Skip to main content

.

0

.

Node read time
0

ललित लेखनाचा प्रकार

'न'वी बाजू Wed, 18/01/2017 - 16:07

पापड संपले त्यादिवशी दादांनी आयुष्यातला शेवटचा पेग घेतला.

हे वाक्य वाचून 'चला, आता हेही आटोपले... एकदाचे!' असे वाटते न वाटते, तोवर पुढचेच वाक्य...

वहिनीसाहेब आणि दादासाहेब अजूनही ट्रीटमेंटला जातात.

असे वाचून घोर निराशा झाली. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 18/01/2017 - 22:57

In reply to by गवि

'नीरस शीर्षकहीन' हे शीर्षक सकारण पटलं.

सामो Wed, 18/01/2017 - 18:12

पण त्या अपरात्री मरताना माईंचं डोकं दादांच्या मांडीवर का होतं हे सांगण्याची दादांना आणि विचारण्याची वहिनींना आजतागायत गरज न पडणं यातच ताराबळ चंद्रबळवाल्या त्या गाठीची ताकद होती.

खास!!
कथा आवडली. खूप छान रंगवली आहे.

तिरशिंगराव Wed, 18/01/2017 - 20:30

कथा अत्यंत वास्तववादी आणि म्हणूनच जवळची वाटली. आधीच सुंदर असलेल्या कथेला शेवटच्या वाक्याने खूप उंचीवर नेलं!!!

राही Thu, 19/01/2017 - 13:09

म्हणजे सगळं अगदीच एकतर्फी नव्हतं तर.
कथा आवडली.

ॲमी Thu, 26/01/2017 - 12:11

मेरे जानी दोस्त, गविकाका विमानवाले,

कित्तीकित्ती चान लिहता ओ तुमी! शेवट अगदी भिडला बघा ह्रिदयाला!!

शोले चित्रपटाच्या शेवटी रामूगड्याने (रामूच ना?) ठाकुरवरच्या पिरेमाची कबुली देऊन त्याच्या कुशीत प्राण सोडले असते तर कसं वाटलं असतं? अगदी तसंच वाटलं :-(

गवि Thu, 26/01/2017 - 16:05

सर्वांना धन्यवाद. सर्व प्रतिसादकांची माफी मागून काही अपरिहार्य कारणाने कथा अप्रकाशित करतो आहे.

पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि क्षमस्व. __/\__

सामो Sat, 28/01/2017 - 14:01

एक उत्तम कथा का डीलीट केली काहीच कळलं नाही. कोणी काही अपमानास्पद बोलले असले (असा कयास) तरी त्या व्यक्तीच्या बोलण्याला इतकं महत्त्व का दिलं गेलं? किंबहुना नेहमीच शुभ्र कॅनव्हासवरचा काळा ठिपका, गालबोटच , कॅनव्हासला पुरुन का उरतो?
.
आम्हाला गविंच्या कथा तर हव्यातच पण मुख्य म्हणजे त्यांनी केलेले गझलांचे रसग्रहण हवे आहे. पण कदाचित ऐसीचे सर्व रसिक एका तागडीत व एखाद्या व्यक्तीचे अपमानास्पद बोल , दुसर्‍या तागडीत घातले तरी ते बोलच भारी होतील - असे का? का?
.
काय नक्की झालय ते मला माहीतच नाहीये. पण प्रतिक्रियांवरुन थोडाफार अंदाज आला आहे.

अनुप ढेरे Sat, 28/01/2017 - 17:52

अरे अरे, वाईट झालं. लेख उडवावासा वाटला हे. गविंचे लेख खूप आवडतात. गविंची ऑल्मोस्ट सगळी मतंदेखील पटतात.