Skip to main content

प्रोजेक्ट

.

आतिवास Tue, 25/09/2012 - 19:40

पहिलं कडवं अदृश्य असण्यामागे काही विशेष योजना आहे? की अनवधान?
बाकी एवढा सगळा व्याप असतानाही आपण माणसं संस्थळ, फेसबुक, ब्लॉग.. इत्यादींवर चक्कर टाकायचं विसरत नाही, त्यावरही एखादं कडवं असतं तर (अधिक) वास्तवदर्शी झालं असतं :-)

निनाद Fri, 28/09/2012 - 02:44

झकास.

क्लायंट तो पेटे
व्हेंडर केकाटे
मरतो इथे कोण?
विचारो नये || ७ ||

साम दाम दंड
आली फीडबॅकची झुंड
कामात कधी खंड?
विचारो नये || ८ ||

ही दोन कडवी अगदीच वास्तव आहेत.