उल्का Tue, 09/02/2016 - 23:57 राग असावा अळवावरील थेंबासारखा हास्याची एक फुंकर मारता अलगद गळून पडावा :) - उल्का कडले Like Dislike १. प्रेम असावे नायगऱ्याच्या टिंगऱ्या Thu, 11/02/2016 - 20:00 १. प्रेम असावे नायगऱ्याच्या धबधब्यासारखे वादळाने फुंकर घालता धो धो बरसणारे २. प्रेम असावे शिंपल्यातील मोत्यांसारखे कोमल स्पर्श करता अलगद गळून पडावे ३. प्रेम असावे नशिल्या मदिरेसारखे कोटा भरल्यावर अलगद दोन थेंब गळून पडावे :) Log in or register to post comments Like Dislike ऊत्स्फुर्त सुचले का? मस्त उल्का Mon, 22/02/2016 - 17:30 In reply to १. प्रेम असावे नायगऱ्याच्या by टिंगऱ्या ऊत्स्फुर्त सुचले का? मस्त जमले आहे. :) Log in or register to post comments Like Dislike प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती आदूबाळ Mon, 22/02/2016 - 20:12 प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं . . . . . . . . ..म्हणजे नेमकं काय करू? (मनातला छो० मो० प्रश्न?) Log in or register to post comments Like Dislike अश्लील! .शुचि. Mon, 22/02/2016 - 21:14 In reply to प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती by आदूबाळ अश्लील! =)) Log in or register to post comments Like Dislike कविता असावी मिसळपाव Mon, 22/02/2016 - 21:12 कविता असावी या कवितेसारखी सुरू होता होताच संपून जावी :-P Log in or register to post comments Like Dislike मी चारोळी असा उल्लेख करायला उल्का Mon, 22/02/2016 - 22:47 In reply to कविता असावी by मिसळपाव मी चारोळी असा उल्लेख करायला विसरले खरी... :( Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments4433 views
१. प्रेम असावे नायगऱ्याच्या टिंगऱ्या Thu, 11/02/2016 - 20:00 १. प्रेम असावे नायगऱ्याच्या धबधब्यासारखे वादळाने फुंकर घालता धो धो बरसणारे २. प्रेम असावे शिंपल्यातील मोत्यांसारखे कोमल स्पर्श करता अलगद गळून पडावे ३. प्रेम असावे नशिल्या मदिरेसारखे कोटा भरल्यावर अलगद दोन थेंब गळून पडावे :) Log in or register to post comments Like Dislike
ऊत्स्फुर्त सुचले का? मस्त उल्का Mon, 22/02/2016 - 17:30 In reply to १. प्रेम असावे नायगऱ्याच्या by टिंगऱ्या ऊत्स्फुर्त सुचले का? मस्त जमले आहे. :) Log in or register to post comments Like Dislike
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती आदूबाळ Mon, 22/02/2016 - 20:12 प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं . . . . . . . . ..म्हणजे नेमकं काय करू? (मनातला छो० मो० प्रश्न?) Log in or register to post comments Like Dislike
अश्लील! .शुचि. Mon, 22/02/2016 - 21:14 In reply to प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती by आदूबाळ अश्लील! =)) Log in or register to post comments Like Dislike
कविता असावी मिसळपाव Mon, 22/02/2016 - 21:12 कविता असावी या कवितेसारखी सुरू होता होताच संपून जावी :-P Log in or register to post comments Like Dislike
मी चारोळी असा उल्लेख करायला उल्का Mon, 22/02/2016 - 22:47 In reply to कविता असावी by मिसळपाव मी चारोळी असा उल्लेख करायला विसरले खरी... :( Log in or register to post comments Like Dislike
१. प्रेम असावे नायगऱ्याच्या
१. प्रेम असावे
नायगऱ्याच्या धबधब्यासारखे
वादळाने फुंकर घालता
धो धो बरसणारे
२. प्रेम असावे
शिंपल्यातील मोत्यांसारखे
कोमल स्पर्श करता
अलगद गळून पडावे
३. प्रेम असावे
नशिल्या मदिरेसारखे
कोटा भरल्यावर
अलगद दोन थेंब गळून पडावे
:)