सत्तरीचे गणितज्ञ
------------------------
गणितज्ञ सत्तरीचे
नव्हते पूर्वी सासष्टीचे.
मिळून प्रवास करते झाले,
एकदा तीस वाडीत गेले.
सारे पोचले, नाही हरवले,
बारा जण मुक्कामी आले.
गणितज्ञ सत्तरीचे
नंतर झाले सासष्टीचे.
------------------------
(सत्तरी, सासष्टी/साष्टी, तीसवाडी/तिसवाडी, बाराजण ही गोव्यातील जागांची नावे आहेत.)
प्रतिक्रिया
हाहाहा!
.
-Nile
मायबोलीवर इथे एक चर्चा झाली
मायबोलीवर इथे एक चर्चा झाली आहे.
पाने