दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२३ जून
जन्मदिवस : गणितज्ञ टॉलेमी (इ.स.पू. ४७), पहिला सेक्सॉलॉजिस्ट आल्फ्रेड किन्सी (१८९४), क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद (१९०६), गणितज्ञ, संगणकशास्त्रज्ञ ॲलन ट्यूरिंग (१९१२), अभिनेता रहमान (१९२१), नृत्य, नाट्य व सिनेदिग्दर्शक बॉब फॉस (१९२७), 'बीटल्स'मधला गिटारवादक स्टुअर्ट सटक्लीफ (१९४०), इंटरनेटच्या जनकांपैकी एक व्हिंट सर्फ (१९४३), अभिनेता राज बब्बर (१९५२), संगीतकार यान तिअरसॉं (१९७०), फुटबॉलपटू झिनेदीन झिदान (१९७२)
मृत्युदिवस : मासिक मनोरंजनचे संपादक का.र.मित्र (१९२०), राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी (१९८०), गंधर्वयुगातले ऑर्गनवादक हरिभाऊ देशपांडे (१९८२), लेखक हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय (१९९०), आझाद हिंद सेनेच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल (२०१२)
---
१७५७ : प्लासीची लढाई इंग्रज जिंकले - इंग्रजी अंमल भारतात सुरू
१८९४ : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना.
१९२७ : भारतीय नभोवाणीची स्थापना; महिन्याभराने मुंबईत सुरुवात.
१९५६ : गमाल नासर इजिप्तच्या अध्यक्षपदी विराजमान.
१९६० : अमेरिकन 'फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन'ने 'एनव्हॉईड' या तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळीला जगात प्रथम मान्यता दिली.
१९६१ : अंटार्क्टिका खंडाला शस्त्रास्त्रहीन ठेवणारा आणि तिथे शांततापूर्ण संशोधन करण्याला संमती देणारा अंटार्क्टिक करार अंमलात आला.
१९६९ : आपले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर स्वतंत्रपणे विकण्याचा निर्णय आयबीएम कंपनीने घेतला. सॉफ्टवेअर व्यवसायाचा जन्म झाला.
१९९३ : नवऱ्याने बलात्कार केल्यामुळे लॉरेना बॉबिट हिने त्याचे लिंग छाटून टाकले.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- चिंतातुर जंतू
प्रतिक्रिया
उत्तर
यो मोटरवाडा
पँटमे रख्खे नन्ही मूंगफली.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
बरोबर आहे!
मोरीची योग्य जागा स्वयंपाकघरातच आहे.
('मोरी' हा कोठलासा खाण्यालायक मासा असतो ना म्हणे? इंग्रजीत काय म्हणतात बरे त्याला?१ मग त्याची जागा स्वयंपाकघरातच नको काय?)
..........
१ तसा मासे अधूनमधून खात जरी असलो, तरी 'एक मराठीभाषक माणूस' (आणि 'एक भूतपूर्व मराठी माणूस') या आयडेंटिट्यांखाली मत्स्यपरिचय फारसा कधीच झालेला नसल्याकारणाने मत्स्यविशेषांची मराठी नावे फारशी माहीत नाहीत, आणि जी ऐकून माहीत आहेत, त्यांच्या ज्ञात मत्स्यविशेषांशी जोड्या जुळविता येतातच, असे नाही. कारण - पु.लं.ची क्षमा मागून - अमेरिकन झालो म्हणून काय झाले, शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार?
मोरी म्हणजे बेबी शार्क बरं
मोरी म्हणजे बेबी शार्क बरं का.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
धन्यवाद
माहितीबद्दल आभारी आहे.
म्हणजे भाषेशी संबंध आहे की
म्हणजे भाषेशी संबंध आहे की मोरीचा! शिवाय एकाच भाषेत दोन-दोन मोर्या.
बुवा आणि मोरी
ह्याशिवाय बुवा तोंड घालतात ती मोरी आहेच. (श्रेय पुल्देसपांडे)
पुल्देस्पांडे म्हणालात त्यावरनं
पुल्देस्पांडे म्हणालात त्यावरनं मोरीचा अजून एक उल्लेख आठवला - खानावळीवरच्या लेखातला;
काकू: या अशाने नरकात जाल एक दिवस.
परांजपे: नरकाला मी आता भीत नाही काकू, परवा तुमच्या मोरीत पाय घसरून पडलो तेव्हा नरकाची आयडीया आल्येय मला !!
परत वाचला पाहिजे. मौज आहे त्यात....
परांजपे: काकू, भाजीत लसूण आहे की लसणात भाजी?
काकू: अहो हार्टला लसूण चांगली
परांजपे: कबूल आहे. पण मला एकच हार्ट आहे काकू, चार-पाच असती तर ठीक होतं !!
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
मोरी
आणि ही पण एक मोरी आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
धागा व प्रतिसाद
धागा व प्रतिसाद वाचून लहानपणाची आठवण झाली. होळीला भरपूर भांग पिऊन कॉलनीत एक गाण्याचा कार्यक्रम चालू होता. गाणारा त्याच्या मनाप्रमाणे गात होता. पेटी वाजवणारा दुसरेच काहीतरी वाजवत होता. तरीही श्रोते मधून मधून व्वा व्वा म्हणत होते.
आणि हा प्रकार मी
आणि हा प्रकार मी भांगेशिवायही झालेला पाहिला / ऐकला आहे !!!
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
हाहाहा. होय शास्त्रीय
हाहाहा. होय शास्त्रीय संगीताचा कान नसल्याने ते मलाही तसेच वाटते.
खरच कवितेत अर्थ नसेल, तरी शोधत बसू नये.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
...
If you can't beat them, join them.
जे स्वयंपाकघरात शिजते, ते वाटोळ्या वाटेने शेवटी मोरीतून वाहाते
तो तयाला सांगतो "तू काव्य पाडे रोज जे
ते स्वयंपाकापुढे तू वाढतो पानामध्ये
चाखताना स्वाद येईना कणाने एकट्या
आणि देईना समाधानास अर्थाचे खडे
आचवाया हात जावे वाचकाने बा कुठे?
तूच मोरी-वाट दावे, धन्य केले बापुड्या."
पु ल देशपांडे
"...आणि मग बुवांनी तुम्बिन मोरीत तोंड घातले."
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
जर मला बरोबर आठवत असेल तर-
जर मला बरोबर आठवत असेल तर- तुम्बिन मोरीत वरदाबाई तोंड घालतात ना? पंतांकडे उपवासानंतर चौकशीला एच्च मंगेशराव अन वरदाबाई येतात अन 'पंत, यकटं डिवोशनल साँग म्हणायचं इच्छा आहे' तेव्हा?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं