ही बातमी समजली का? - ५४

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १०० च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा/जाईल.

===========

अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे परंतू.......

"We have to accept that newspapers, magazines can publish things that are offensive to some as long as it's within the law," he said.

घ्या. पुन्हा तेच. पोप जे म्हणाले व कॅमेरून जे म्हणतायत .... यात नेमका फरक काय ???

.
.
.

field_vote: 
0
No votes yet

लहानपणी माझा मुस्लिम मित्र माझी ओळख त्याच्या मुस्लिम मित्रांना गंमत म्हणून हारून कुरेशी अशी करून देई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सेक्यूलर जंतूंचा प्रॉब्लेम काय? तुम्ही दहा वर्षे राज्य केलं. प्रियंकाची नाचमास्तरीण अध्यक्षा ठेवली. कोणाला काही आक्षेप होता का? सरकार बदललं तर ते पोस्ट आपल्या सोयीनुसार भरणार सेक्यूलरी न्यूनगंड ठेऊन वागणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"आपण तारस्वराने ओरडून अख्ख्या देशाला चु* समजून मोठ्या आढ्यतेने लेखरूपी जिलब्या पाडूनही हा आरेसेसवाला मोदी पंप्र झालाच कसा" हेच त्या सिकुलरांचे खरे दुखणे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे मान्य आहे. सरकारला आपली माणसे नेमण्याचा हक्क आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>> हे मान्य आहे. सरकारला आपली माणसे नेमण्याचा हक्क आहेच. <<

अगदी अगदी. मात्र ती माणसं टेलिव्हिजनवर रागदारी आवळताना पाहून आम्ही नुसतं हसलो तर किती लोकांच्या पोटात दुखतंय हे पाहून आमची आणखी करमणूक मात्र होते आहे. गावातल्या नव्या सर्कशीतले नवनवे प्राणी कसरत करताना पाहताना मजा तर येणारच ना? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

http://en.wikipedia.org/wiki/Leela_Samson

Leela Samson's appointment as chairperson of the Censor Board has raised the question as to whether the well-known Bharatanatyam dancer will have time to devote to her new assignment. Last year, Samson was appointed chairperson of the Sangeet Natak Akademi, another prestigious position. The academy is the apex body for the performing arts. Samson is also ex-officio head of the south zone cultural centre. Apart from these commitments, she has a full-time job as director of Kalakshetra in Chennai. Samson,
१.who was once Priyanka Gandhi's dance teacher,
२. has no particular connection with the world of cinema.
३.After her appointment, Samson candidly admitted that she seldom watches films.[5]

सकर्स बंद झाली आहे. समीक्षा नीट करायला शिका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सॅमसनबाईंची क्वालिफिकेषन्स रोचक आहेत. तिच्या नेमणुकीमागे न्हेरू-गांधी खानदानाशी असलेला लगाव हेच कारण दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही तर सेन्सॉर बोर्डाची अध्यक्षा आहे. भारताची एक राष्ट्रपती हाताने भांडी विसळून चहा करून सोनिया बाईंना दिला म्हणून राष्ट्रपती झाल्या. चांगल्या चांगल्या सर्कशी सोडून काय पाहत असता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपला तो शिन्मा, दुसर्‍याची ती सर्कस हा न्याय आहे हो. यावर कसे गुळणी धरून गप्प बसलेत ते पाहणं बाकी रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या आईसाहेब, इंदीरा बाईंना अटक करायला आल्यावर पोलिसांच्या पुढे रडारड करुन आडव्या पडल्या होत्या. त्याचे फळ म्हणुन मुलगा डायरेक्ट मंत्री झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते असेलही हो तसे. पण ' पार्टी विथ डिफरन्स ' असे बिरुद मिरवणारे भाजपेयी देखील सत्तेत आल्यावर कॉंग्रेससारखेच वागू लागलेयत ही गंमत तुम्ही दुर्लक्षिता आहात. ज्यासाठी सत्तारूढ पक्षावर टीका करायचे , तेच वर्तन यांच्याकडून घडतांना दिसतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२००४ मधे भाजपेयी हारायचं एक मोठं कारण होतं - ते आरेसेसी निस्पृहता वैगेरे सगळीकडून अपेक्षिणे. लोक म्हणत होते ६० वर्षाचे हापापलेले वाट्टेल तितके खाऊन घेताहेत पण प्रत्यक्ष ना कोनाला पद ना मान पैसा. वाजपेयी, अडवाणी अडाणी होते. मोदी चालू आहेत - आमचे काम करा - आम्ही तुम्हाला मोठे करू. आणि २००४ मधे खायचेच वांधे होते भाजपेयींचे. आता बर्‍याच राज्यात बरीच वर्षे सत्ता भोगल्याने थोडे स्वच्छ राहणे परवडते.

पण ' पार्टी विथ डिफरन्स ' असे बिरुद मिरवणारे भाजपेयी

दिल्ली काँग्रेस दिल्ली भाजप पेक्षा खूप "डिफरंट" आहे. लोकांनी दिक्षित बाईला का पाडलं अजूनही मला कळलं नाही. बाय द वे, जर असलाच तर डिफरन्स शब्द आम आदमी पार्टीचा पेटंट आहे. दिल्लीत बीजेपीवाल्यांनी आणि पाठोपाठ आपवाल्यांनी घाणेरडा राडा चालू ठेवला आहे. म्हणून किमान दिल्लीकर म्हणून आमच्या राज्यात काँग्रेसच सगळ्यात चांगला पक्ष आहे असं व्यक्तिगत मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>भारताची एक राष्ट्रपती हाताने भांडी विसळून चहा करून सोनिया बाईंना दिला म्हणून राष्ट्रपती झाल्या.

हाताने भांडी विसळणे वाईट असते का?
कोणाला चहा करून देणे वाईट असते का?
.
.
.
.
.
.
.
.
सोनिया बाईंना फक्त यांनीच चहा करून दिला होता का? म्हणजे चहा करून तर त्यांना शेकडो लोकांनी दिला असेल. त्यापैकी प्रतिभा पाटील यांची निवड होण्यात हाताने भांडी विसळणे या वस्तुस्थितीचा महत्त्वाचा वाटा होता का? असेल तर सोनियाबै अल्टिमेट गांधी*वादी आहेत असं म्हणायला हवं.

*वरिजनल - मोहनदास करमचंद गांधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कोणाला चहा करून देणे वाईट असते का?

मुळीच नै हो. मी भाबडेपणाने भारतीय राजकारणातील चहाचे महत्त्व विषद करायचा यत्न करत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओबामामांना चहा स्वहस्ते करून दिलान म्हणे?
त्याबदल्यात काय मिळ्णारे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

त्याबदल्यात काय मिळ्णारे?

कुणाला? मोदींना काय मिळणार ते मोदीच जाणोत.

तदुपरि मला काय मिळणारे? - बाबाजी का ठुल्लू. अर्थातच राहुल गांधी पंप्र झाला असता तरीही त्यात कै फरक पडला नसता म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो, स्वहस्ते करून दिला? उत्तम. उद्यापासून तो पेपर (चॅनेल, जे काय ते) बंद करा. अहो, पावणा मनुनसनी चा वतून दिला. आता का चा वतून दिला मनून लेकराचा (ओबामाचा) जीव मागनार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते नव्या सर्कशीचे प्रेक्षक कुठे गडपले?
--------------
जुनी सर्कस पाहायचे विसरले म्हणून आठवण करून दिली तर इतकं काय वाईट वाटून घ्यायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तेच की. नवी सर्कस हीच एकमेवाद्वितीय आहे असे म्हणणार्‍यांना जुन्या सर्कशीचा सोयीस्कर विसर पडलेला आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने