श्रीगणेश Tue, 12/12/2017 - 11:24 ***चारोळी*** आयुष्य आहे आयुष्य एक चित्रपट कधी कृष्णधवल, कधी रंगीत ज्यात गुंफले नात्यांचे सुंदर रीळ कधी प्रेमाचे, कधी विरहाचे संगीत Like Dislike हायला, ह्या चारोळीच्या अनु राव Tue, 12/12/2017 - 11:36 हायला, ह्या चारोळीच्या प्रत्येक ओळीत एक एक अक्षर वाढवत नेलय. ११, १२, १३, १४. हे कुठले वृत्त म्हणायचे मनोबा? Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments2423 views
हायला, ह्या चारोळीच्या अनु राव Tue, 12/12/2017 - 11:36 हायला, ह्या चारोळीच्या प्रत्येक ओळीत एक एक अक्षर वाढवत नेलय. ११, १२, १३, १४. हे कुठले वृत्त म्हणायचे मनोबा? Log in or register to post comments Like Dislike
हायला, ह्या चारोळीच्या
हायला, ह्या चारोळीच्या प्रत्येक ओळीत एक एक अक्षर वाढवत नेलय. ११, १२, १३, १४.
हे कुठले वृत्त म्हणायचे मनोबा?