओळख आहे. तुमची (हिंदूंची नै म्हणायचं, इंटॉलरंट लोकांची) देवी आम्ही नागडी पाहणार तिचा भक्त म्हणून नव्हे तर फक्त कला म्हणून आस्वाद घेणार. लक्षात घ्या, सामान्य लोकांसाठी देव हे भक्तीसाठी असतात, कला सेकंडरी असते. आम्ही नास्तीक आहोत, पुरोगामी आहोत आणि कलाभ्यास म्हणून आम्ही काहीही उघडं नागडं करू हा पावित्रा चीड आणणारा आहे. तर ज्या व्यक्ति नास्तिक, पुरोगामी आणि निर्भक्त कलास्वाद या सबबीखाली लोकांना भक्तीमय वाटणार्‍या देव आणि देवतांना नागडे पाहू इच्छितात त्यांना त्यांचे श्रद्धास्थान, आदरस्थान नागडावले तर आवडेल काय हा प्रश्न आहे. असे श्रद्धास्थान ओळखावे कसे? तर भक्ती करणार्‍या माणसाची जितकी भावनिक गुंतवणूक देवाशी/ देवीशी आहे तितकीच भावनिक, अस्मितिक गुंतवणूक नास्तिक माणसाची कुठे आहे ते पाहावे**. शेवटी ती घरात तर निघेलच.
----------------------
* मूळात हेच जर हुसेन म्हणतात तसं त्यांच्यावर टिका न करायचं करायचं कारण असेल तर ... हुसेनांचं समर्थन करणारांनी हिंदु धर्माची महत्ता, त्यातील पावित्र्याचे स्थान, पावित्र्याचे दाखले , इ इ बद्दल गौरवानं बोललं पाहिजे. एकिकडे हिंदूधर्माला १००% शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे त्यातले पावित्र्य ही थीम समर्थायची हा दुटप्पीपणा आहे.
** उदा. डार्विनला अरुणजोशी बाबामहाराज म्हणाला कि म्यूटेशन थेरीबद्दल काही माहित नसलेले डार्विनभक्त खवळतात तसे. ती -१ श्रेणी ही एकप्रकारची अरुणजोशीच्या त्या मतावर बंदी घालण्याची मागणी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नग्नतेमधे कला वा आल्हाद पाहणारांना स्वतःच्या घरातील स्त्रीचे नग्न चित्र पब्लिकली लोकांना कलास्वाद वा आल्हाद द्यावा यासाठी वापरणे योग्य वाटते काय हा प्रश्न.

जगात असे किमान एक उदाहरण आहे. रशियातील एका अब्जाधीशाने आपल्या बायकोचे नग्न वा सेमी नग्न फोटो काढून त्यांचे मोठ्ठे कॉफी टेबल बुक म्हणतात तसे बुक बनवले आणि ते सर्वांना पहायला उपलब्धही केले. ही गोष्ट गेल्या ५-७ वर्षांतलीच आहे. गूगलवर 'Book of Olga' असे सर्चवल्यावर दिसेल.

अर्थात या एका उदाहरणाने खास काही सिद्ध होते अशातला भाग नाही. प्रतिसाद वाचल्यावर आठवलं म्हणून लिहिलं इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विरोध नग्नतेला नाही .. विरोध नग्न चित्र कोणी काढावं याला आहे.

वाटलंच होतं. बीभस्त कला हे फक्त दाखवायचे दात आहेत, मुळ कारण जाती/धर्मद्वेष असावा.

तुम्ही एखाद्या धर्माचे असताना दुसर्‍या धर्मातील देवी-देवतांचं नग्न चित्रण कराल का?

हो. जरूर करेन. आमचं नशिब थोर म्हणून बाबा बर्व्यांसारख्यांना बॉटीचेलीच्या रोममध्ये फारसं महत्व नव्हतं, नाहीतर ही मोहक अ‍ॅफ्रोडीटी काढायचा या इटालियनाला काय अधिकार म्हणून रडारड झाली असती.

तुमच्या घरातील स्त्रीचं तुम्ही कमी कपड्यात अथवा नग्न चित्र / फोटो काढणं आणि शेजार्‍यानी तसं चित्र / फोटो काढणं यात काहीच फरक नाही का?

फरक आहे, पण तो फक्त चित्र कसं काढलं जाईल यात. बोंबलायला बाबा बर्व्यांचा हत्ती हा उंदरासारखा होत असेल तर त्यांनी काढलेल्या "आपल्या" स्त्रीचं चित्र म्हणजे विटबंना का एखाद्या चांगल्या चित्रकार शेजार्‍याने? हा प्रश्नाचं उत्तर सापडायला आपले आणि परके ही डोक्यात जमलेली जाळी आधी साफ करावी लागतील. जगातील बायकांची सगळी न्युड पोर्ट्रेट्स काही त्यांच्या घरातील पुरषांनीच काढली आहेत असे तुम्हाला वाटते का काय? (बाकी घरातील पुरषाचं रेखाटन परक्या स्त्रीनं केलेलं चालेल का हो बर्वे तुम्हाला?)

एखादा शिल्पकार तल्लीन होऊन एखाद्या सौंदर्यदेवतेचे स्तन कोरत असताना बाबा बर्व्यांसारख्या कोणातरी अरसिकाने येऊन "अरे हा तर परक्या धर्माचा" म्हणून ओरडण्यापेक्षा मोठा रसभंग तो काय असू शकेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

निळे तुमचे म्हणणे माझ्यापुरता खरे आहे. मुस्लीम लोकांनी त्यांच्या बायका बुरख्यात ठेऊन आमच्या मातेचे नग्न चित्र काढू नये .... पिरीअड!!!
____
एक मुस्लीम शेजारी होता हा आमच्या घरात येऊन, चिवड्याचे बोकाणे भरत बिन्धास्त पिरॅमिड स्कीम बद्दल डोकं उठवायचा. त्याचं काही नाही. एक शेजारी म्हणून, तेवढा त्याचा हक्क मान्य केला पण त्या माणसाचं लग्न झालं अन तो मनुष्य एकदम आमच्याकडे फिरकेना ना समोरासमोर आलो तर बोलेना/बघेना. ही या लोकांची स्वतःच्या बायकांबद्दलची इन्सेक्युरीटी असते.
मग यावर मुद्दे येतीलच सुक्याबरोबर ओलं कशाला जाळायचं? सगळेच असे नसतात वगैरे. त्या मुद्यांना अंत नाही. पण हे असे असुरक्षित लोक संपूर्ण कौम (धर्म) बद्दल मत बनवतातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हास्यास्पद मुद्दे. अधिक काय लिहणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

शूट असं काही मत मांडलं अन मग www.rekhta.org वर शेरोशायरीचा जाऊन आस्वाद घेऊ लागलं की कमालीचं गिल्टी वाटतं Sad
पण मत अनेक वर्षांपासूनचं आहे. नीरीक्षणातून आलेलं आहे. सहजासहजी बदलणार नाही.
अन फार मागत नाय ओ, फक्त आमच्या देवतांची नग्न चित्र काढू नका. तुम्ही (आता परत वाद - हुसेनने कुठे अतिक्रमण केलं, ते पूर्वी झालेलं वगैरे) अतिक्रमण करुन आमच्या मूर्तींची विटंबना केलीत, सोन्याच्या मूर्ती पाताळात गाडायला भाग पाडलत, तेव्हा आमचा कलेक्टिव्ह सबकॉन्शस जखमी आहे. त्यावर मीठ चोळू नका एवढच मागणं हाय. लई आहे का ते?
____
वरील वाक्ये लिहीता लिहीता तुमचा प्रतिसाद आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुस्लीम लोकांनी त्यांच्या बायका बुरख्यात ठेऊन आमच्या मातेचे नग्न चित्र काढू नये .... पिरीअड!!!

+१११११११११११११

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फरक आहे, पण तो फक्त चित्र कसं काढलं जाईल यात. बोंबलायला बाबा बर्व्यांचा हत्ती हा उंदरासारखा होत असेल तर त्यांनी काढलेल्या "आपल्या" स्त्रीचं चित्र म्हणजे विटबंना का एखाद्या चांगल्या चित्रकार शेजार्‍याने? हा प्रश्नाचं उत्तर सापडायला आपले आणि परके ही डोक्यात जमलेली जाळी आधी साफ करावी लागतील.

मुळात प्रश्न चित्र चांगल की वाईट असा नाही. प्रश्न आहे तो चित्र काढावं का ? जर मला चित्र काढून घ्यायचचं असेल तर ते मी मला जमेल तितपत काढावं किंवा एखाद्या निष्णात चित्रकाराकडून काढून घ्यावं हा प्रश्न रास्त आहे. पण मुळात माझी इच्छा नसताना माझ्या शेजार्‍याने असं चित्र काढावं का असा प्रश्न होता.

जगातील बायकांची सगळी न्युड पोर्ट्रेट्स काही त्यांच्या घरातील पुरषांनीच काढली आहेत असे तुम्हाला वाटते का काय?

असा माझा काही समज नाही. पण जगातील कुठलही न्युड पोर्ट्रेट त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय काढलं गेलय का? आता हुसेननी माधुरीच्या संमतीने तिचं न्युड पोर्ट्रेट काढल तर त्यावर काहीच आक्षेप नाही पण मुद्दामहून कोणाच्या आदरस्थानाला धक्का लागेल असं चित्र का काढलं जावं? आधीच म्हटल्याप्रमाणे विरोध नग्नतेला नाही तर नग्न चित्र कोणी काढलय, कोणाचं काढलय, आणि काय हेतूने काढलय याला आहे.

(बाकी घरातील पुरषाचं रेखाटन परक्या स्त्रीनं केलेलं चालेल का हो बर्वे तुम्हाला?)

स्त्री - पुरुष वाद नाहीये ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

आता सरस्वतीची संमती घ्यायला काय ढगात जायचं काय? कमाले राव!

गंभीरपणे:

सांस्कृतिक प्रतीकं ही कोणत्याही समाजाची सामायिक मालमत्ता असते. त्यावर कोणत्याही एका धर्मीयांची सत्ता असत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सांस्कृतिक प्रतीकं ही कोणत्याही समाजाची सामायिक मालमत्ता असते. त्यावर कोणत्याही एका धर्मीयांची सत्ता असत नाही.

मेघनाताई कृपया विस्कटून सांगा ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

सरस्वती हे सांस्कृतिक प्रतीक आहे. ती हिंदू धर्मीयांची मालमत्ता नाही. (अजून विस्कटून सांगता यायचं नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सरस्वतीची मूर्ती मुस्लिम विद्यापीठात/ कॉन्वेंट शाळेत लावल्यावर लोक ही हिंदूचीच नाही आपली देखील आहे असं म्हणतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुम्ही लाऊन बघा नी सांगा. कल्पना नाही नी असा प्रश्नही पडलेला नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा खोडसाळपणा ठरेल. तो करायला मी वॉनाबी पुरोगामी किंवा विचारवंत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ते मी कसं सांगणार?

भारतीय राज्यघटनेनुसार अकबराची कबर, सांचीचा स्तूप, खजुराहोची शिल्पं, ताजमहाल... हे सगळं माझं आहे. मी या सगळ्याचीच वारसदार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ते मी कसं सांगणार?

अरे? सरस्वती ही हिंदूंची नसून सगळ्या भारतीय संस्कृतीची आहे असं तुम्हीच म्हणालात ब्वॉ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

होय. माझ्या शाळेत सरस्वती किंवा अजून काही भारतीय प्रतीक लावलं, तर ते मी माझं म्हणीन. लोक कसे वागतील, ते सांगायला मी त्यांची प्रवक्ती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सरस्वती हे सांस्कृतिक प्रतीक आहे. ती हिंदू धर्मीयांची मालमत्ता नाही.

काय सांगता मेघना ताई? ह्या देवी देवतांची ( म्हणजे तुमच्या मते भारताच्या सांस्कृतिक प्रतिकांची ) नावे आहेत म्ह्णुन वंदे मातरम ची कडवी काढायला लावणारी लोक भारतीय नाहेत म्हणायची तुमच्या मते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच नाहीत. ते ढीग हट्ट धरतील. लाड पुरवणार्‍याला अक्कल असली पाहिजे.

इथे एक उदाहरण आठवतं. हिंदी 'महानगर'च्या संपादकांचं (मी नाव विसरले, स्वारी) एक भाषण ऐकलं होतं.

गृहस्थ मुस्लीम होता. समाजवादी होता. मुंबईतल्या दंगलीतल्या काळातली आठवण सांगत होता. ऐन दंगलीच्या काळात वातावरणात कमालीचा तणाव असताना एका बहुसंख्य हिंदू असलेल्या भागात तो काही सार्वजनिक कामानिमित्तानं गेला. सोबत सहकारी होते. घरोघरी भेटी देऊन लोकांना शांततेचं आवाहन करणं चालू होतं. पण हवेत दबका संताप होता. अशात त्याचं स्वागत करताना, त्याला मुद्दाम डिवचण्याच्या हेतूनं, कुणा गुंड टोळक्यानं त्याचं औक्षण केलं, गळ्यात झेंडूची माळ घातली, कपाळी लालबुंद टिळा लावला. सोबतचे लोक तापले. पण त्यानं काय म्हणावं? "टीकेसे शुरुआत हुई है, तो सब अच्छाही होगा."

तो गृहस्थ हार-टिळा लेऊन वस्तीत मिरवला. वातावरण शांत झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पाने